'धुक्यात न्हाऊनी मन' - पावसातले महाबळेश्वर

Submitted by Sano on 23 September, 2014 - 19:58


बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके

पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.

प्र.चि. ०१

प्र.चि. ०२

प्र.चि. ०३

प्र.चि. ०४

प्र.चि. ०५

प्र.चि. ०६

प्र.चि. ०७

प्र.चि. ०८

प्र.चि. ०९

प्र.चि. १०

प्र.चि. ११

प्र.चि. १२

प्र.चि. १३

प्र.चि. १४

प्र.चि. १५

MTDC ने दिलेला सुखद धक्का. त्यांच्या रख-रखावबद्दल काही न बोलणेच बर्रे, पण ह्या वेळेस मात्र MTDC ने चकवले. नुकतेच नुतनीकरण झालेले MTDC चे suits.

प्र.चि. १६

प्र.चि. १७
३६० अंशातले प्र.चि. (पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा. दुर्भाग्यवश मायबोली embed करू देत नाहि.)

प्र.चि. १८

प्र.चि. १९

प्र.चि. २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा ! फारच छान !!
[ गारांचा पाऊस मीं प्रथम पाहिला तो महाबळेश्वरलाच; अविस्मरणीय नजारा होता तो !]

Pages