Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27
आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...
या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...
इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केजरीवाल + राय + जयस्वाल +
केजरीवाल + राय + जयस्वाल + चौरसिया = ३९०७२२
भक्तांना शतशः नमनच मग
भक्तांना शतशः नमनच मग
रामपालबाबांसंदर्भात धागा आहे
रामपालबाबांसंदर्भात धागा आहे असे वाटते.
रामपालबाबांसंदर्भात धागा आहे
रामपालबाबांसंदर्भात धागा आहे असे वाटते.>>
Anyway, I rest my case.
बेफी काहींनी मुद्दामुन
बेफी काहींनी मुद्दामुन विषयांतर केले. मग विचार आला झालेच आहे तर पुर्णतःला घेउन जावे
व च्या जागी न लिहिले गेले आहे
व च्या जागी न लिहिले गेले आहे कृपया नोंद घ्यावी
पुर्णतःला >> पूर्णत्वाला
पुर्णतःला >> पूर्णत्वाला
शब्द नीट वाचा कोकणस्थ. आशा
शब्द नीट वाचा कोकणस्थ. आशा आहे कळेल आपल्याला तो शब्द
मला योग्य व्याकरण असलेले
मला योग्य व्याकरण असलेले मराठी कळते. तेव्हा तुमचा शब्द न कळल्यास क्षमस्व.
धन्यवाद
धन्यवाद
>>बेफी काहींनी मुद्दामुन
>>बेफी काहींनी मुद्दामुन विषयांतर केले. मग विचार आला झालेच आहे तर पुर्णतःला घेउन जावे
Pages