वास्तुशांती विषयी माहिती हवी आहे,

Submitted by manuruchi on 5 May, 2015 - 05:44

वास्त्॑शांतीच्या वेळी काही गुरुजी वास्तुपुरूष जमिनीमध्ये पुरण्यास सांगतात तर काही देवारयात टेवण्यास सागतात नेमके काय करावे, वास्त्॑शांती आणि सत्यनारायणाची पुजा एकत्र करता येते का

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोर्टेबल युव्ही बी/ सी लाईट येतो तो आणा आणि मारा काय व्हायरस बॅक्टेरिआ मारायचे ते. तो सूर्याच्या युव्ही स्पेक्ट्रम मधला लाईट बरोबर माझ्या घरातील लपलेल्या बॅक्टेरिया वर पडेल आणि तो मरेल हे दिवास्वप्न नाही का?

अमितव मान्य.
पण मी म्हणालो ती गोष्ट सहजसोपी आहे. विशेषत: पावसाळी हवेत सूर्यदर्शन न झाल्यास ही गोष्ट जाणवते.

<<< सो जगात कुठेही रहा, घरात कमित कमी सूर्यप्रकाश येईल अशाच बेताने घर घ्या. >>>
नाही पटले. प्रकाश जास्त झाला तर पडदे लावता येतात.

<<< पोर्टेबल युव्ही बी/ सी लाईट येतो तो आणा आणि मारा काय व्हायरस बॅक्टेरिआ मारायचे ते. >>>
म्हणजे मिनरल वॉटर विकत आणून त्या पाण्याने आंघोळ करायचा प्रकार तर.

अमीरेकेत असताना, रियल ईस्टेट एजेंट , भारतीय कस्टमर पाहिले की जरा वैतागायचे( त्यांना बिझनेस मिळेल की नाही त्यांना चिंता). Wink
एक दोन नग ( एजंट) उगाच एकून वाचून, दोन चार वाक्य फेकायचे जराशा चेस्स्टेत की अश्या दिशेचे घर चालतं का? आणि जरा कुसकटच वागायचे. वेळ घालवायला तयार नसत. आता असते काहींची आवड तर ह्यांना फुकटचा त्रास. हे आपले उगीच आठवले.

पोर्टेबल युव्ही बी/ सी लाईट येतो तो आणा आणि मारा काय व्हायरस बॅक्टेरिआ मारायचे ते. तो सूर्याच्या युव्ही स्पेक्ट्रम मधला लाईट बरोबर माझ्या घरातील लपलेल्या बॅक्टेरिया वर पडेल आणि तो मरेल हे दिवास्वप्न नाही का? >>
Why do we need difficult solutions for every simple problem? Happy
And somehow, its a notion, if its natural - its BAD.. if you add "so called" technology & then bring in the solution - then its "Wow" Happy

But, it is NATURAL to TAKE from the nature. त्याशिवाय सर्वायवल नाही..
>> सोयिस्कर युक्तिवाद.
प्राणी आणि पक्षी ह्यांचे उदाहरण दिलयत वरती, तर ते किती घेतात ह्याचा विचार केला आहे का?
त्यांची घरे ते निसर्गात जे उपल ब्ध तेवढ्यात बांधतात. जेव्हा घरट्याचे काम संपते, तेव्हा जे उरते ते सहज मातीत मिसळते. निस र्गात परत जाते.
आपली घरे ते स्वतः ची स्वतः बांधतात.
निस र्गातून गरजे पुरतच घेतात.
आपले तसे आहे का? त्यांचे उदाहरण देण्यापूर्वी ह्याचा विचारही नको का करायला?
आपली घरे आपण स्वतः बांधत नाही तर मजूर बांधतात (त्यांच्या कडे घरे बांधायची अक्कल असली तरी त्यां ना तीच घरे कधीच घे ता/ बांधता येऊ शकत नाहता)

त्यासाठी लागणा री वाळू /सिमेंट वगैरे तयार कर ण्याकरता अनियंत्रित उप सा नदीतून होतो. riverian ecosystem चे कायम स्वरुपी नु कसान होते. ह्या त फक्त सरकार/ वाळू उपसा करणारे कंत्रांटदार ह्यांना दोष दे ऊन हात झटकता येणार नाहित. मँशन्स बांधणार्‍या प्रत्येकाचा ह्यात दोष आहे (लोकसंख्या + गुंतवणूक म्हणून मागणी प्रचंड वाढली तर मागणी कुठून तरी पूर्ण होण्याचा प्रयत्न होणारच. ह्यात अवैध पद्धतीने मागणी भागवणार्‍या इतकाच गरज नसताना मागणी वाढवणार्‍याचाही दोष आहे).\आणि अमेरिकेचे वगैरे उदाहरण देऊच न का. तिथल्या मागण्या थर्ड world countries ना पिळूनच पूर्ण केलेल्या असतात.

