गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः सुइसाईड बॉम्बिंग आणी विमान अपहरण क्षेत्रात हुतात्मा झालेल्या तरुणांच्याबाबतीत तर जास्तच. आयसिस किंवा बोको हराम मधल्या तरुणांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. प्रत्येक हुतात्म्यास स्वर्गात गेल्यावर बहात्तर-बहात्तर कुमारिका मिळत असल्यामुळे स्वर्गामध्ये कुमारिकांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुजाइद्दिन-कुमारिका मेळाव्यात सत्तर मुले आणी फक्त तीनशे मुली आल्या होत्या.
या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
१ हुतात्म्यांनी कुमारिकाच हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे कुमारिका शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.
२ हिंदू समाजाप्रमाणे एकपत्नीव्रताची प्रथा सुरु करणे.
इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.
आपण सदानकदा काळे कपडे का घालत
आपण सदानकदा काळे कपडे का घालत नाही ह्याचं उत्तर त्यांना माहित असेलच कि >> मला नाही माहीत. सांगता का??
(No subject)
काळा पोशाख त्या धर्मातल्या
काळा पोशाख त्या धर्मातल्या स्त्रीया घालतात ना ?
त्या तांमसी ?
हाय रब्बा ! मेरे मेहेबूब मधील साधना तामसी ?
आणि तुमच्या धर्मातील कैकेयी , मंथरा , ध्रुवाची सावत्र आई , पूतनामैसी .... यादेखील काळा बुरखा घालायच्या का ?
मग पुरुष कसे काय तामसी असतात म्हम्हणे ? ते तर रंगीबेरंगी रुमाल बांधतात ना ?
आणि अरब तर पांढरा झगा घालतात ना ? तेही तामसीच का ?
खर तर काळा रन्ग का याचा
खर तर काळा रन्ग का याचा प्रश्न मलाही पडलाय. कारण अरब जे पान्ढरे झगे घालतात, त्याने उन्हाची तीव्रता कमी होते. ऊन बाधत नाही, मग बायकानाच काळे कपडे का? काळा बुरखा का? पान्ढरे कपडे/ पान्ढरा बुरखा का देत नाहीत?
सारीकातैंनाच उत्तर माहीत
सारीकातैंनाच उत्तर माहीत असावं
अतिरेकी बाजूलाच राहिले.
अतिरेकी बाजूलाच राहिले.
सारिकातैना उत्तर नै आठवले तर
सारिकातैना उत्तर नै आठवले तर त्या आठवलेना विचारुन सांगतील. जरा धीर धरा
हिंदूंच्या कुठल्या पुस्तकात
हिंदूंच्या कुठल्या पुस्तकात इतर धर्मीयांची डोकी उडवा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल असं लिहिलंय हो?
<<
हतो वा प्राप्यसि स्वर्गम मधे इतर धर्मिय नव्हेत तर आपल्याच धर्माचे, इतकेच नव्हे, तर आजा भाऊ चुलता इ. ची डोकी उडव. स्वर्ग तरी मिळेल नाही तर पृथ्वीला उपभोगशील, असे म्हटले आहे.
हा श्लोक तुम्हाला गीतेत मिळेल.
*
बाळाला काळी तीट का लावतात?
इकाका, त्यांचा आक्षेप आपल्या
इकाका, त्यांचा आक्षेप आपल्या माणसांची डोकी उडविण्याला नाहीच्चे मुळी.
आपल्याच धर्माचे, इतकेच नव्हे,
आपल्याच धर्माचे, इतकेच नव्हे, तर आजा भाऊ चुलता इ. ची डोकी उडव. स्वर्ग तरी मिळेल नाही तर पृथ्वीला उपभोगशील, असे म्हटले आहे.>>>
काय बुद्धी आहे . सोडा . भगवद्गीता नाही कळणार तुम्हाला
काऊ कडे काळा रंग सोडून बोलण्यासारख दुसरं काहीच नाही .तसही त्यांना काळा रंग किती आवडतो हे त्यांच्या आयडी आणि DP वरून कळतच आहे . :D.
black color is one of the reasons to attract black energy. Not the only one.
पण हे तेवढ्याच मुद्द्याला धरून बसलेत कारण बाकीच्या मुद्यांवर बोलताच येत नाहीये ना
अधर्म करणारा तुझा आजा भाऊ
अधर्म करणारा तुझा आजा भाऊ चुलता असला तरी त्याची डोकी उडव असं सांगितलंय .
