अतिरेकी समाजातील कुमारिकांची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by चहाबाज खान on 27 March, 2015 - 08:22

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः सुइसाईड बॉम्बिंग आणी विमान अपहरण क्षेत्रात हुतात्मा झालेल्या तरुणांच्याबाबतीत तर जास्तच. आयसिस किंवा बोको हराम मधल्या तरुणांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. प्रत्येक हुतात्म्यास स्वर्गात गेल्यावर बहात्तर-बहात्तर कुमारिका मिळत असल्यामुळे स्वर्गामध्ये कुमारिकांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुजाइद्दिन-कुमारिका मेळाव्यात सत्तर मुले आणी फक्त तीनशे मुली आल्या होत्या.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ हुतात्म्यांनी कुमारिकाच हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे कुमारिका शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ हिंदू समाजाप्रमाणे एकपत्नीव्रताची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्या कपड्याने काळी energy attract होते .

Proud वा ! किती सनातन विचार हे !

आमचे मुस्सुलमान मोघल चाचा जमीन पैसा राज्य यासाठी लढत होते आणि तुमचे हिंदु आदर्श मात्र देव देस अन धर्मापायी लढत होते म्हणे. हे गृहीतच आम्हाला मान्य नाही. आपल्या दोघांची गृहीतके भिन्न असल्याने चर्चा न करणे योग्य.

कूंडलिनी वगैरे म्हणे फक्त हिंदु धर्मातच आहे... हेही असेच भोंगळ विधान. कुंडलिनी बद्दल सगळ्या देशात सगळ्या धर्मात आहे. मुळात त्याचा धर्माशी कमी आणि आरोग्याशी संबंध जास्त आहे.

उदा.

http://www.google.co.in/search?q=us+dollar+note+image&tbm=isch&tbo=u&sou...

हे चित्रही कुंडलिनीचेच चित्र आहे. जेंव्हा भारत हिंदुधर्म यांचा अमेरिकेशी संबंधही नव्हता तेंव्हापासुन हे तिथे आहे.

आता मुसलमान / कुराण यात कुठे याचा उल्लेख आहे का , हे शोधणे हा तुमचा होमवर्क .... शोधा.

Proud

धागा पाहुन जिहादी भडकलेले आहेत बहुधा..

जिहाद उर्फ धर्मयुद्ध सुरूदेखिल झालेले आहे.

शांतिदुतांनी या जिहादी प्रवृत्ति जास्त भडकण्यापुर्वीच शांतताकार्याला सुरवात करावी.
Wink

जिहाद्याना भडकण्यासारखे यात काहीच नाही.

जिहादी जिवंतपणी चार बायका उपभोगतात आणि मेल्यावर ७२.

आमच्या जातीतल्या पोरांना पोरी मिळत नै हो ! असे भर रस्त्यावर ते रडत नै बसत !

Proud

डोस्क्यावर आयुष्यभर काळे केसच असतात. तेही काळी उर्जा शोषुन घेतात का ?

आणि परदेशी गोरे मात्र केस त्वचा पांढरे असणारे असतात. ते सात्विक मानायचे का ?

अहो पण स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे हे समजणेच पुर्णत: चुकीचे आहे.
माझे हे विधान धर्मनिरपेक्ष आहे.
कृपया माझ्या या विधानात कोणताही धर्म ओढून आणू नये.

काऊ हे हिंदू नाहीत हे त्यांच्या वरच्या विधानांतून सिद्ध होतं . ह्या लोकांची mentality सगळ्या जगाला माहित आहे .
वरती लिहिलेल्या हास्यास्पद विधानांवरून त्यांचं भारी ज्ञान दिसूनच येत आहे . तेव्हा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे चर्चा न करणेच योग्य आहे .

मंगलोर-केरळ भागामध्ये देवीच्या देवळांत जाताना बायका काळी साडी नेसून जातात. देवीच्या नवसाच्या बांगड्या पण काळ्याच असतात.

त्याचं काय करायचं म्हणे आणि? >>> ठळक केलेला शब्द काढून टाकला तर योग्य होईल. इटालीतला शब्द मर्जीनुसार.. बोलीनुसार.

काऊ हे हिंदू नाहीत हे त्यांच्या वरच्या विधानांतून सिद्ध होतं . ह्या लोकांची mentality सगळ्या जगाला माहित आहे .

...

मी अजुन तरी हिंदुच आहे.

उपभोग घेणे हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ तपासुन पहावा. त्यातुन आपली संस्कृती काय आहे हे समजेलच.

बायकांची कातडी काळी की गोरी या उचापती करणारे लोक कोणत्या धर्माचे हो? हाच का तो सात्वीक धर्म ?