आपण घराकरता सिमेंट न वापरता भाजलेल्या विटा जरी वापरल्या तरी त्याची परत माती होत नाही. नॉर्मल प्रोसेस ने माती तयार व्हायला ५०० ते १००० वर्षे ला गतात. मातीशिवाय आपले अन्न येऊ शकते का? त्याकरता किती कार्बन फूटप्रिंट वाढतो ह्याचा हिशोब करा. आपण जे तयार करतो, त्यातून फक्त कचराच तयार होतो.
जे आहे ते सग ळे क्षणात सोडून जाणे आपल्या ला शक्य नसले तरी आप ण निसर्गावर अवलंबून आहोत, जेव्हा आपण त्याचे नुकसान करतो तेव्हा नु कसान आपलेच होत असते हे लक्शात ठेवले आणि त्यानुसार ह्यापुढे वाग ण्याचा प्रयत्न केला तरी पुरे!

टेक्नॉलॉजी सगळ्यावर उत्तर असते तर ज्याने सो कॉल्ड क्रांती घडवली तो स्टीव जॉब्ज वेळेआधी जग सोडून गेला नसता हे कटू सत्य आहे.

ह्या धाग्यावर अवांतर वाटले तरी वर आलेल्या काही प्रतिसादांना अनुसरून आहे.

घरात सर्व ठिकाणी सूर्य प्रकाश पोचवायचा तर टेनिस स्टेडियम्समध्ये असते तसे रिट्रॅक्टेबल छत पाहिजे. ते काय दिवसभर उघडून बसायचे?

माणूस निसर्गाकडून जास्त प्रमाणात घेतो याबद्दल दुमत नाही
पण वास्तुशा़ंंत केली की पापक्षालन झाले का?

घरात सर्व ठिकाणी सूर्य प्रकाश पोचवायचा तर टेनिस स्टेडियम्समध्ये असते तसे रिट्रॅक्टेबल छत पाहिजे. ते काय दिवसभर उघडून बसायचे?
>> नाही. मी तसे म्हटलेलेही नाही. किती सूर्यप्रकाश हवा - हा ज्याचा त्याचा मुद्दा.
हवा तो प्रकाश कसा मिळवायचा ह्याकरता सिंपल आर्किटेक्चरल उत्तरं मिळतील.
त्याकरता युव्ही चे सोल्युशन हा उलटा घास खाण्यासारखा प्रकार वाटतो मला.

२. माणूस निसर्गाकडून जास्त प्रमाणात घेतो याबद्दल दुमत नाही
पण वास्तुशा़ंंत केली की पापक्षालन झाले का? >> नाही. सजग राहून प्रत्येक डिसिजन मधे इतर जीवांचा विचार करणे. चुकतय हे लक्शात आल्यानंतर पर्यावरण पुरक जीवनशैली श क्य तिथे अंगिकारणे हे पाप क्षा लन.
मी वास्तुशांत केली नाही. केली तरी हरकत नाही, केली नाही तरी हरकत नाही अशा मताची आहे. (मात्र त्यातला याग नक्कीच पर्यावरण पुरक नाही. घरात मी वापरते तो कुकिंग गॅस जास्त त्रासदायक आहे पर्यावरणाला - पण त्यावाचून सस्टेनेबल पर्याय दिसत नसल्याने तो टाळू शकत नाही. याग नक्कीच टाळू शकते.)

आधी हे सगळे माहित नव्हते, तेव्हा केलेल्या चुका आता दु रुस्त करणे शक्य नसले तरी नव्या चुका न करणे/टाळण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे.

आपली घरे आपण स्वतः बांधत नाही तर मजूर बांधतात (त्यांच्या कडे घरे बांधायची अक्कल असली तरी त्यां ना तीच घरे कधीच घे ता/ बांधता येऊ शकत नाहता)
<<
ताई,

लॉजिकमधे बोला हो.

आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो. आपले कपडे विणकर विणतात. आपल्याला काँप्युटर निसर्गानेच दिला का?

