मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "हायवे-एक सेल्फी आरपार" या चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी मिळाली. या प्रिमियर दरम्यान टिपलेले छायाचित्र. एक उत्तम चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासुन आभार. 
आवर्जुन सिनेमाघरात जाऊन पहावी अशी कलाकृती, एक आरभाट प्रस्तुत व मायबोली माध्यम प्रायोजक असलेला चित्रपट "हायवे-एक सेल्फी आरपार".
मायबोलीकर भारतीताई आणि घारूअण्णा यांनी लिहिलेले सदर चित्रपटाचे परिक्षण खालील लिंकवर वाचा.
१. ‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
२.कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज ........... हायवे
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
रेणुका शहाणे राणा 
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
रेणुका शहाणे राणा & आशुतोष राणा
प्रचि ०७
मुक्ता बर्वे
प्रचि ०८
प्रचि ०९
गिरीश कुलकर्णी
प्रचि १०
प्रचि ११
उमेश जगताप
प्रचि १२
इम्तियाज अली
प्रचि १३
प्रचि १४
टिस्का चोप्रा
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
संगीतकार- अमित त्रिवेदी
प्रचि १८
टिस्का चोप्रा
प्रचि १९
प्रचि २०
सोनाली आणि वृषाली कुलकर्णी
प्रचि २१
प्रचि २२
सोनाली, रेणुका & मुक्ता
प्रचि २३
सुनिल बर्वे
प्रचि २४
कौशल इनामदार
प्रचि २५
सुनिल बर्वे, नंदु माधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी
प्रचि २६
उमेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुनिल बर्वे 
प्रचि २७
सुनिल बर्वे, सोनाली कुलकर्णी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे राणा, गिरीश आणि वृषाली कुलकर्णी
प्रचि २८
प्रचि २९
नागराज मंजुळे
प्रचि ३०
नागराज मंजुळे, अभिजित पानसे, उमेश कुलकर्णी, रवि जाधव
प्रचि ३१
मनवा नाईक
प्रचि ३२
आशुतोष राणा
प्रचि ३३
सुह्रद गोडबोले, गिरीश कुलकर्णी, गजेंद्र अहिरे
प्रचि ३४
गजेंद्र अहिरे
प्रचि ३५
सुह्रद गोडबोले
प्रचि ३६
शशांक शेंडे
प्रचि ३७
नंदु माधव
प्रचि ३८
मिता सावरकर
प्रचि ३९
छाया कदम
प्रचि ४०
मयुरेश खांडगे
प्रचि ४१
निपुण धर्माधिकारी
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी
प्रचि ४५
अतुल कुलकर्णी
प्रचि ४६
अदिती गोवित्रीकर
प्रचि ४७
वृंदा अहिरे
स्टार मायबोलीकर्स
भारी फोटोज जिप्सी!!
भारी फोटोज जिप्सी!!
डबल पोस्ट
डबल पोस्ट
गुर्जी काय जादू आहे तुमच्या
गुर्जी काय जादू आहे तुमच्या हातात!
माणसे सुंदर दिसतात रे तुझ्या फोटोत. स्टार मायबोलीकर सुद्धा सेलिब्रेटीच वाटताहेत.>>>>>>>>>>+१००
प्रचि ९ मधला गिरीश कुलकर्णीबरोबरचा चेहेरा का ओळखीचा वाटतोय? या ताई कोण?
ती सायली फाटक आहे बहुतेक..
ती सायली फाटक आहे बहुतेक.. पुण्यात प्रायोगिक नाटकांमध्ये असते..
टिस्का चोप्राबरोबर एक मुलगा
टिस्का चोप्राबरोबर एक मुलगा आहे त्याच नाव काय आहे ? त्याला कूठेतरी पाहिलय पण नाव लक्षात येत नाहीये
Chhaan photos. Huma Khan
Chhaan photos. Huma Khan navhatee kaa ?
मस्त! छान आहे फोटो वृत्तांत!
मस्त!
छान आहे फोटो वृत्तांत!
वॉव! सगळे फोटो मस्त! दुसरी
वॉव! सगळे फोटो मस्त! दुसरी गोष्टच्या प्रिमीयरला गेले होते तेव्हा बर्याच कलाकारांना प्रत्यक्ष बघितलंय/ भेटलेय... रेणुका पडद्यावर दिसते तशीच गोड न हसरी आहे...
छान फोटो, जिप्सि.
छान फोटो, जिप्सि.
आहा.. लक्की यु.. हुमा कुरेशी
आहा..
