Submitted by अश्विनी के on 21 September, 2015 - 01:15
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला.......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त चित्र कागद, रंग कुठले
मस्त चित्र
कागद, रंग कुठले वापरलेस?
जलरंग कार्यशाळेच्या वेळेला
जलरंग कार्यशाळेच्या वेळेला घेतलेल्या हँडमेड पेपर पॅडमधला कागद आणि कॅम्लिन आर्टिस्ट्स वॉटर कलर्स गं.
सुरेख!
सुरेख!
खूप सुंदर! झोक्याची गति
खूप सुंदर! झोक्याची गति जाणवतीये!
ओके! खूपच छान झाले आहे
ओके! खूपच छान झाले आहे
मस्तच, अश्विनी!
मस्तच, अश्विनी!
Amazing
Amazing
अप्रतिम केश्वे!
अप्रतिम केश्वे!
खूपच छान झाले आहे
खूपच छान झाले आहे
सुरेख!!
सुरेख!!
मस्त आहे !
मस्त आहे !
खुप सुंदर. तुझी रांगोळी
खुप सुंदर. तुझी रांगोळी पाहिली होती तेव्हाच मनात आलं होत की तुझी चित्रकला पण छान असेल.
केश्वाक्का, अप्रतिम सुंदर!
केश्वाक्का, अप्रतिम सुंदर! खूप आवडलं.
सुंदर
सुंदर
अर्रे वा! मस्तच!
अर्रे वा! मस्तच!
भारी इफेक्ट आलाय .. निव्वळ
भारी इफेक्ट आलाय .. निव्वळ क्लास !!!
मस्त काढलंय. आवडलं.
मस्त काढलंय. आवडलं.
सुरेख!!
सुरेख!!
सुरेख............
सुरेख............
वॉव मस्त
वॉव मस्त
वॉव, भारी जमलंय एकदमच.
वॉव, भारी जमलंय एकदमच.
खूप छान. चित्र पाहताच हे गाणं
खूप छान. चित्र पाहताच हे गाणं आठवलं---
झूलेमें पवनके आयी बहार प्यार छलके....
सुरेख.
सुरेख.
खूप सुंदर! झोक्याची गति
खूप सुंदर! झोक्याची गति जाणवतीये!>>+१
हिरवगार.. प्रसन्न.. सुंदर
हिरवगार.. प्रसन्न.. सुंदर
हे फार सुंदर आहे !!
हे फार सुंदर आहे !!
साक्षात श्रावण उभा केलात
साक्षात श्रावण उभा केलात ..... ग्रेट ....
____/\____
मस्तच!!
मस्तच!!
धन्यवाद
धन्यवाद
वाहवा अश्विनी अप्रतिम ग. खुप
वाहवा अश्विनी अप्रतिम ग. खुप आवडल मला हे पेंटींग.
Pages