मजूर बांधतो त्यापेक्षा जास्त छान मी बांधू शकेन, पण मग मी डॉक्टर म्हणुन विकसित केलेल्या स्किलसेटचं काय? ते काम "मजूरांना" करू देऊ का?

इत्यादि.

मी वास्तू व वास्तुशांतीबद्दल बोलत होतो. तुम्हाला चर्चेचा त्यापेक्षा मोठा स्कोप हवा असेल तर नक्कीच त्याबद्दल बोलूया.

फक्त वास्तू बांधताना निसर्ग डॅमेज होते असे नव्हे. इतर अनेक मार्ग आहेत ज्याने आपण आपल्या सभोवतालावर परिणाम करीत असतो. सभोवतालही आपल्यावर परिणाम करतो.

तुम्ही तुमचे घर (किंवा शरीर) सोडून जा, कोणतेही ह्यूमन इंटर्व्हेन्शन नसेल, तर जास्तित जास्त २० वर्षांत (अन शरीराला २ तासांत) निसर्ग त्याला कसा रिक्लेम करतो ते दिसेल.

>>
आपण घराकरता सिमेंट न वापरता भाजलेल्या विटा जरी वापरल्या तरी त्याची परत माती होत नाही. नॉर्मल प्रोसेस ने माती तयार व्हायला ५०० ते १००० वर्षे ला गतात. मातीशिवाय आपले अन्न येऊ शकते का? त्याकरता किती कार्बन फूटप्रिंट वाढतो ह्याचा हिशोब करा. आपण जे तयार करतो, त्यातून फक्त कचराच तयार होतो.
<<
पुन्हा तेच.

दगडापासून माती तयार व्हायला किती वर्षे लागतात? अन पावसाने वाहून गेलेली माती परत येताना काय होते?
लँडस्लाईड्स, ज्वालामुखी, त्सुनामी, भूकंप, यांतून निसर्गाचे जे नुकसान होते, ते कसे काय भरून निघते?

कार्बनबद्दल जरा अश्लिल भाषेत बोलायचं, तर जगातल्या सर्व पाळीव बैल-गायींना नैसर्गिकली रोज जो "वारा सरतो" त्यातून किती मिथेन तयार होतो, व ओझोन लेयरला किती डॅमेज होते, व ग्लोबल वॉर्मिंगला किती हातभार लागतो, याची कॅल्क्युलेशन्स गूगलून सापडतात. पाहता का जरा?

माणूस सोडून इतर कोणत्या प्राण्यांत 'कॉन्सियसली' अर्थात समजून उमजून निसर्गाचे संरक्षण करण्याची कला आहे?

तुम्ही जितक्या सहजतेने चावरा डांस फटका मारून मारता, तितकाही कॉन्शन्स निसर्गापाशी तुमचं अवघं विश्व बरबाद करताना नसतो.

भरभर पाऊस येतो अन कोठारात साठवलेलं अन्न बुरशी लागून सडून जातं. अन दुसर्‍या वर्षी दुष्काळ पडतो अन लाखो देशोधडीस लागतात, गुरेढोरे पशुपक्षी तडफडून मरतात.

तर ऑन सिरिअस नोट :

जरा गूगल मॅप झूम आऊट करून पहा. या विश्वाच्या पसार्‍यात आपण यःकश्चित आहोत. अन आपल्याच्याने निसर्ग वा पृथ्वी ड्यामेज वगैरे व्हायचे चान्सेस झिरो आहेत. आजवर अनेक कॉस्मिक इव्हेंट्स होऊन गेलेत, ज्याने इथल्या डॉमिंनंट स्पिसिज अन अनेकानेक इतरही समूळ मिटवल्या. वारंवार. आजवर अशी ४ मेजर एक्स्टिंक्शन्स होऊन गेलीत, ५वे होऊ घातलेय, असा आपणा मानवांचा अंदाज आहे. पण पृथ्वी, अन "निसर्ग" आहे तिथेच आहे.

तेव्हा, "आपण" काहीही केलं, तरी पृथ्वीचं काही वाईट होणार नाही, पण ही पृथ्वी "माणूस" रहायच्या लायकीची राहणार नाही, अशी शक्यता फारच जास्त आहे.

जेव्हा आपण "निसर्ग प्रिझर्व करा" म्हणतो तेव्हा हीच एक्झॅक्ट काळजी आहे.

