Submitted by सख्या on 1 October, 2014 - 04:03
सध्या थोडेसे पैसे जमा आहेत अन कन्फ्युजनही वाढले आहे. पैश्याला पैसा जोडुन तो वाढावा ही किमान अपेक्षा. फ्लॅट आहे सध्याचा अन मी दुसरा घेणे म्हणजे परत रेंट ने देणे आले अन त्यात घर खराब होणार ते नको वाटते. कुठली गुंतवणुक चांगली आहे? पुण्यात कुठल्या एरियात?
जाणकार माहीती देतील ही अपे़षा. पैसे विदाउट रीक्स कुठेच नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शॉर्ट टर्म साठी राष्ट्रीयकृत
शॉर्ट टर्म साठी राष्ट्रीयकृत बँकेकडून ४ ते ५% वर्षिक व्याज मिळते. सहकारी बँक ६ ते ७% वर्षिक व्याज देतात.
बँक, जेष्ठ नागरिकत्व आणि रक्कम यावर व्याजदर थोडाफार कमीजास्त होतोच.
Liquid fund madhey taka.
Liquid fund madhey taka.
एस. आय.पी.
एस. आय.पी.
Pages