Submitted by दिनेश. on 6 April, 2015 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
सहा ते आठ पोळ्या होतील.
माहितीचा स्रोत:
रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोपासु आणी खमन्ग दिसतीय.मस्त!
तोपासु आणी खमन्ग दिसतीय.मस्त!
करणार.
करणार.
मस्त , ती प्लेट आत्ताच रीकामी
मस्त , ती प्लेट आत्ताच रीकामी करावी अस वाटतय
जबरदस्त राजेळी केळी मिळाली तर
जबरदस्त
राजेळी केळी मिळाली तर फुल डे उपवासाला करुन पाहण्यात येईल.
दुकानात यल्लाकी बनाना म्हणून मिळतात ती आणि राजेळी केळी एकच का?
मस्तच दिनेशदा.
मस्तच दिनेशदा.
छान ..
छान ..
मस्त !
मस्त !
मस्तच आहे, बिनउपासाचा
मस्तच आहे, बिनउपासाचा नाश्त्याचा उत्तम पर्याय.
फोटो तर अफलातून..
पण एक शंका अशी येते की,
उपवासाची पिठे जी रेडीमेड घेतो, त्यांच्यात इतर भेसळ नसल्याची खात्री नसते, आणि घरी बनवणे माहिती नाही, असे खाऊन उपवास घडत नाही असे वाटत रहाते.
जामच टेम्प्टिंग आहे फोटो
जामच टेम्प्टिंग आहे फोटो
आतापर्यंत कधी उपासाची
आतापर्यंत कधी उपासाची पुरणपोळी बघितली नव्हती.
दिनेशदा ग्रेटच आहात तुम्ही.
करणार
करणार
चविष्ट उपास!
चविष्ट उपास!
आभार, विनिता, आईला बाजारातून
आभार,
विनिता, आईला बाजारातून पिठे घेणे आवडायचे नाही. उपवासाची भाजणी आई घरीच करत असे.
वरी, साबुदाणा आणि राजगिरा, समप्रमाणात घेऊन, भाजून पिठ करायची.
सहीच!!! करेन की नाही हे माहीत
सहीच!!!
करेन की नाही हे माहीत नाही पण अगदी तोंपासु प्रकार दिसतोय!
फोटो मस्त आहे.
फोटो मस्त आहे.
केळ्ळं जराही आवडत नाही... पण
केळ्ळं जराही आवडत नाही...
पण तरीही हे फारच र्जबरदस्त वाटतय..
प्रकार खासच.
............................
............................
=========================================
आमच्या क्लाएंट्सना सांगाया पायजेल ही पा.कृ. ... मेलं त्या खिचड्या खाऊन लै बोअर झालय!
तो.पा.सु... पोळ्या कित्ती
तो.पा.सु... पोळ्या कित्ती सुरेख लाटल्या आहेत कुठेच फुटलेली दिसत नाही..
अ.आ .
मस्तच...फोटो पाहुन तोंडाला
मस्तच...फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले
फोटो बघुन तों.पा.सु. पण मला
फोटो बघुन तों.पा.सु. पण मला बनवता येणार नाही ह्याची गँरंटी असल्याने ह्या भानगडीत पडणार नाही. कोणी बनवली तर मला खायला बोलवा.
एक जास्तीचा फोटो टाकला आहे
एक जास्तीचा फोटो टाकला आहे आता. त्यावरून कळेलच कि फार कठीण प्रकार नाही हा. हे पुरण हाताळायला सोपे असते.
दिनेशदा... मस्त सोपी पाककृती.
दिनेशदा... मस्त सोपी पाककृती.
राजेळी केळी नाहि मिळाली तर साधी केळी किंवा वेलची केळी वापरली तर जमेल का ?
बहुतेक उकडुन नाहि घेतली तर चालतील अस वाटतय..
केळीच्या एवजी रताळे पण
केळीच्या एवजी रताळे पण चालाव..
जुयी, साधी केळी नुसती घेतली
जुयी, साधी केळी नुसती घेतली तर फार चिकट होतील. त्यात तेवढीच साखर व थोडे ओले खोबरे घालून बरेच आटवावे लागेल ( मोदकाच्या सारणा प्रमाणे )
राजेळी केळी सहज मिळतात. दाक्षिणात्य लोकात आवडीने खातात. त्यामूळे त्यांच्या भाज्या मिळतात तिथे मिळायला हवीत.
केळ्यांऐवजी रताळीही वापरता
केळ्यांऐवजी रताळीही वापरता येतील?
हो रताळ्याच्या पोळ्या,
हो रताळ्याच्या पोळ्या, चिनूक्सने लिहिल्या होत्या.
हो दिनेशदा...
हो दिनेशदा...