अतिरेकी समाजातील कुमारिकांची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by चहाबाज खान on 27 March, 2015 - 08:22

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः सुइसाईड बॉम्बिंग आणी विमान अपहरण क्षेत्रात हुतात्मा झालेल्या तरुणांच्याबाबतीत तर जास्तच. आयसिस किंवा बोको हराम मधल्या तरुणांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. प्रत्येक हुतात्म्यास स्वर्गात गेल्यावर बहात्तर-बहात्तर कुमारिका मिळत असल्यामुळे स्वर्गामध्ये कुमारिकांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुजाइद्दिन-कुमारिका मेळाव्यात सत्तर मुले आणी फक्त तीनशे मुली आल्या होत्या.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ हुतात्म्यांनी कुमारिकाच हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे कुमारिका शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ हिंदू समाजाप्रमाणे एकपत्नीव्रताची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्क्रीन शॉट मागितला कोंढाकडे , ते पाचशे वर्षे मोघल वगैरेचा.

सारिकाबै , तुम्ही भलतेच स्क्रीन शॉट का डकवत बसलाय ?

मराठी समजत नाही , संस्कृत उर्द्रु फारशीत लिहिलेले तुम्हाला किती समजले असेल हे लक्षात आले.

तुमचा धर्माचा अभ्यास आहे म्हणजे काय ? पी एच डी केलीय का ? की घटाटण प्रभात ने तुमची पातळी ६० % झाली म्हणुन प्रमाण पत्र दिलेय ?

राम , अल्ला हे एकच आहेत हे तरी मान्य आहे ना ? मग raamaacaà धर्म जर टिकु शकत असेल तर अल्लाचाही टिकेल. चिंता नसावी. कुणीतरी बुडाला औरंग्या पापी असे लिहिले म्हणजे औरंग्या खरोखर बुडतो का ?
Proud
संसंध्याका झाली अहे.आता तुम्ही रामरक्षा म्हणावी व गोळाभर अन्न गिळुन निद्रिस्त व्हावे.

काउ, कुमारिकेंची कमतरता असण्याशी याचा काय संबंध?
कुमारिका नाहीत तर अतिरेकी, आत्मघातकी हल्ले नाहीत. ते नाहीत तर लोक कसे त्यांचा (अतिरेकी लोक सांगतात तो) धर्म स्वीकारतील? असे किती लोक असतील की आपणहून अतिरेकी लोक सांगतात तो धर्म स्वीकारतील?
शिवाय अतिरेकी लोक सांगतात त्या धर्मातले लोक असे की फक्त भारतातच त्यांना पैसे मिळवायला मदत होईल असे शिक्षण मिळते. बाकी सगळीकडे नुसते जिहाद जिहाद! त्यानी काय पैसे मिळणार? मग त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?

म्हणून कुमारिका हव्यात, म्हणजे आत्मघातकी हल्ले करता येतील, त्याला धर्मासाठी करतो म्हंटले की लोकांचे लक्ष जाईल. मग आयते मिळालेले पेट्रोल विकून जे पैसे मिळतील त्यातून धर्मादाय म्हणून थोडे तरी पैसे मिळतील.

असे सगळे राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था सगळे कुमारिकांचा अखंड साठा उपलब्ध असला तरच. इतर धर्मीयांना त्याशिवाय इतर अनेक मार्ग माहित आहेत, पण या अतिरेकी म्हणतात त्यांच्या धर्मातल्या लोकांना नाही. म्हणून हा धागा.

आता तरी फालतू गोष्टीत लक्ष न घालता उपाय शोधायला लागा. म्हणजे अतिरेक्यांना या बाबतीत काही अक्कल असण्याची शक्यता कमी. म्हणून इथे, जिथे इतर धर्माचेहि लोक आहेत, त्यांच्याकडून मदतीची याचना!

<<

म्हणजे काय?
.
.
.
.
Are you saying what I THINK you are saying?

तसं असेल, तर प. पू. झक्कीबोवा, पुन: एकदा बालके इब्लिसाचा शिसान स्वीकारावा 77.gif

.यात पुरावा
कसचा पुरावा? शिसान केला याचा? अहो मला शिसान म्हंटले, माझा आहे विश्वास त्यांनी केला असेल म्हणून. आणखी पुरावा कशाला? Happy

बापरे झक्की!
भयानक डेंजरस पोस्ट आहे.
आय मीन इतर धर्मियांनी कुणाला कुमारिका राहूच द्यायचे नाही मग अतिरेक्यांना स्वर्गात कुमारिका मिळणार नाही?
व्हेरी व्हेरी बॅड जोक.

आय मीन इतर धर्मियांनी कुणाला कुमारिका राहूच द्यायचे नाही मग अतिरेक्यांना स्वर्गात कुमारिका मिळणार नाही
असे कुठे कुणि म्हंटले? फक्त एकूणच कुमारिकेंची कमी आहे, त्याचा दोष कुणावर हा प्रश्नच नाही, फक्त त्यामुळे सध्या अतिरेकी समाजात राजकारण, समाजकारण, अर्थकारण यावर केव्हढा वाईट परिणाम झाला आहे ते मला जसे वाटले तसे लिहीले.

