दिवाळीची मेजवानी - २०१४

Submitted by दिनेश. on 20 October, 2014 - 08:47

परवा सईने आठवण काढली होती म्हणून.. साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या.

प्रसादाचे लाडू.. केळ्याचे लाडू

साधेसे सलाद

खास आफ्रिकन खाऊ, फ्राईड कसावा

ज्या बाळांचे मॅगीशिवाय चालतच नाही, त्यांच्यासाठी.. पण भाज्याही खाव्याच लागतील

ग्रील्ड पोटॅटोज

ग्रील्ड कॉलिफ्लॉवर ( पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य Happy )

अवलने बिरडे लिहिल्यावर करावेसे वाटले. पण आमच्याकडे वाल नाहीत. ब्लॅक बीन्स भिजवून, सोलून वापरलेत.

ब्लॅक बीन्स भिजवल्यावर असे दिसतात.

आणि सोलल्यावर असे दिसतात.

मॅगी नूडल्स विथ फ्राईड पाक चोई आणि पीनट सॉस

इमाम बेशुद्ध पडला.. हो याच नावाची तुर्कि डिश

इंजेरा.. इथिओपियन डोसा

अंगोलाची खास गोल भेंडी आणि बटाटा भाजी

चना कोफ्ता इन योगहर्ट सॉस

डबलबीन्सची भाजी

माखी दाल ( रेसिपी सौ. स्नू... सौ म्हणजे.... Happy ) आणि घरची रोटी

एका इजिप्शियन मित्राच्या बायकोने शिकवल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीची मसूर डाळ

नैरोबी स्पेशल... खिचू

पास्ता इन मश्रूम सॉस

मिरची का सालन

झुकिनी आणि कॉर्न स्टर फ्राय

झटपट ब्रोकोली ग्रातिन

मावेत केलेला नान आणि फ्लॉवर बटाटा भाजी

हे काय आहे ते मात्र ओळखायचे आहे. हा चायनीज ( बर्मीज, थाई, कंबोडीयन वगैरे वगैरे ) पदार्थ नाही.

ऋषीपंचमीची सात्विक भाजी

डाळ खिचडी, सांडगी मिरची, लसूण.. सोबत मॉरिशियसहून आणलेले हॉग प्ल्म्स चे लोणचे

प्रसादाची खीर

अवाकाडो मूस

माझे आवडते फळ.. कुमक्वॅट ( उच्चार बरोबर असावा ) हे फळ साल, बियांसकट खायचे असते.

आवडले ना ?

ही दिवाळी सर्व मायबोलीकरांना आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा दिनेश, एक से बढकर एक डिशेस आहेत Happy Happy
मला सगळे फोटो दिसत नाहियेत! तो कापलेल्या पोळ्यांचा पण नाही.
अनेकदा रिफ्रेश केलं पान. जोवर सगळे दिसत नाहीत तोवर पुन्हा पुन्हा करत बसावं लागणार आता..

_____/\_____ केवळ अप्रतिम...!!!!

अजुन प्रतिक्रिया धडाधड वाचतेय,,,,, काही करुन पण बघणार....

Pages