तेव्हा निसर्गाची चिंता सोडा. स्वतःची करा. तुम्ही माणूस नामक प्राण्यांनी लय उतमात केला, तर, किंवा उगाच रँडमलीही, तुमचा समूळ नायनाट होऊन/करून नव्या लाईफफॉर्म्सना जन्म देण्यास तो समर्थ आहे. Wink

भौत टैम हय उस्के पास...

https://youtu.be/7W33HRc1A6c

आठ मिनिटांचा हा व्हिडिओ बघा. विशेषतः निसर्गाची आणि पृथ्वीची चिंता करणाऱ्यांनी नक्की बघा आणि मग इथे येऊन पुन्हा तुमची मतं मांडा

व्यत्यय तो व्हिडिओ जाम फनी आहे, पण तो फक्त फनीचं आहे. लगेच आचरणात आणून दुसरं टोक गाठतील लोकं तर ते ही फनीचं. वरचं आरारांचं वाक्य >>तेव्हा निसर्गाची चिंता सोडा. स्वतःची करा. >> यातला स्वतःची करा हा भाग महत्त्वाचा आहे.
बाकी प्रदुषण, ग्रीन हाउस गॅस इ. फार झालं तर त्यातून दगड.. हो कार्बनचा दगड बनवण्याचा प्रोटोटाईप मानवाने तयार केलाय, ते खर्चीक आहे पण मंगळावर राहणं ही स्वस्त नाहीच. Wink सो मानव हुषार आहे, तो समस्यांवर मात करेल याबद्दल खात्री आहेच.
आपलं आयुष्याची जी काही ४०-५०-६० वर्षे उरली असतील त्यात आपल्याला सुखाने जगण्यासाठी काय करता येईल तेवढं बघा, बाकी पुढचे लोक बघुन घेतील.
>>>Why do we need difficult solutions for every simple problem? Happy
And somehow, its a notion, if its natural - its BAD.. if you add "so called" technology & then bring in the solution - then its "Wow" Happy >> मला पोर्टेबल युव्ही लाईट हे सोपं, स्वस्त आणि वापरता येण्या जोगं उत्तर वाटतं बाबा! (त्याचा परिणाम काय आणि किती होतो यावर काही वाचलं नाही, सो मी असलं काही वापरत नाही, पण वापरायची वेळ आली तर मग हे बरं) सूर्य प्रकाश माझ्या घरात काही ठिकाणी थोडासा कुठे कवडसा आणि बहुतांश ठिकाणी अजिबात येत नाही. तो काचेतून येतो, किती वेळ आणी कुठे कुठे आला की जीवाणू मरणारेत ते मॉनिटर करायला मला वेळ नाही. आणि प्रमाणाबाहेर अतीनील किरण त्वचेवर, डोळ्यावर पडले तर काय होतं ते ही मला माहित आहे.
बरं, यातलं काहीही शरिरात गेलं तर सूर्य आणि निसर्ग मला काडीची मदत करणार नाहीत. मानवनिर्मित (हो पृथ्वीवर असलेल्या कंटेंट मधूनच तयार केलेले, पण मानावाने... त्या निसर्गानेच निर्मान केलेल्या मानवाने) अँटीबायोटिक घेतलं की ठणठणीत बरा होणारे मी, याची खात्री आहे मला.
पूर्वजांना ते माहित न्हवतं म्हणून जे माहित होतं की... सावलीत राहिलं तर रोग होतो त्यापेक्षा सूर्य प्रकाश चांगला.. अशारितीने त्यांनी ढोबळ ठोकताळे मांडले, जे त्याकाळी नक्की योग्य होते. आज मला सांगा... तुमच्या आजूबाजूला एक तरी असं घर आहे का हो ? जास्त नाही फक्त एक.

मुंबईहुन पुण्याला जायला पायी जाणे हा सोपा नॅचरल पर्याय असताना तुम्ही आमच्या सो कॉल्ड टेक्नॉलॉजीनेच दिलेला अधिक सोपा, आरामदायी, जलद आणि हवा तेव्हा वापरता येण्याजोगा पर्याय का बरं वापरता?

फक्त वास्तू बांधताना निसर्ग डॅमेज होते असे नव्हे. इतर अनेक मार्ग आहेत ज्याने आपण आपल्या सभोवतालावर परिणाम करीत असतो. सभोवतालही आपल्यावर परिणाम करतो.
>> Very true. When did I claim that it's only when we build a house we damage planet?
Weren't we talking abt vastu in this BB and vastu shant? Doesnt vastu pertain to a building?
Ur logic has flaws, when I pointed u got upset.