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=46783117&section=desh

Proud

अरारारा.... नंतर वर साळ्सूदपणे माफीही मागुन मोकळे झाले !

कोर्टाने एफ आय आर दाखल करायला सांगितले आहे.

देवा! कशावरुन पण भान्डतात आपले माबोवासी.

चाय बाटते चलो, हे चाय बाटते चलो
क्या हिन्दु क्या मुसलमा, अरे सब है पीनेवाले
चाय बाटते चलो.

चला चहा प्यायला या, भान्डु नगा.

<<चला चहा प्यायला या, भान्डु नगा.>>
------- चहा वाटताना मोदी (वाक्यात कुठेतरी) दिसतील अशी अपेक्षा होती... देशाचा प्रधानसेवक होण्याचा मार्ग चहामधुन जातो. Happy

हो, किशोरकुमारचे गाणे आहे हे हम सब उस्ताद मधले बहुतेक. किशोरभाव आमचे लय आवडते, त्यामुळे गाणे बी आवडते.

आप्ल्या सोयीनुसार शब्द घाला.

रेशन बाटते चलो, भेल बाटते चलो, झिन्गे बाटते चलो.:फिदी:

९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले.
स्वर्गलोकीचा थाटमाट अन अप्सरा पाहून खुश झाले.
मग हळहळले,
'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो,
तर किमान ३०-४० वर्षं लवकर इकडे आलो असतो..'

जिहादी जिवंतपणी चार बायका उपभोगतात आणि मेल्यावर ७२.

अहो पण बायका नि कुमारिका यातला फरक तुम्हाला माहित असेलच ना!

इथे कुमारिका कमी असल्याची खंत आहे.

नुसत्या बायका काय, जगात दोन तीन अब्ज असतील.

तसे नुसतेच किती बायका उपभोगतात हे मोजायचे असेल तर जिहादी नसलेल्या लोकांनाहि पुष्कळ मिळतात.

कळतयं काही? नसेल तर सोडून द्या नि लिहा आपले यडपटासारखे वाट्टेल ते.

जाऊ द्या हो झक्की,
आता आपण या पोरांच्या मधे पडायचं नाही. आपण आपल्या ज्या काळात गंमती जमती केल्या त्या यांना सांगूनही कळणार नाहीत.

आमचे मुस्सुलमान मोघल चाचा जमीन पैसा राज्य यासाठी लढत होते आणि तुमचे हिंदु आदर्श मात्र देव देस अन धर्मापायी लढत होते म्हणे.>>>
मी अजुन तरी हिंदुच आहे.>>>
केवढा हा विरोधाभास . ह्याला धर्मभ्रष्ट हिंदू म्हणतात . सैतानांना सैतानी कृत्यांची लाज नाही वाटत . अभिमानाच वाटत असतो .

उपभोग घेणे हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ तपासुन पहावा. त्यातुन आपली संस्कृती काय आहे हे समजेलच.
बायकांची कातडी काळी की गोरी या उचापती करणारे लोक कोणत्या धर्माचे हो? हाच का तो सात्वीक धर्म ?>>>
काऊ ला नक्की काय म्हणायचय कोणाला कळलं का ? वाईट गोष्टी हिंदू धर्मात नाही असं म्हणलय का मी ? पण ह्या अतिरेकी धर्माइतका वाईट आणि खोटा धर्म जगात दुसरा नाही .

हिंदुंच्या पुस्तकात अप्सरा बाहत्तर की छप्पन हा आकडा नसला तरी युद्धात मेलास की स्वर्गसुख भोगशील यात अप्सरा - पंचपक्वान्न - सोमरस इ इ प्याकेज इन्क्लूड असेलच ना>>
हिंदूंच्या कुठल्या पुस्तकात इतर धर्मीयांची डोकी उडवा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल असं लिहिलंय हो?

कूंडलिनी वगैरे म्हणे फक्त हिंदु धर्मातच आहे.भारत हिंदुधर्म यांचा अमेरिकेशी संबंधही नव्हता तेंव्हापासुन हे तिथे आहे>>
ऑ Uhoh असं कोण , कधी , कुठे म्हणे ? काहीही फेक्ताय का ? हिंदू आणि ख्रिश्चनांचा किती जवळचा संबंध आहे हे आमच्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे .
तुम्हाला माहित असण्याचं कारण नाही

इथे एवढे मुद्दे सांगितलेले असताना फक्त काळ्या रंगावरूनच एवढी चर्चा झाडणार ह्याचा अंदाज होताच . काळ्या रंगाबद्दल प्रश्न करणारे हिंदू असतील तर आपण सदानकदा काळे कपडे का घालत नाही ह्याचं उत्तर त्यांना माहित असेलच कि

Pages