Submitted by दिनेश. on 6 October, 2014 - 05:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार माणसांना पुरेल
माहितीचा स्रोत:
माझ्या आजोळी अश्या भाज्या करतात. कांदे चुलीत भाजून घेतात.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह दिनेश, भाजी फार सुंदर
वाह दिनेश, भाजी फार सुंदर दिसतेय. चविला पण मस्तच असणार.
मला राजमा किंवा तत्सम कडधान्य आवडत नाहीत फार, पण ही डिश फार सुंदर दिसतेय.
तर हे कडधान्य भिजवून
तर हे कडधान्य भिजवून घेतल्यावर असे दिसते.>>. रंगसंगती मस्तच.तुमच्याकडून टिपिकल वाटणाची भाजी पहिल्यांदाच वाचली.मस्त दिसतेय.
चला जेवायला !!!
चला जेवायला !!!
स्लर्प! दिनेश, हाच मसाला आहे
स्लर्प!
दिनेश, हाच मसाला आहे ना?
वालाची भाजी आहे ही, कशीही
वालाची भाजी आहे ही, कशीही बनवा तों.पा.सु. च लागते. मोड आलेल्या वालाची भाजीही एकदम चविष्ट.
पण दिनेशदांच्या पाककृती सदैव निराळ्याच आणि निश्चीतच अतिशय तों.पा.सु.
व्वॉव!!! तोंपासु
व्वॉव!!! तोंपासु
वॉव! चटपटीत!
वॉव! चटपटीत!
आभार .. अश्या मसाल्याची करून
आभार ..
अश्या मसाल्याची करून बघाच. मस्तच लागते. चार घास जास्तच जातात.
कविता, वालापेक्षा खुप मोठे असतात हे बीन्स.
हो माधव, साधारण तोच. तो बीबी जूना झाला म्हणून नव्याने लिहिला. मी प्रत्येकवेळी ताजा करतो हा मसाला.
वेळेनुसार आणि उपलब्ध मसाल्यानुसार थोडा बदलही होतोच.
वाह दिनेशदा. प्रेझेंटेशन पण
वाह दिनेशदा. प्रेझेंटेशन पण एकदम जबरी!!!
भाजी मस्त दिसतेय. चवीला ही
भाजी मस्त दिसतेय. चवीला ही सुंदर असेल असं वाटतयं.
ओह मला वाटलं वाल आहेत. मग
ओह मला वाटलं वाल आहेत. मग ह्याला काय म्हणतात इथे??
ओल्या शेंगांना भाजीवाले डबलबी
ओल्या शेंगांना भाजीवाले डबलबी म्हणतात. पांढर्या बीन्सना बटर बीन्स / लिमा बीन्स पण म्हणतात.
Phaseolus lunatus हे शास्त्रीय नाव.
मस्त दिसतेय ही भाजी. हा तुमचा
मस्त दिसतेय ही भाजी.
हा तुमचा मसाला तो लाडुवाला ना? मला वाचताना आठवले
इथे हल्ली फरस्बीच्या ओल्या शेंगा मिळतात. त्या वापरुन करुन पाहिन.
हो हो, तोच लाडूवाला. इथे मला
हो हो, तोच लाडूवाला. इथे मला काळी खसखस मिळाली. म्हणून केला. खसखसीशिवाय चव नाही !
छान
छान
वाह ! मस्तच
वाह ! मस्तच
दिनेशदा...नेहमी प्रमाणेच,
दिनेशदा...नेहमी प्रमाणेच, तोपासु
करून बघणारच
ओ वॉव.. डबलबीन्स ... कित्येक
ओ वॉव.. डबलबीन्स ... कित्येक वर्षांनी हा शब्द ऐकू आला.... आजी असताना खाल्लीये उसळ ,डबलबीन्स ची.. सो नॉस्टेल्जिक!!!
तो.पा.सु.. डबल बिन्स ला इकडे
तो.पा.सु.. डबल बिन्स ला इकडे दुधमोगरा म्हणतात! छानच लागतो हा प्रकार.
>>आजी असताना खाल्लीये उसळ
>>आजी असताना खाल्लीये उसळ ,डबलबीन्स ची.. स्मित सो नॉस्टेल्जिक!!!
ए हो मी पण माझ्या आजीकडेच खाल्ली आहे. आठवणी जागॄत झाल्या. किती वर्षांत खाल्ली नाही ही उसळ.
आभार . थोडी कमीच खाल्ली जाते
आभार . थोडी कमीच खाल्ली जाते ही भाजी.
भारतात कडधान्य सहज मिळेल असे वाटतेय. मला मॉरिशियसला पण हि भाजी खायला मिळाली होती. अर्थात त्यांचा मसाला वेगळा असतो. बटर बीन्स / लिमा बीन्स चे टिन्स पण परदेशात मिळतात.
या बिया पेरल्या तर सहज उगवतात. केनयाला माझ्या परसात याचा वेल होता. भरपूर शेंगा लागायच्या.
स्लर्पर्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प
स्लर्पर्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प....
वजनात मार खाणारी भाजी आहे ही.. ओल्या शेंगा जर अर्धा किलो आणल्यातर जेमतेम पावकिलो उतारा मिळतो.. पण लागते एकदम मस्त..
हो सगळे सालाचेच वजन असते.
हो सगळे सालाचेच वजन असते. दादरला सोललेले दाणे मिळतात. तसे महाग वाटतात पण तेच घेणे सोयीचे असते.
मी पाहिले आहेत हे दाणे पण
मी पाहिले आहेत हे दाणे पण भाजी खाल्लेली नाही. तुमची डिश पाहून एकदम तोपासू.
वा तोपासु फोटो एकदम आणि
वा तोपासु फोटो एकदम आणि रेसिपीही.
आमच्याइथेही किराणा स्टोअर्स मध्ये मिळते हे कडधान्य. घरात सगळ्यांनाच आवडते ही भाजी. मी जास्त मसाले नाही घालत. फक्त आल-लसुण पेस्ट आणि कांदा आणि घरचा मसाला. पण मस्त होते. टोमॅटोही घालते नसेल तर लिंबूही चालते.
जागू, अजून पाऊस पडत असेल तर
जागू, अजून पाऊस पडत असेल तर एखादे टपोरे बी पेरून बघ. हमखास उगवते.
बी, या मसाल्यातल्या भाज्या माझ्या आजोळी आमच्यासाठी खास होतात. भाकरीबरोबर मस्तच लागतात. शिळ्या भाजीवर पण लोकांची नजर असते.
मस्त. मला डबलबीन्स खूप
मस्त. मला डबलबीन्स खूप आवडतात. ह्या प्रकारे डबलबीन्स ची उसळ नक्की करून पाहिन.
डीश एकदम तोम्पासु!! नक्की
डीश एकदम तोम्पासु!!
नक्की करुन बघेन!
Da hi tumchi bhaji karne kahi
Da hi tumchi bhaji karne kahi khare nahi. Aaj pav kgchi kelihoti vatle urlitar udyapan chalel. Kaslekay sadhykalla pan nahi rahili. gharchya saglyana pharach aavadli.
Ho ani teen char biya
Ho ani teen char biya roplyat hi.
Pages