People saying we don't need to worry abt nature, it will rebounce - let me ask u: at what cost? I don't know if u have kids. I don't know if u care for them. But I have one & I do care for my kid & others. I don't want to be a shekhchilli who cut very branch he is sitting on.
I also care about the species that get extinct because of my stupid choices. Just because I wanted the latest gadget in the world, if some species get extinct, it's my damn business.
(Since u r claiming to be authority on the topic, u won't ask me how do we having gadget & our need for more impacts other life forms)

Vyatyay, I have studied on this subject year long, in depth. And I am studying it ever since.
U r talking abt one video, I have studied many, not just believing what speaker says, but have done case studies looking at real data, synthesizing my own opinions from it.
I will give u many more links if u r interested.

Vastushant folks, Sorry for changing topic.
One of d above post kept asking why house related examples only.

>>>
माणूस निसर्गाकडून जास्त प्रमाणात घेतो याबद्दल दुमत नाही
पण वास्तुशा़ंंत केली की पापक्षालन झाले का?
<<<
हा खरा प्रश्न आहे.

सहसा हे असले संस्कार हे प्रतिकात्मकच असतात - लग्नविधी ही उत्तम सहजीवनाची हमी नसते, मुंज ही विद्यार्जनाला वाहून घेतल्याची हमी नसते आणि केवळ वास्तुशांत केल्याने पर्यावरणरक्षण होत नाही.

शक्यतो पर्यावरणाला हानी न पोचवण्याची काळजी त्या वास्तूत राहताना आपण सदैव घेत राहणार आहोत असा संकल्प/निश्चय जर वास्तुशांतीच्या निमित्ताने केला गेला तर ती सुफळ झाली.

Vyatyay wrt Ur video - do u know who was most impacted when earlier 5 mass extinctions happened?
Can u guess? Apex preditor.
We are in d middle of 6th mass extinction.
Do u know who is apex preditor this time? Can u guess?

We are on the top of food pyramid. U take something from middle out, we get impacted the most.
Now, leave the nature alone!
Let's not take meds when we get sick, leave the nature alone!

नानुबा जरा मराठीत लिहा.
अन हो. जे मी लिहिलं त्याचा प्रतिवाद करा. मी अँग्री कि थंड ते तुमच्या आकळणापालिकडे आहे

Let's not take meds when we get sick, leave the nature alone!
<<
Lol हे काय आहे?

Arara, mobile typing neet hot nahiye mobile Varun. Not in front of my laptop.
Amitva yes, u r right.
We don't really leave the nature alone, Do we?
Many of d problems need not be discussed if we do so. Happy

वास्तुशांत पटत असेल तर करा किंवा करु नका. त्यात निसर्ग नी मानव आणि यांव न त्यांव आणून विषय भरकटवायला हवाच का?

कर्मकांड पटत असेल तर करा ह्यालाही अर्थ नाही. हे म्हणजे हुंडा मिळतोय तर घ्या नाहीतर सोडा असे झाले. Wink

>>Can u guess?

Let me guess, you haven't watched the video?? It very clearly says "The planet is fine, the people are fucked" Happy

मी एक वास्तुशास्त्रावरील पुस्तक वाचले होते. त्यामधील काही मुद्दे ,

1)जर आपले घर बैठे असेल तर वास्तु ची प्रतिमा पुरावी अन्यथा ती भटजि ला दान करावी. मात्र पूजेत कधीही घेऊ नये. बिल्डिंग मधे रहात असताना वास्तु न पुरन्या मागचे कारण असे की तो जमिनीत पुरला जात नाही. तो लटकता राहतो एक प्रकारे.
2) वास्तु आणि सत्य नारायण एका दिवशी करू नये. एकाच दिवशी दोन्ही पूजा करण्या च्या नादात वास्तु शांति ची पूजा नीट न होण्याची शक्यता असते.

Rofl आलं पुन्हा लटकता वास्तुपुरुष अन सत्यनारायण.

हे असले विषय चर्चा करण्याचे आहेत की विषय भरकटवण्याचे? उगा त्य अंधश्रद्धेला निसर्ग/पर्यावरण रक्षणाची फोडणी देऊन भाकड कर्मकांडाला "शास्त्र" ठरवणे चालू झाले होते. त्या वरून विषय तिकडे गेला.

तेव्हा आता पुन्हा काही मी त्या लटकत्या "वास्तुपुरुषा"ला विक्रमादित्यासारखा खांद्यावर घेणार नाही. नो एनर्जी.

Pages