ही फळभाजी कुठली ?

Submitted by काउ on 24 December, 2014 - 09:24

हे काय आहे ?

पाच रु ला एक मिळाले.

भाजीवाला बोलला .. त्याचे साल काढुन तुकडे करुन भाजी करा.

या भाजीचे नाव काय ?

fruit.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्पणा,

पाकृ मस्तच!

पण अडीच रुपयाला मिळणार्‍या चावचावसाठी इतके करणे जर्रा जिकीरीचे वाटले ब्वॉ!

तरीही, नक्कीच करून बघण्यात येईल Happy

बेफिकीर, अडीच रूपयांची असली तरी या वरच्या रेसिपीने फार चविष्ट होते आणि फार सामुग्री / वेळ सुद्धा नाही लागत. ह.डाळ भिजलेली असेल तर कापाकापी + वाट्ण सकट १५ मि.

>>> काउ | 25 December, 2014 - 20:54 नवीन

बेसिक चव दुधी भोअळ्यासारखी आहे.
<<<

झाडांमध्येही विबासंचं लोण पसरलेलं दिसतय!

हॅपी ईटिंग

मी विठाई मालिकेत लिहिले होते.. या भाजीला फारशी चव नसते. साधारण दूधीसारखी लागते.
याच्या कोवळ्या तुर्‍यांची पण भाजी करतात. लागवड करताना हे अख्खे फळच पेरायचे असते, त्यालाच कोंब येतो.

बंगालीत कुवाशा अस काहीतरी माझी सासु सांगते.
पण मला अजीबात नाही आवडली ही भाजी.
कोवळी असेल तर बरी लागते अन्यथा वास येतो एक विचित्र!

Pages