तर अतिरेकी समाजाच्या वतीने, उपाय शोधावा अशी विनंति या धाग्याद्वारे केली आहे. धागा काढणारे अतिरेकी समाजातील नसतीलहि, पण त्यांचा स्वभाव प्रेमळ. अतिरेकीहि माणसेच आहेत, त्यांचेहि कल्याण व्हावे अश्या उदार मनाने हा धागा काढण्यात आला असावा.

इथल्य कुमारिका वेगळ्या आणि तिकडच्या वेगळ्या. तिकडच्या बाय डीफॉल्ट त्यांच्याच धर्मामधल्या आणि अतिसुंदर जन्नातकीहूर वगैरे.

अतिरेकी समाजातील कुमारिकांची कमतरता आणी त्यावर उपाय.

उपाय नं. १
"भारतात अतिरेक्यांनी पसरवलेला लव्ह जिहाद "

उपाय नं २
" भारतातील ईतर समाजातील कुमारिकांना पळवणे

उपाय नं ३
पाकिस्तानातील ईतर समाजातील कुमारिकांना पळवणे, विवाहीत मुलींना पळवणे, घटस्फोटीत मुलींना पळवणे,
थोडक्यात, काही करुन दुसर्या समाजातील मुलींना टारगेट करणे,

उपाय नं ४ : जालिम उपाय,
भारतात स्वतःचा समाज ईतका वाढवायचा की पुढची बेगमी होऊन जाईल.

" भारतातील ईतर समाजातील कुमारिकांना पळवणे
भारतात स्वतःचा समाज ईतका वाढवायचा की पुढची बेगमी होऊन जाईल.

भारतातील नि भारतातच का? इतर देशात काय कुमारिका नसतातच का?

झक्की साहेब,

त्याच् कायेना !! ईथले हिंदुच आहेत दुश्मन त्यामुळे बाहरचे लागणार नाहीत,

दुसर भारतातील हिंदुंच्या मुली पळवल्या तर कोणाला काय पडलीय ईथे. जो पर्यंत कश्याची ही झळ स्वतःच्या घरी पोहोचत नाही तो पर्यंत जग प्रलय होतो आहे हे सुद्धा मानायला तयार होत नाहीत ईथले लोक.
त्यामुळे भारत एकदम सॉफ्ट टारगेट आहे.

तर तर ..

एकाच धर्माच्या लोकांना एकमेकांचे स्पर्श चालत नाहीत, विटाळ होतो, पाणी अपवित्र होतं, जनावराने तोंड लावलेलं चालतं पण माणसाने नाही. बाईचा विटाळ होतो त्यांना धर्माची उठाठेव असणार नाही तर कुणाला हो ? आणखी कुणाला झळ सोसावी लागणार धर्म धोक्यात आला तर ?

राम , अल्ला हे एकच आहेत हे तरी मान्य आहे ना ?

हा काउ गाढव परत बरळायला लागला ! ह्यालाच सदा न कदा अल्लाची पडलेली असते !!

जा संध्याकाळ झाली, जा आता जा, तु नमाज पडायला !!

"अजान" ऐकुन ह्याचा उर फूटतो म्हणे !! आणी वर हा म्हणे हिंदु आहे.

धर्म नावाची अफूची गोळी चढू लागली आहे. एकमेकांच्या धर्माचा अपमान करण्यापेक्षा अतिरेक्यांचा सामना सर्वसामान्य नागरिक कसा करु शकेल याची चर्चा केली तर ती जास्त फायदेशीर ठरेल. Happy

प्रथम,

ईथे एकमेकांच्या धर्माचा अपमान नव्हे तर हिंदु धर्माचा कमाल अपमान किमान शब्दात कसा करावा याची चढाओढ लागलेली आहे.

अतिरेकी का व कसे तयार होतात त्याच उत्तम उदाहरण आहे हे !!

ये काली काली आंखे

ये गोरे गोरे गाल
ये तिखी तिखी नजरे
ये हिरनी जैसी चाल
देखा तो तुझे जानम
हुवा है बुरा हाल

मै मिला तु मिली
तु मिली मै मिला
मै मिला तु मिली तु मिली मै मिला
दुनिया जले तो जले
प्यार करेंगे तुझपे मरेंगे
धक धक दिल ये करे
उफ्फ तेरी दिल्लगी दिल को जलाने लगी
दिलरुबा तु मुझे नखरे दिखाने लगी
गैरो की बाहो मे इतराके जाने लगी
ये तेरी बैरुखी मुझको सताने लगी
छोडो जी छोडो सनम जिद अपनी छोडो सनम
नाजुक है दिल ये मेरा दिल को ना तोडो सनम
दिल को ना तोडो सनम

ये काली काली आंखे

Pages