त्या आधी दैवी वृत्ती , सैतानी वृत्ती , धर्म , अधर्म ह्याबद्दल सविस्तर विवरण केलं आहे .ते समजलंय का तुम्हाला ?
आज्जा भाऊ किंवा चुलता कसा
आज्जा भाऊ किंवा चुलता कसा असेल ?
तुही वृत्ती कंची ???
तुही वृत्ती कंची ???
अधर्म करणारा << अहो, मग
अधर्म करणारा
<<
अहो, मग त्यांचा धर्मही तेच सांगतोय की! त्यांच्या धर्मात जो नाहिये तो त्यांच्य दृष्टीने अधर्मीच आहे. त्या अधर्मी लोकांना एकतर धर्माचा मार्ग दाखवा, नाही तर त्यांची डोकी उडवा, असं म्हणताहेत ते. त्यांच्यात किमान स्वधर्मियांना तरी सोडताहेत
त्यांच्या अन तुमच्या 'धर्मा'त नक्की फरक कुठाय मग?
रच्याकने, मी आधीच सांगितलंय, तुमची नोंद घेतली आहे म्हणून
दैवी अदैवी सात्विक तामस
दैवी अदैवी सात्विक तामस ठरवणार कोण ? आठवले गुर्जी का ?
इब्लिस च्या प्रतिसादावर हसावं
इब्लिस च्या प्रतिसादावर हसावं कि रडावं हेच काळात नाही .रडण्यापेक्षा हसलेलं बरं.:हहगलो: धर्म , अधर्म ह्याबद्दल सविस्तर विवरण केलं आहे हे सांगून सुधा ह्यांनी इथे धर्माचा अर्थ हिंदू , मुस्लिम , खिश्चन असा घेतलाय. तुम्ही नक्कीच अतिरेकी समाजातले दिसताय .त्यांची डोकी अशीच चालतात . महाराज आधी भगवद्गीता नीट वाचा . समजलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर कोणाकडून तरी समजून घ्या . तरीही नाही जमलं (गाढवापुढे वाचली गीता ……… असं त्याला वाटल्यावर ) तर द्या सोडून .
सारिकाहाच, हाच सल्ला
सारिकाहाच, हाच सल्ला तुम्हालाही. दुसर्यच्या धर्माला नावं ठेवण्याआधी त्या धर्माबद्दल पूर्ण जाणून घ्या, आणि मग वाट्टेल ते लिहा. त्याहीआधी जमलं तर तुमच्या स्वतःच्या धर्माविषयी पूर्ण जाणून घ्या आणि मग वाट्टेल ते लिहा.
नंदिनी… सल्ले देण्याआधी ,
नंदिनी…
सल्ले देण्याआधी , अभ्यास न करता मी कुठला प्रतिसाद दिला आहे हे दाखवून द्या . माझ्या स्वताच्या धर्माचा तर बराच अभ्यास आहेच . पण इतर धर्मांचा सुधा आहे . तो तुमचा नसावा म्हणून अतिरेक्यांचा इतका पुळका येत असावा असं दिसतंय . तेव्हा तुमचाच सल्ला तुमच्यावर बूमर्यांग.
माझा हेतू दुसर्याच्या धर्माला नावं ठेवण्याचा मुळीच नाहीये . तसा असतं तर मी बाकीच्या धर्माला सुधा नावं ठेली नसती का ? फक्त त्यांनाच का ठेवली असती ?
इतिहासाचा , वर्तमानाचा थोडा तरी अभ्यास असता आणि भविष्याचा अंदाज असता तर आपल्याच लोकांना असे सल्ले दिले नसते तुम्ही .हिंदूंनी हाच तर मूर्खपणा केलाय म्हणून ते लोक एवढे सोकावले ना. तरीही हिंदूंचे डोळे उघडत नाहीत काय म्हणावं ह्याला .
तो तुमचा नसावा म्हणून
तो तुमचा नसावा म्हणून अतिरेक्यांचा इतका पुळका येत असावा असं दिसतंय>> मला अतिरेक्यांचा पुळका कुठं आलाय ते दाखवा पाहू आधी मग बोलू!!
बरं मग हिंदुंनी काय करावे अशी
बरं मग हिंदुंनी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे सारीका३३३?
नोंदाणिकृत
नोंदाणिकृत
या धाग्याला टाटा.
या धाग्याला टाटा.
धर्म , अधर्म ह्याबद्दल
धर्म , अधर्म ह्याबद्दल सविस्तर विवरण केलं आहे हे सांगून सुधा
<<
येड्यासारखं हसू नका. काहीच समजत नसेल, तर असं करतात लोक.
