"हायवे - एक सेल्फी आरपार" - फोटो वृत्तांत

Submitted by जिप्सी on 28 August, 2015 - 13:26

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "हायवे-एक सेल्फी आरपार" या चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी मिळाली. या प्रिमियर दरम्यान टिपलेले छायाचित्र. एक उत्तम चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासुन आभार. Happy

आवर्जुन सिनेमाघरात जाऊन पहावी अशी कलाकृती, एक आरभाट प्रस्तुत व मायबोली माध्यम प्रायोजक असलेला चित्रपट "हायवे-एक सेल्फी आरपार".

मायबोलीकर भारतीताई आणि घारूअण्णा यांनी लिहिलेले सदर चित्रपटाचे परिक्षण खालील लिंकवर वाचा.

१. ‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
२.कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज ........... हायवे

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
रेणुका शहाणे राणा

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
रेणुका शहाणे राणा & आशुतोष राणा

प्रचि ०७
मुक्ता बर्वे

प्रचि ०८

प्रचि ०९
गिरीश कुलकर्णी

प्रचि १०

प्रचि ११
उमेश जगताप

प्रचि १२
इम्तियाज अली

प्रचि १३

प्रचि १४
टिस्का चोप्रा

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
संगीतकार- अमित त्रिवेदी

प्रचि १८
टिस्का चोप्रा

प्रचि १९

प्रचि २०
सोनाली आणि वृषाली कुलकर्णी

प्रचि २१

प्रचि २२
सोनाली, रेणुका & मुक्ता

प्रचि २३
सुनिल बर्वे

प्रचि २४
कौशल इनामदार

प्रचि २५
सुनिल बर्वे, नंदु माधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी

प्रचि २६
उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुनिल बर्वे

प्रचि २७
सुनिल बर्वे, सोनाली कुलकर्णी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे राणा, गिरीश आणि वृषाली कुलकर्णी

प्रचि २८

प्रचि २९
नागराज मंजुळे

प्रचि ३०
नागराज मंजुळे, अभिजित पानसे, उमेश कुलकर्णी, रवि जाधव

प्रचि ३१
मनवा नाईक

प्रचि ३२
आशुतोष राणा

प्रचि ३३
सुह्रद गोडबोले, गिरीश कुलकर्णी, गजेंद्र अहिरे

प्रचि ३४
गजेंद्र अहिरे

प्रचि ३५
सुह्रद गोडबोले

प्रचि ३६
शशांक शेंडे

प्रचि ३७
नंदु माधव

प्रचि ३८
मिता सावरकर

प्रचि ३९
छाया कदम

प्रचि ४०
मयुरेश खांडगे

प्रचि ४१
निपुण धर्माधिकारी

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४
गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी

प्रचि ४५
अतुल कुलकर्णी

प्रचि ४६
अदिती गोवित्रीकर

प्रचि ४७
वृंदा अहिरे
स्टार मायबोलीकर्स

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "हायवे-एक सेल्फी आरपार" या चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी मिळाली>>

एक उत्सुक्ता आहे जाणून घेण्याची की प्रिमिअर शो बघायला जायचे असेल तर त्याचे टिकिट मिळू शकते का? की हा शो फक्त आमंत्रित केलेल्या लोकांसाठीच असतो? माबोकरांना ह्यात काही खास प्राधान्य मिळते का?

आशुतोष राणा....हाय्य्य्य्य्य ...खल्लास. कसला भारी दिसतोय. स्१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ एकदा भेट करुन दे ना please

Pages