न्यू यॉर्क भूतांची परेड - हॅलोवीन थरार

Submitted by तन्मय शेंडे on 2 November, 2014 - 12:05

हॅलोवीन नेहमीच्या सणांपेक्षा हा सण जरा वेगळा, ईतर सणांत जे असतं हे सगळं ह्या सणांत पण आहे, पण यात आहे थरार जो इतर सणांमध्ये नसतो....नानावीध रुपं करुन एकमेकांना घाबरवायचं...
३१ ऑक्टोबरला Hallowween (A Hallows Eve) सण साजरा झाला.

कालांतरानुसार या सणांच रुप पालटलय... लहान मुलांचा हॅलोवीन आणि मोठ्यांचा हॅलोवीन यात बराच फरक आहे. लहान मुलांचा हॅलोवीन फारच क्युट असतो, मस्त गोंडस वेशभूषा, हातात चॉकलेट ठेवण्यासाठी परडी, आणि दारोदारी जाउन ट्रिक ऑर ट्रीटच गाणं गाउन मागणारी मुलं जास्तच क्युट दिसतात...याच्या अगदी विरुध्द मोठ्यांचा हॅलोवीन,Witches, goblins, ghosts अगदी ज्याने कश्यानेही घाबरुन जाउ असा वेश, जो बर्याचदा फारच भयानक वाटतो.

दरवर्षी न्यू यॉर्क मध्ये 'The Village Halloween Parade' अतीशय उत्साहात साजरी होत असते...तशीच या वर्षीदेखिल झाली, त्यांच्याच या काही प्रची.

* या सगळ्याप्रची घेण्याआधी फोटोतील भूतांची (व्यक्तींची) परवानगी घेण्यात आली आहे.

प्रचि १ : .... but I love Halloween, and I love that feeling: the cold air, the spooky dangers lurking around the corner.
Halloween1.jpgप्रचि २ : No one can hold me...I am coming out in halloween !!Halloween2.jpgप्रचि ३ : Beautiful Bride !!
Halloween3.jpgप्रचि ४ :
Remember me ?
I am coming in your dream tonight... Happy Halloween.
Halloween5.jpgप्रचि ५ : I see only $ and can smell only blood !!
Halloween7.jpgप्रचि ६ : कॅश मेरी आखो में... मोबाईल मेरे हाथो में !!
Halloween8.jpg

काही मूखवट्याच्या मागचे चेहरे !!
प्रचि ७ : I wish ghosts were real !
Halloween9.jpgप्रचि ८ : Captain Jack Sparrow !! (क्षणभरासाठी मला हा अगदी खरा जॉनी डिप वाटला)
Halloween10.jpgप्रचि ९ :
Halloween11.jpgप्रचि १० :
Halloween12.jpgप्रचि ११ : I am back in the GOTHAM City & I am not alone now !!
Halloween15.jpgप्रचि १२ : The eye of mordor... Dark Lord Soldier...
Halloween17.jpgप्रचि १३ :
The fake ghosts comes out on Holloween day....and on other days you can see real ghosts in suits hanging around wall street.
Halloween28.jpgप्रचि १४ :
Halloween21.jpgप्रचि १५ : In the crowd there is always a hidden monster !!
Halloween22.jpgप्रचि १६ : witch smile
Halloween23.jpgप्रचि १७ : Let's Dance Happy
Halloween24.jpgप्रचि १८ : Pretty Ladies
Halloween25.jpgप्रचि १९ :
Halloween26.jpgप्रचि २० : Ghost Rider in new york Subway !!
Halloween27.jpgप्रचि २१ :
well, Halloween is beautiful tooo !!
Halloween19.jpg

माझ्या फेसबूक फेजवर फूल स्क्रिन फोटो बघता येतील.
FB.com/Tanmay.Photography

धन्यवाद !!
तन्मय शेंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंचलाइन मस्त मारली
बाकी परवानगी नाही घेतली असती तरी चालले असते कुठे ओळखून येणार आहे ते स्वतः पण ओळखायचे नाहीत Wink

I wish ghosts were real ! .... येस्स अ‍ॅक्चुअली Wink

फोटो आणि कॅप्शन्स .. दोन्ही आवडले..

सगळे फोटो खतरनाक आहेत.
सगळ्यात जास्त १२ नंबरचा फोटो भयंकर तर आहेच पण किळसवाणा सुद्धा.

रूनी, तृप्ती, हिम्सकूल, चनस, दिवाकर,ऋन्मेऽऽष, रिया, दक्षिणा आणि अमितव !!!

ऋन्मेऽऽष : अरे शेवटचा फोटो बघुन परत झोपायसच ना... लागली असती छान झोप :p

दक्षिणा : अगदी, तो माणूस किळसवाणा वागत देखिल होता ...भूमीकेत घुसला होता Happy

तन्मय....

मलादेखील तो हॅलोवीन जॉनी डेप वाटला....प्रथमदर्शनी तेच नाव मुखी आले. शिवाय त्याच्या भूमिकेशी सुसंगतच रंगरंगोटी केली आहे.

प्रचि १२....अगदी पूरेपूर....ज्याला एक्स्ट्रिम म्हणावे असा....खुद्द त्याच्या बिरादरीतील अन्य हालोवीनदेखील त्याला वचकून राहतील.

प्रचि ८ >>> वॉव . मी एक तर फोटो नक्कीच काढला असता त्याच्याबरोबर .. i just LOVE that character .. <3

प्रचि ११ >> a glimpse of Jim Carrey

प्रचि १६ , १७ , १९ , २० जास्त आवडलेत .. इतरही छान आहेत .