गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः सुइसाईड बॉम्बिंग आणी विमान अपहरण क्षेत्रात हुतात्मा झालेल्या तरुणांच्याबाबतीत तर जास्तच. आयसिस किंवा बोको हराम मधल्या तरुणांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. प्रत्येक हुतात्म्यास स्वर्गात गेल्यावर बहात्तर-बहात्तर कुमारिका मिळत असल्यामुळे स्वर्गामध्ये कुमारिकांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुजाइद्दिन-कुमारिका मेळाव्यात सत्तर मुले आणी फक्त तीनशे मुली आल्या होत्या.
या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
१ हुतात्म्यांनी कुमारिकाच हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे कुमारिका शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.
२ हिंदू समाजाप्रमाणे एकपत्नीव्रताची प्रथा सुरु करणे.
इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.
'गानु ' लोकांचे दहन करतात की
'गानु ' लोकांचे दहन करतात की दफन ?>>>गानू आहे की जानू?
ही तिची जाऊबाई आहे.>>>>>यांच्या जेठानीच्या लिंका आहेत का? मरावे परी कीर्तीरूपे उरावे सारख्या?
असतील की.. पण ती प्रतिसाद
असतील की.. पण ती प्रतिसाद लिहायची. स्वतःचे धागे होते का याची कल्पना नाही.
गानू.आजी आय डी होता
गानू.आजी आय डी होता त्यांचा.
गानूअज्जी म्हणायचो त्यांना आम्ही.
काही मोजक्याच लोकांच्या मोजक्याच थ्रेडवर प्रतिसाद दिले होते आजींनी.
गेल्या बिचार्या.
पण कीर्तीरूपी उरलेत ते त्यांचे प्रतिसाद!
इथे बघा-
डीविनिता, तुमच्यासाठी काय पण!
हायला, शनिवार पर्यंत ह्या
हायला, शनिवार पर्यंत ह्या धाग्याची मालकीण होती गानु आज्जी आज पाहतोय तर धाग्याचा मालक आहे चिमीचांगा. गानु आज्जीनी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया वगैरे केली की काय?
अहो ते जाव द्या…. आमच्या
अहो ते जाव द्या…. आमच्या भोकरवाडीतला बी ग्रेडी देखील अतिरेकी समाजात घुसू पहात होता या बहात्तर कुमारिकांच्या अभिलाषेपायी…
….
…
…
…
मग काय विचारता? बहात्तर वेळा सुंता केलान त्याचा…. आता काय उपयोग बहात्तर कुमारिका मिळून? ह्या ह्या ह्या ह्या….
आँ ! सुंता केली की ' ताकत'
आँ ! सुंता केली की ' ताकत' कमी होते की काय ?
आकार उरला तरी पायजे ना काउलि…
आकार उरला तरी पायजे ना काउलि…
ते तो एक काउलीच जाणे !!
ते तो एक काउलीच जाणे !!
:G:
:G:
:G:
आकारही उरतो. ताकदही उरते.
आकारही उरतो. ताकदही उरते.
आकार उरत नसता तर भारतात २० % आणि जगात २५ % झाले असते का ? का त्यांच्या घरांमध्ये पोरं व्हावीत म्हणुन अज्ञपुरुष खीर पाजायला जातो?
म्हणजे लव्ह जेहाद बंडलबाजी
म्हणजे लव्ह जेहाद बंडलबाजी आहे तर
(No subject)
(No subject)
काऊ आवरा.
काऊ
आवरा.
काऊ ला लै अनुभवे राव… काऊ,
काऊ ला लै अनुभवे राव…
काऊ, तुहा लंबर कितवा भात्तरमदी? नाई, म्हणजे तुला चालणारा योग्य आकार तरी समजेल इथल्या उर्वरित 'बी' ला.
अहो ते जाव द्या…. आमच्या
अहो ते जाव द्या…. आमच्या भोकरवाडीतला बी ग्रेडी देखील अतिरेकी समाजात घुसू पहात होता या बहात्तर कुमारिकांच्या अभिलाषेपायी…>>

त्याला खूपच इंटरेस्ट आहे या विषयात...ज्याला-त्याला शस्त्रक्रिया करून घेतलीत का हो, म्हणून विचारत असतो. भौ एवढी सुप्त इच्छा आहे तर सरळ डॉक्टरलाच जाऊन विचार की...एक घाव दोन तुकडे!
डॉस्कं औट कधी पण या धाग्यावर
डॉस्कं औट
कधी पण या धाग्यावर या , हे पण पहा मधे सौ वंदना बर्वे आणि आशीष राणे झळकताहेत .
हे ७२ कुमारीकांच काय लफडं आहे
हे ७२ कुमारीकांच काय लफडं आहे ?
त्यांच्या दर्मग्रंथात आहे की
त्यांच्या दर्मग्रंथात आहे की जो धर्मासाठी मरेल त्याला जन्नतमध्ये ७२ कुमारिका उपभोगायला मिळतात.
(No subject)
धर्मांतरासाठी अर्ज कसा करतात
धर्मांतरासाठी अर्ज कसा करतात ?
ह्यांच्यात ७२ पंथ पडणार आहेत
ह्यांच्यात ७२ पंथ पडणार आहेत म्हणे . त्यापेकी फक्त एकाच पंथाचे लोक स्वर्गात जाणार . बाकीचे सगळे नरकातल्या आगीत जळणार . म्हणून ह्यातला प्रत्येक पंथ आपणच खरे हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यांना मारत सुटतो . ह्यातला सगळ्यात अतिरेकी पंथ 'वहाबी' आणि सगळ्यात सौम्य 'सुफी'.
