क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..

earrings (3).JPG

प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न

earrings (4).JPG

प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..

earrings (6).JPGहे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले Happy

प्रचि १.

earrings (5).JPG

प्रचि २.

earrings (7).JPG

प्रचि ३.

earrings (8).JPG

प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक Proud

earrings (9).JPGब्रेसलेट्स ..

प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..

bracelet (1).jpg

प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..

bracelet (2).jpg

प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन

bracelet (3).jpgक्विलींग चे चेन पेंडंट :

प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग

chain pendent (1).jpg

प्रचि २.

chain pendent (2).jpg

प्रचि ३.

chain pendent (4).jpg

प्रचि ४. काही पेंडंट्स

chain pendent (5).jpg

प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..

chain pendent (6).jpg

प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .

chain pendent (7).jpgहॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी Wink

प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..

hp pendent (1).jpg

प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स Happy

hp pendent (2).JPG

हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय Happy ..

neckpiece.jpg

जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..

sandal.jpg

आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि Happy

cellphone covers.jpg

अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..

frame.jpg

प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल Happy

frames (1).jpg

प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .

frames (5).jpg

आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत Lol

frames (2).jpg

यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न Wink

frames (3).jpgframes (4).jpg

हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
जबरदस्त
राहायचे घर, भर बुधवारात संडास, बाथरुम स्वतंत्र Happy Happy
या लहानपणी चुकीच्या जागी दिलेल्या कॉमाचे वाचलेले उदाहरण आठवले.

नविन पेशकश घेऊन येतेय कानातल्या डूलाची..
वेट अ‍ॅण्ड वॉच...
ऑफकोर्स जर मी बोर नसेल करत तर ..

कविन,
फेविकॉल च ऑल फिक्स नावाच ग्लु येतं..किंमत ३० रु फक्त...भरपूर पुरत..

वर्षू गं...मजाक करतेय्स ना Happy

टीना... नो रे ,नो मजाक.. सच्ची !!!

मला खूप आवडतंय तुझं काम.. पण क्विलिंग जमेल कि नै शंकाच वाटतीये.. कारण पेशंस की कमी!! Sad

http://www.maayboli.com/files/u60/black_background.png
http://www.maayboli.com/files/u60/red_background.png

क्विलिंगचा प्रयत्न.
पारदर्शक नेलपेंट जवळच्या दुकानात मिळाले नाही. क्विलिंग ग्लु मिळाला नाही. पण लांब जायला कंटाळा आला होता. मग तसेच बनवले. फेविबाँड ने.
red_background.pngblack_background.png
खड्याचं कानातलं एकच उरलं होतं ते तोडलं. आणि प्ले डो पिवळा थोडाच उरला होता तो पण वापरला. उद्या एका पार्टीला पिवळा काळा लाँग स्कर्ट, पिवळा स्लीवलेस टॉप, काळा श्रग (दंड दाखवण्याइतके चांगले नाहीत :)) आणि हा नेकलेस.

क्वीलिंग ग्लू नव्हता.फेव्हि बॉन्ड ज्याने पंक्चर टायर चिकटवतात ते आहे हे.तव्यावर तेल ओततो तसे ओतले डायरेक्ट ट्युब ने.☺☺☺

जमलचं जमलं अनु..

वर्षू, रीया..
ऑनलाईन क्लासेस फोटोरुपात घेता येईल मला..
आणखी कुठल्या पद्धतीनं म्हणताय तुम्ही ?

स्काईप का गो ..
मेरे लॅपटॉप पे स्काईप लोडीच नै हुआ.. त्यानंतर सुद्धा ट्राय करुन पाहिल पन नै जमल कै Sad

Pages