Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश दा छान आहे कल्पना.
दिनेश दा छान आहे कल्पना.
मस्त रांगोळ्या सर्वांच्या.
मस्त रांगोळ्या सर्वांच्या. टीना मस्तच .वारली पहील्यांदा रांगोळीत पाहीली. डिजाईन्स ढापली तर चालेल का ?.
सगळ्यांच्या रांगोळ्या खूप
सगळ्यांच्या रांगोळ्या खूप सुंदर.. टीना वारली सुपर्ब
नो प्रोब्स ... तुम्ही लोकांनी
नो प्रोब्स ...
तुम्ही लोकांनी डाऊनलोड केल्या तर उलट आवडेलच मला ..
रीया , Sayali Paturkar , दिनेश दा , सिनि , विनार्च धन्यवाद सर्वांचे ..
एवढ्या लोकांनी appreciate केल .. मी तर भरुन पावली .
सायली ,टीना ,स्नू ,खूप सुंदर
सायली ,टीना ,स्नू ,खूप सुंदर काढल्या आहात ग रांगोळ्या.
सगळ्या भारी आहेत. तिसर्या
सगळ्या भारी आहेत. तिसर्या चित्रातली तर रांगोळी वाटतच नाही.
टिना, मस्तच आहेत रांगोळ्या!
टिना, मस्तच आहेत रांगोळ्या!
टिना, मस्तच आहेत रांगोळ्या!+
टिना, मस्तच आहेत रांगोळ्या!+ १
माझ्या सूनेने व तिच्या
माझ्या सूनेने व तिच्या बहीणीने काढलेली ही रांगोली
धन्यवाद सगळ्याचे. मंजु ताई
धन्यवाद सगळ्याचे. मंजु ताई मस्तच ग रांगोळी... शेयर केल्याबद्ल धन्यवाद
ही मी काढलेली, (टीना चे विशेष आभार, वार्ली चा पण थोडा उपयोग केला आहे)
वारली मी पण ट्राय केली पण
वारली मी पण ट्राय केली
पण समोर फोटो नसल्याने फारशी जमली नाही:(
पुन्हा पुन्हा ट्राय करणार वारलीचा
ही आज सकाळी काढलेले...
ही आज सकाळी काढलेले...
धन्यवाद सायली .. या आणखी काही
धन्यवाद सायली ..
या आणखी काही लक्ष्मीपुजनाला काढलेल्या
१. मेन गेट समोरची
२. तुळशी वॄंदावनासमोरची
३. आणि ही पोर्च मधली
वॉव टीना... खुप सुरेख...
वॉव टीना... खुप सुरेख... तुझ्या मुळे मलाच नाही खुप मा.बो. करांना शिकायला मिळतं आहे..
त्यामुळे शेयर करत रहा...
वॉव टीना, तुझा पांढर्या
वॉव टीना, तुझा पांढर्या रांगोळीचा वापर प्रचंड सुबक आहे
तिसरी आवडली पण मला जमेलास वाटत नाहीये
खुप सुंदर टिना...रांगोळी
खुप सुंदर टिना...रांगोळी पेनाचा वापर केलाय का बोटाने काढल्यात?
ofcorse रांगोळी पेन
ofcorse रांगोळी पेन .
उष्णतेचा त्रास आहे मला त्यामुळे हातांना त्रास होतो म्हणुन रांगोळी पेन शिवाय पर्याय नाही ..
बाकी तिसर्या रांगोळी मधे कुठे कुठे बोटांचा वापर आहे .
माझी रांगोळी अपलोड का होत
माझी रांगोळी अपलोड का होत नाहिये ??? फक्त १.०१MB ची तर आहे. प्लीज कोणी सांगेल काय? प्लीज....
उष्णतेचा त्रास आहे मला
उष्णतेचा त्रास आहे मला त्यामुळे हातांना त्रास होतो म्हणुन रांगोळी पेन शिवाय पर्याय नाही ..
बाकी तिसर्या रांगोळी मधे कुठे कुठे बोटांचा वापर आहे .
>>>
माझ पेन मध्येच बंद पडत्...मी नरसाळे वापरते मग...
स्नेहनिल पेन्ट किंवा पिकासा
स्नेहनिल पेन्ट किंवा पिकासा मधे जाऊन साईज रीड्युस करा आणि मग अपलोड करा..
Seema२७६ >> रांगोळी चाळून
Seema२७६ >> रांगोळी चाळून घ्या... मला सेम प्रोब्लेम यायचा .
रीया >> जमेल जमेल .. पहिले
रीया >> जमेल जमेल .. पहिले खडू ने काढायची आणि मग रांगोळी चा वापर करायचा ..
सायली >> कुठुन इन्स्पिरेशन घेऊन काढते कधी कधी ..
सुंदर रांगोळ्या! टीना, तुमची
सुंदर रांगोळ्या!
टीना, तुमची वारली डिझाइनची रांगोळी अप्रतिम आहे. खूप आवडली.
टीना.. तुमच्या सगळ्याच
टीना.. तुमच्या सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत
>>>सर्वच रांगोळ्या मस्त.>>>
>>>सर्वच रांगोळ्या मस्त.>>> +१
टीना.. तुमच्या सगळ्याच
टीना.. तुमच्या सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत>>>>+१
इथ फुलांची सेज टाकली तरी
इथ फुलांची सेज टाकली तरी चालतील का ?
सगळ्यांच्या रांगोळ्या सुंदर
सगळ्यांच्या रांगोळ्या सुंदर आहेत.
ही माझ्या भाचीने काढलेली..
सर्वच रांगोळ्या मस्त. इथ
सर्वच रांगोळ्या मस्त.
इथ फुलांची सेज टाकली तरी चालतील का? == हो टीना पाहायला आवडतील.
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांचे...
इंद्रधनुष्य, खुप सुरेख रांगोळी... धन्यवाद शेयर केल्या बद्द्लः)
इथ फुलांची सेज टाकली तरी चालतील का ? १००% अनुमोदन
Pages