कुणी व कुठे विवरण केलंय? तुम्ही सांगाल विवरण केलंय, तर त्यावरून काय सिद्ध झाले?
तुमच्या डोक्यात 'धर्म' या कन्सेप्टबद्दल काय ज्ञानप्रकाश पडलाय आजपर्यंत?
कौरव अधर्माने वागत होते म्हणजे नक्की काय करत होते?
गीता कुणी व कधी लिहिली? हे जरा सांगता का मला?
अवतार बदललेत तरी नोंदणी बदलत नाही
विष्णुचे नाव घेत नव्हते
विष्णुचे नाव घेत नव्हते त्याना विष्णुने मारले.
कृष्णाला न मानणार्याना कृष्णाने मारले.
रामाला न मानणार्याना रामाने मारले.
....
हेच लॉजिक वापरायला इतर धर्मातील अवताराना मात्र बंदी का असावी ?
" मी अजुनही हिंदु आहे " अस
" मी अजुनही हिंदु आहे " अस जमोप्या उर्फ काउ म्हणतात ?
अरेरे त्यांनीच केलेल विधान ते विसरले वाटत, ते म्हणत होते की ५०० वर्षा पासुन मोघल हिंदु वर राज्य करत होते,
तेंव्हा त्यांच्या कुटुंबानी कोणताही विरोध न करता (म्हणजे युद्ध न करता) त्या मोघलांचा धर्म आपलासा केला
म्हणुन त्यांना हिंदु धर्माविषयी भयानक घृणा आहे.
काय काउ ? हिंदु म्हणवुन घ्यायला कोणी तुमच्यावर सक्ती केलीय ?
आँ ! आम्ही मोघल धर्म
आँ ! आम्ही मोघल धर्म स्वीकारला होता , हे मी कधी लिहिलए होते ? स्क्रीन शॉट द्या पाहु. कोंढा उर्फ जोशी !
काउ त्यांचा खोटे पसरवणे हा
काउ त्यांचा खोटे पसरवणे हा धंदा आहे . विसरलात का??
इब्लिस आणि काऊ तुम्ही हिंदू
इब्लिस आणि काऊ तुम्ही हिंदू नसल्यामुळे , तुमचा हिंदू धर्माचा कोणताही अभ्यास नसल्यामुळे तुम्ही हिंदू देवतांबद्दल थिल्लर लिखाण केलंय .माझ्या कुठल्याही प्रतिसादामध्ये मी अल्लाचा उल्लेख केलेला नाहीये आणि करणारही नाही . कारण अल्ला आणि राम , कृष्ण एकच आहेत . पण तुम्हा बिन्डोकांच्या बुद्धी च्या पलीकडच सत्य आहे ते . तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला समजत नाहीये तर बाकीच्या गोष्टी काय समजणार ?तेव्हा हिंदू देवांबद्दल जे फालतू लिखाण तुम्ही वर लिहिलंय ते ताबडतोब काढून टाका . तेव्हा आधी हिंदू धर्माचा अभ्यास करा मगच तुम्हाला प्रतिसाद देण्यात अर्थ आहे .
नंदिनी .इतरांना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही तुमचा अभ्यास दाखवा ना . तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने माझे सगळे मुद्दे खोडून काढा ना . तुमचा स्वतःचाच अभ्यास तर माझा किती अभ्यास आहे हे तुम्हाला कसं कळणार ? हिंदू देवतांबद्दल वर काही थिल्लर अतिरेकी लोकांनी जे लिहिलंय त्याबद्दल तुम्हाला काहीच न वाटता तुम्ही आपल्याच लोकांना सल्ले देताय त्यावरून तुम्हाला त्यांचा पुळका येतोय असंच म्हणता येईल ना . ह्या धर्माबद्दल लिहिण्यासारखं अजून बराच आहे . महमदबद्दल खरे मुद्दे मांडले तर हे पिसाळून जातील .
आज जगात सगळे धर्मीय ह्यांच्या विरोधात येवू लागलेत ते उगीच का ? केवळ १५०० वर्षात हे लोक हरभर्याच्या झाडावर जितके उंच चाद्लेत तेवढ्याच जोरात ते आपटणार आहेत . हा धर्म नष्ट होवून जगात शांतता प्रस्थापित होण्याचा काळ जवळच आला आहे
हा घ्या screenshot आणि काऊ
हा घ्या screenshot आणि काऊ च्या खोटारडे पणाचा पुरावा सुधा . अहो ह्यांचा धर्मच खोटा तर ह्या धर्माचे अनुयायी सुधा खोटेच असणार ना
(No subject)
Pages