ही फळभाजी कुठली ? Submitted by काउ on 24 December, 2014 - 09:24 हे काय आहे ? पाच रु ला एक मिळाले. भाजीवाला बोलला .. त्याचे साल काढुन तुकडे करुन भाजी करा. या भाजीचे नाव काय ? विषय: पाककलाशब्दखुणा: फळभाजी