Submitted by दिनेश. on 6 October, 2014 - 05:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार माणसांना पुरेल
माहितीचा स्रोत:
माझ्या आजोळी अश्या भाज्या करतात. कांदे चुलीत भाजून घेतात.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यालाच खडा मसाला ( स्पेशल
यालाच खडा मसाला ( स्पेशल भाजीसाठी केलेला ) म्हणतात का ? भाजी चविष्ट असणारच ! दंडवत .
मस्त! करून बघणार!
मस्त! करून बघणार!
यम्मी दिसतेय, हे ते फावा
यम्मी दिसतेय, हे ते फावा बीन्स का?
दिनेशदा, एकदम तोंपासु
दिनेशदा, एकदम तोंपासु पाककृती. दादरला रानडे रोडला बहुतेक वेळा दिसतात सोललेले डबलबीन्स. खरंतर ह्या पाककृतीमध्ये मसाला बनवणे हेच खुप कठिण काम आहे. पण प्रयत्न नक्की करणार.
एक प्रश्न जिन्नसामध्ये तुम्ही तमालपत्राचा उल्लेख केलेला नाही पण पाककृतीमध्ये मात्र मसाला करताना तमालपत्राचा उल्लेख आहे, तमालपत्र किती वापरायची आहेत?
आभार सुभाषिणी, त्या बिया
आभार सुभाषिणी, त्या बिया नक्कीच रुजतील. आणि दर ८/१५ दिवसांनी शेंगा खुडाव्या लागतील !
नरेश, खास आभार.
माझी चूक झाली होती. तमालपत्राच्या जागी दगडफूल हवे.
तमालपत्र जरी घेतले तरी मसाले भाजल्यानंतर ते काढून टाकावे. ताज्या मसाल्यात वाटलेल्या तमालपत्राची चव चांगली लागत नाही.
भारती, खडा मसाला म्हणजे अखंड
भारती, खडा मसाला म्हणजे अखंड मसाला. तो वाटत नाहीत.
वेका, फावा बीन्स नाहीत. लिमा बीन्स किंवा बटर बीन्स नावाने मिळतील हे.
मस्त दिसतेय भाजी. डबलबियांमधे
मस्त दिसतेय भाजी.
डबलबियांमधे गर खुप असतो. मस्त गिर्र शिजतात. स्वतःची चव मात्र काही नसते त्यांना. वरनं काय चवीचं घालून सजवाल तेच. त्यामुळं आणि इतर कडधान्यांच्या मानानं जास्त वातुळ असतात त्यामुळं आणल्या जात नाहीत. त्या गरामुळे असेल बहुतेक पण पोटात गुबारा धरतो डबलबीमुळे.
Pages