लक्की यु..
हुमा कुरेशी नव्हती का ?
आशुतोष राणा कातील दिसतोय..सर्वात ग्रेसफुल तोच दिसतोय
शशांक शेंडे म्हणजे चिल्लर पार्टी मधले भिडे ना ?
टिस्का चोप्रा बरोबरचा म्हणजे शिट्टी वाजली गाण्यातला कलाकार का ? तो फु बाई बु मधे पण होता बहुतेक ? फोटो क्रमांक ४३ मधे आहे तोच..
Huma Khan navhatee kaa
Huma Khan navhatee kaa ?
>>
दिनेश ती बहुतेक जेलमध्ये असावी. ३ वर्षाची शिक्षा झालीय तिला. लैच फ्यान आहात काय? यात हुमा कुरेशी आहे.
नेहेमीप्रमाणेच सुंदर फोटो
नेहेमीप्रमाणेच सुंदर फोटो
वॉव! मस्त फोटो! मुक्ताचा लुक
वॉव! मस्त फोटो!
मुक्ताचा लुक आवडला ..
आशुतोष राणा कातील दिसतोय..सर्वात ग्रेसफुल तोच दिसतोय >> +१
रॉहु, कमेंट अनावश्यक वाटली.
रॉहु, कमेंट अनावश्यक वाटली.
प्राची , दिनेश आणि आम्ही
प्राची , दिनेश आणि आम्ही वैय्यक्तिक मित्र आहोत त्यामुळे त्याच्या बाजूने नो ऑब्जेक्शन याची खात्री.
सुरेख फोटोवृत्तांत!
सुरेख फोटोवृत्तांत!
Superb !!
Superb !!
#४३ किशोर चौगुले? कॉमेडि
#४३ किशोर चौगुले? कॉमेडि एक्स्प्रेस मधला?
हो कॉमेडी एक्सप्रेस आणी
हो कॉमेडी एक्सप्रेस आणी शिट्टी वाजली. तो का रे दुरावातला तान्गडे पण आहे. जिप्सी मस्त आलेत फोटो. रेणुका आणी आशुतोष मस्त. मुक्ता बर्वे हसताना म्हाळसा (सुरभी) सारखी दिसतेय.
फोटोत आशुतोष राणा बेश, रेणुका
फोटोत आशुतोष राणा बेश, रेणुका शहाणे नंबर दो बेश.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
मस्त फोटो! सोकु चांगलीच बारीक
मस्त फोटो! सोकु चांगलीच बारीक झाली आहे..रेणुका शहाणे फार गोड हसते! धन्यवाद जिप्सी!
सर्वच फोटो खूपच मस्तं. रेणुका
सर्वच फोटो खूपच मस्तं. रेणुका शहाणे चं ते गोड 'सुरभि' स्माइल अजूनही तसेच आहे.
ओके रॉहु
ओके रॉहु
जिप्स्या... अरे हे फोटो सगळे
जिप्स्या... अरे हे फोटो सगळे सेलिब्रेटीज त्यांचा प्रोफाईल पिक म्हणून लावतील इतके क्लास आले आहेत... त्या त्या लोकांपर्यंत पोचवायला पाहिजेत हे..
मस्त फोटो!! रेणुका शहाणे मस्त
मस्त फोटो!!
रेणुका शहाणे मस्त दिसतेय.
सो.कुल सॉलिड बारीक झालेली दिसते आहे.
जिप्सी फोटोज मस्तच.
जिप्सी फोटोज मस्तच.
किती छान फोटो. मजा आली. कुठे
किती छान फोटो. मजा आली. कुठे झाला हा शो?
जिप्सी, नेहमीप्रमाणे तुमची
जिप्सी,
नेहमीप्रमाणे तुमची प्रचि झकास आलीयेत. बाह्यचित्रण असो वा आंतर्चित्रण तुमचा डोळा बरोब्बर नस आणि रस पकडतो.
रच्याकने : प्रचि ४१ मधला निपुण धर्माधिकारी इंग्लिशमन म्हणून सहज खपून जाईल. डोळ्यांच्या जराशा गडद छटेमुले कदाचित संशय घेता येऊ शकतो. तोही अगदी बारकाईने बघितलं तरच. हीसुद्धा तुमचीच करामत वाटतं?
आ.न.,
-गा.पै.
मस्त फोटो. प्रशांत दळवी आणि
मस्त फोटो.
प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी - नावांचा क्रम उलटपालट झालाय.
Pages