उपवासाची पुरणपोळी

Submitted by दिनेश. on 6 April, 2015 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
सहा ते आठ पोळ्या होतील.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त
राजेळी केळी मिळाली तर फुल डे उपवासाला करुन पाहण्यात येईल.
दुकानात यल्लाकी बनाना म्हणून मिळतात ती आणि राजेळी केळी एकच का?

मस्तच आहे, बिनउपासाचा नाश्त्याचा उत्तम पर्याय.
फोटो तर अफलातून..
पण एक शंका अशी येते की,
उपवासाची पिठे जी रेडीमेड घेतो, त्यांच्यात इतर भेसळ नसल्याची खात्री नसते, आणि घरी बनवणे माहिती नाही, असे खाऊन उपवास घडत नाही असे वाटत रहाते.

आभार,

विनिता, आईला बाजारातून पिठे घेणे आवडायचे नाही. उपवासाची भाजणी आई घरीच करत असे.
वरी, साबुदाणा आणि राजगिरा, समप्रमाणात घेऊन, भाजून पिठ करायची.

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/hungry-kids.gif
............................
http://www.sherv.net/cm/emoticons/smile/happy-nodding-smiley-face-emoticon.gif

=========================================

आमच्या क्लाएंट्सना सांगाया पायजेल ही पा.कृ. ... मेलं त्या खिचड्या खाऊन लै बोअर झालय! Wink

फोटो बघुन तों.पा.सु. पण मला बनवता येणार नाही ह्याची गँरंटी असल्याने ह्या भानगडीत पडणार नाही. कोणी बनवली तर मला खायला बोलवा. Proud

एक जास्तीचा फोटो टाकला आहे आता. त्यावरून कळेलच कि फार कठीण प्रकार नाही हा. हे पुरण हाताळायला सोपे असते.

दिनेशदा... मस्त सोपी पाककृती. Happy

राजेळी केळी नाहि मिळाली तर साधी केळी किंवा वेलची केळी वापरली तर जमेल का ?

बहुतेक उकडुन नाहि घेतली तर चालतील अस वाटतय..

जुयी, साधी केळी नुसती घेतली तर फार चिकट होतील. त्यात तेवढीच साखर व थोडे ओले खोबरे घालून बरेच आटवावे लागेल ( मोदकाच्या सारणा प्रमाणे )
राजेळी केळी सहज मिळतात. दाक्षिणात्य लोकात आवडीने खातात. त्यामूळे त्यांच्या भाज्या मिळतात तिथे मिळायला हवीत.