"हायवे - एक सेल्फी आरपार" - फोटो वृत्तांत

Submitted by जिप्सी on 28 August, 2015 - 13:26

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "हायवे-एक सेल्फी आरपार" या चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी मिळाली. या प्रिमियर दरम्यान टिपलेले छायाचित्र. एक उत्तम चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासुन आभार. Happy

आवर्जुन सिनेमाघरात जाऊन पहावी अशी कलाकृती, एक आरभाट प्रस्तुत व मायबोली माध्यम प्रायोजक असलेला चित्रपट "हायवे-एक सेल्फी आरपार".

मायबोलीकर भारतीताई आणि घारूअण्णा यांनी लिहिलेले सदर चित्रपटाचे परिक्षण खालील लिंकवर वाचा.

१. ‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
२.कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज ........... हायवे

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
रेणुका शहाणे राणा

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
रेणुका शहाणे राणा & आशुतोष राणा

प्रचि ०७
मुक्ता बर्वे

प्रचि ०८

प्रचि ०९
गिरीश कुलकर्णी

प्रचि १०

प्रचि ११
उमेश जगताप

प्रचि १२
इम्तियाज अली

प्रचि १३

प्रचि १४
टिस्का चोप्रा

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
संगीतकार- अमित त्रिवेदी

प्रचि १८
टिस्का चोप्रा

प्रचि १९

प्रचि २०
सोनाली आणि वृषाली कुलकर्णी

प्रचि २१

प्रचि २२
सोनाली, रेणुका & मुक्ता

प्रचि २३
सुनिल बर्वे

प्रचि २४
कौशल इनामदार

प्रचि २५
सुनिल बर्वे, नंदु माधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी

प्रचि २६
उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुनिल बर्वे

प्रचि २७
सुनिल बर्वे, सोनाली कुलकर्णी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे राणा, गिरीश आणि वृषाली कुलकर्णी

प्रचि २८

प्रचि २९
नागराज मंजुळे

प्रचि ३०
नागराज मंजुळे, अभिजित पानसे, उमेश कुलकर्णी, रवि जाधव

प्रचि ३१
मनवा नाईक

प्रचि ३२
आशुतोष राणा

प्रचि ३३
सुह्रद गोडबोले, गिरीश कुलकर्णी, गजेंद्र अहिरे

प्रचि ३४
गजेंद्र अहिरे

प्रचि ३५
सुह्रद गोडबोले

प्रचि ३६
शशांक शेंडे

प्रचि ३७
नंदु माधव

प्रचि ३८
मिता सावरकर

प्रचि ३९
छाया कदम

प्रचि ४०
मयुरेश खांडगे

प्रचि ४१
निपुण धर्माधिकारी

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४
गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी

प्रचि ४५
अतुल कुलकर्णी

प्रचि ४६
अदिती गोवित्रीकर

प्रचि ४७
वृंदा अहिरे
स्टार मायबोलीकर्स

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा...सगळे फोटो मस्त...मुक्ताची केशभुषा णाही आवडली.

आशुतोष राणा....हाय्य्य्य्य्य ...खल्लास. कसला भारी दिसतोय. Happy

मस्त फोटो !!
मी म्हणतच होतो जिप्सी कसा गेला नाही प्रिमियरला.. Happy

अदिती गोवित्रीकर अशी दिसते आता ??!

रेणूका शहाणेची फोटो छान आले आहेत.

आभार जिप्सी ! ''उतरली तारकादळे जणू नगरात ! ''- अक्षरश: .
( त्यात आपलीही पणती मिणमिणताना पाहून मस्त वाटलं Happy )

मनवा नाईक मस्तच!

आवडले फोटो. माणसे सुंदर दिसतात रे तुझ्या फोटोत. स्टार मायबोलीकर सुद्धा सेलिब्रेटीच वाटताहेत.

फोटो वृत्तांत मस्त!!
अदिती गोवित्रीकरचे नाव फाSSर दिवसांनी ऐकले/पाहिले. ती कशामुळे फेमस होती हे ताण देऊनही आठवत नाहीये! (मिसोच्या कुठल्या गाण्यात मॉडेल होती का?)
तिस्का चोप्रा म्हणजे तारे जमीन पर मधली इशान ची आई ना?

११ - उमेश जगताप आणि त्याची बायडी
२५ मधे निळा शर्ट वाला प्रशांत दळवी आहे.
३० मधे नागराज मंजुळे, अभिजित पानसे, उमेश कुलकर्णी, रवि जाधव
३६ शशांक शेंडे

ओये होये, सॉलिड मस्त फोटो. जिप्सी धन्यवाद.

४० नं. मयुरेश खांडगे. 'गंध फुलांचा गेला सांगून' शिरेलीत अप्रतिम व्हिलन साकारला होता.

सर्व मायबोलीकरांची नावं लिहीना, जिप्सी.

आदिती गोवित्रीकर, मिसोच्या मुवीत होती नाव १६ वरून होतं.

अदिती गोवित्रिकर मला वाटतं, सलिल अंकोला बरोबर, अद्नान सामीनी गायलेल्या कभी तो नजर मिलाओ मध्ये होती.

पुढे ऋतिक असलेल्या कोकच्या अ‍ॅड मध्ये पण होती ना? राकेश रोशन्नी डायरेक्ट केली होती ती अ‍ॅड.

अजुन एक आठवतय ते म्ह्णजे ती मिसेस इंडिया का काहीतरी झाली होती लग्नानंतर.

वैद्यबुवा, गुड मेमरी. तुम्ही लिहिल्यावर सर्व आठवलं.

मिसेस वर्ल्ड झाल्यावर जास्त फेमस झाली.

११ नं वाला (उमेश जगताप), किल्लामध्ये होताना कोळी.

कर्रेक्ट, कभी तो नजर मिलओ मुळेच फेमस झाली होती. सलील अंकोला आणि ती दोघंही मस्त होते त्यात.
ताण दिल्यावर लक्षात आलं की ती आमच्या कॉलेज मध्ये जास्त चर्चेत होती कारण तिची छोटी बहिण आरजू गोवित्रीकर आमची ज्युनिअर होती आणि आरजूची बहिण म्हणूनही जास्त चर्चेत होती (किंवा तिच्यामुळे आरजू).
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व जिप्सी. परत एकदा, फोटो वृत्तांत छान :).

नीधप, अन्जूताई धन्यवाद, नावे अपडेट केली. Happy

आदिती गोवित्रीकर, मिसोच्या मुवीत होती नाव १६ वरून होतं.>>>>>१६ डिसेंबर Happy

अदिती गोवित्रिकर मला वाटतं, सलिल अंकोला बरोबर, अद्नान सामीनी गायलेल्या कभी तो नजर मिलाओ मध्ये होती.>>>>>>येस्स. आदिती गोवित्रिकर या गाण्यात आणि लिसा रे "आफरीन आफरीन" गाण्यात चिक्कार आवडायच्या. Happy Happy

Pages