विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
सिद्धूला कॉमीडी नाईट्स मध्ये
सिद्धूला कॉमीडी नाईट्स मध्ये पांचटगिरी करणं जास्त महात्त्वाचं वाटतं. त्याच्याकडे बोलण्यासारखं बरंच असतं पण.
हो हर्षाच.. हैदराबादचा आहे..
हो हर्षाच.. हैदराबादचा आहे.. उर्दु शब्द पण मस्त वापरत आहे. आणी आहे तो मराठी!
सिध्दु चांगला बोलतो पण अति
सिध्दु चांगला बोलतो पण अति बोलतो व इतरांना बोलुनच देत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे.
हिंदी कॉमेण्टरी डोक्यात जाते.
हिंदी कॉमेण्टरी डोक्यात जाते. Short ball ला "छोटी गेंद" म्हणतात
हिंदी कॉमेंट्री रेकॉर्ड करा
हिंदी कॉमेंट्री रेकॉर्ड करा :).
द्रविड -हर्षा भोगले आलटून पालटून करतायेत का हिंदी इंग्लिश
गेला सरकार !! :)यिप्पि!!
गेला सरकार !! :)यिप्पि!!
अविश्वासदर्शक ठराव मंजूर.
अविश्वासदर्शक ठराव मंजूर. सरकार पडलं.
हे लोक स्विच करतात वाटते
हे लोक स्विच करतात वाटते हिंदी - इंग्लिश. द्रविड, गांगुलीचे हिंदी ऐकायचे भाग्य मिळते त्यामुळे
एकंदरीत पाकी माजी प्लेयर्स आणि आपले माजी प्लेयर्स यांचे कॉमेंटरी करताना आपसात मस्त ट्युनिंग असते , मस्त एकमेकांची खेचत असतात , जुने संदर्भ देऊन टिंगली टवाळ्या, हॅहॅ करतात. फार मज्जा येते ऐकायला.
कारण ते फार जुने नसतात, आपल्याच आठवणीतल्या मॅचेस चे असल्यने ते बरोबर आपल्याला पण रीलेट करता येतात !
यस्स.. जय धोनी !! सरकार
यस्स.. जय धोनी !!
सरकार गेला..
बुवा झूपले का ?
रैनाने धोनीचा गागु कि ऑलमोस्ट पप्पीच घेता घेता राहिला अत्ता
आता शकिब व रहीम गेले की
आता शकिब व रहीम गेले की पुढच्या मॅचची तयारी करायला मोकळे.
धोनी ने जबरदस्त घेतला कॅच
धोनी ने जबरदस्त घेतला कॅच खरंच! धोनीचं जास्तच कौतुक वाटायला लागलंय या टूर्नामेन्ट पासून मला

हो हो गागु मोमेन्ट पाहिली तेव्हा फार हसू आलं मला
रैनाने धोनीचा गागु कि ऑलमोस्ट
रैनाने धोनीचा गागु कि ऑलमोस्ट पप्पीच घेता घेता राहिला अत्ता >> धोनी शक्यतो कधी डाइव्ह मारून कॅच वगैरे पकडत नाही त्यामुळं विशेष कौतुक
कसला जबरी कॅच! ... पण शमी या
कसला जबरी कॅच! ... पण शमी या स्पेलमधे जबरी बोलींग करत आहे..
मैत्रेयी.. अगदी अगदी..
मला अजुन यु ए ई च्या मॅचमधे गावस्कर काय म्हणाला ते आठवुन आजही हसु येत आहे..
यु ए ई चा हाय स्कोरर बॅट्समन ६ वा आला होता पण त्याची बॅटींग बघुन गावस्कर म्हणाला.. अरे इसको तो उपर जाना चाहीये था...:हहगलो:
>> ए गप्पे चिमण्या. परीस्थिती
>> ए गप्पे चिमण्या. परीस्थिती अशी होती की ३०२ म्हणजे खूपच केल्यात
बांगला विरुद्ध ३०० म्हणजे कमी असं मला म्हणायचं होतं, परिस्थिती मला माहिती नाही तरीही.
आता शकिब व रहीम गेले >>
आता शकिब व रहीम गेले >> शकीबला तेवढा अजून थोडा वेळ खेळू दे रे.. तेव्हढेच माझे पॉइंटस वाढतील
(पळा)
बायदवे आता गफ्रे / अनुष्काला
बायदवे आता गफ्रे / अनुष्काला परवानगी मिळालीय ना म्हणे तिकडे जायची ?? गेलीय का तिथे ? म्हणूनच विराट ला नाट लागली की काय !!
ती इकडेच आहे की. एन एच १० ची
ती इकडेच आहे की. एन एच १० ची प्रसिद्धी करतेय. याला मध्पोइपिक्चर बघून त्यावर ट्वीट करायला वेळ मिळाला तेवढाच वेळ दाढी करायला घालवला अस्ता तर.
अनुष्काला परवानगी मिळालीय ना
अनुष्काला परवानगी मिळालीय ना म्हणे तिकडे जायची ?? >>
परवानगीचे माहीत नाही पण राखीचे प्रेम अचानक उतु गेल्याने असेल.
३ ओव्हरमधे फक्त १ रन दिली आपण. लै भारी कारभारी!!
किती हे मोठाले ढोले पक्षी
किती हे मोठाले ढोले पक्षी फडफडतायेत मैदानवर, मॅच चाल्लीये बहुदा त्यांची !
१०० च्या आत ४ विकेट गेल्या
१०० च्या आत ४ विकेट गेल्या म्हणायच्या
अरे ते पक्शी लैच मधे मधे
अरे ते पक्शी लैच मधे मधे करायला लागले ना राव..
गेला.
गेला.
जडेजा
जडेजा
येस विकेट...
येस विकेट...
दीपांजली, सर जाडेजा
दीपांजली, सर जाडेजा
वैद्यबुवा.. इधर लुंगी डांस
वैद्यबुवा.. इधर लुंगी डांस मंगताय.:)
बुवा मैदानात नाहीत आत्ता
बुवा मैदानात नाहीत आत्ता
हो हो, सरच ते
हो हो, सरच ते
काय आज्ञाधारक आहे बांग्ला. मी
काय आज्ञाधारक आहे बांग्ला. मी सांगतोय तशा विकेट देऊन जात आहेत सगळे.
हौ, थोडावेळ झोपलो. छान सुरु
Pages