स्वर्गात गेलेल्यांना सुंदर स्त्रिया , उत्तम दारू आणि पक्ष्यांचं रुचकर मांस मिळणार म्हणे .
अजूनही बराच काही वाचलं , ऐकलं आणि बघितलं . अनेक मुद्दे present करून हा धर्म खोटा आहे हे सिद्ध करता येवू शकतं . Its just a fiction .
आँ ! हे फिक्शन.. मग ते हतो
आँ ! हे फिक्शन..
मग ते हतो वा प्राप्यसि स्वर्गम तेही फिक्शनच का ?
हिंदुंच्या पुस्तकात अप्सरा बाहत्तर की छप्पन हा आकडा नसला तरी युद्धात मेलास की स्वर्गसुख भोगशील यात अप्सरा - पंचपक्वान्न - सोमरस इ इ प्याकेज इन्क्लूड असेलच ना ?
अप्सरा की हूरपरी हा फक्त तपशीलाचा फरक . पण लबाड लोकानी प्राणपणाने लढणार्या सैनिकाना दाखवलेले स्वर्गाचे आमिष हा मुद्दा दोन्ही पुस्तकात सेम टू सेम आहे.
धर्मांतराचा अर्ज नसतो. स्टँप
धर्मांतराचा अर्ज नसतो. स्टँप पेपरवर सेल्फ डिक्लेरेशन असते म्हणे.
काउ. शिवाजी महाराजांचे मावळे
काउ.
शिवाजी महाराजांचे मावळे आणि हे अतिरेकी ह्यात फरक आहे कि नाही ?खरा योद्धा स्वर्गाच्या अभिलाषे साठी लढत नाही तरीही त्याला स्वर्ग मिळत असेल . प्रत्येक वेळेला त्यांच्याबद्दल बोलताना हिंदूंना मध्ये आणायची काय गरज आहे ? तुमच्यासारखे हिंदूच ह्या लोकांचं मानसिक बळ वाढवत असतात . ह्यांचं हिंदू , शीख , ज्यू , ख्रिशन , बौद्ध सगळ्यांशीच वाकडं आहे . लढण्याच्या एकाच मुद्द्यावरून मी त्यांना fiction म्हणलेलं नाहीये . अजूनही बरेच मुद्दे आहेत असं म्हणलंय
अजुन मुद्दे आहेत तर वेगळा
अजुन मुद्दे आहेत तर वेगळा धागाच काढा. सर्वांच्या ज्ञानात भर पडेल.
... आज एका सिरियस रुग्णाची चौकशी करायला पत्रकार येऊन गेले. त्यात इअर एंड रिपोर्टिंग वगैरे गडबडीत दुपारची बांग ऐकायची राहुनच गेली.
एखाद्या रुग्णाच्या पोटात कळ
एखाद्या रुग्णाच्या पोटात कळ आलेली असेल तर त्याला जरा ओरडायची विनंती करा.
डिक्टो baaaaaaaaaaaang

http://www.esakal.com/Tiny.as
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=BFB5I
काउ धर्मांतराचा अर्ज नसतो.
काउ
धर्मांतराचा अर्ज नसतो. स्टँप पेपरवर सेल्फ डिक्लेरेशन असते म्हणे.
बोलाची कढी नको, तुमचा अनुभव सांगा !!
:G:
:G:
:G:
चला धर्मांतर करू, हाकानाका.
चला धर्मांतर करू, हाकानाका.
१. आपला धर्म न मानणार्यांची
१. आपला धर्म न मानणार्यांची (काफिरांची ) मुंडकी उडवा . ते पुण्याचं काम आहे
२. काळे कपडे घालून फिरा . काळ्या कपड्याने काळी energy attract होते . म्हणून ते तामसी असतात
३. देवाला डाव्या हाताला ठेवून म्हणजे उलटीकडून, डावीकडून प्रदक्षिणा घाला
४. सणांच्या पवित्र दिवशी प्राण्यांची सर्रास कत्तल करा . अगदी उपवासाच्या दिवशी सुधा मांस खा . माणूस हा सर्व प्राण्यान मध्ये श्रेष्ठ असल्यामुळे बाकी सगळ्या जीवांना त्याच्या सेवेसाठी राबवून घ्या
५. एखाद्याला कितीही त्रास द्या . अगदी खून सुधा करा आणि त्याच्या कुटुंबियांना पैसे द्या म्हणजे तुम्ही त्या पापातून मुक्त व्हा
६. कर्माचा सिद्धांत , पुनर्जन्म वगेरे असं काही नसतं .कयामत चा दिन आल्यावर अल्ला तुमच्या पाप पुण्याचा हिशोब करून तुम्हाला स्वर्गात किवा नरकात धाडेल . तोपर्यंत मेल्यावर अनंत काळापर्यंत (कयामत चा दिन येईपर्यंत ) थडग्यात पडून राहा .
७. कुंडलिनी , शरीरातली उर्जा चक्र वगेरे असं काही नसतं . योगशास्त्र हा प्रकार आपल्यात नाही .
अजूनही मुद्दे माझ्याकडे आहेत . महम्मद प्रेशितांबद्दल सांगण्यासारखे .पण इथे सांगणं योग्य होईल का ?
Pages