'धुक्यात न्हाऊनी मन' - पावसातले महाबळेश्वर

Submitted by Sano on 23 September, 2014 - 19:58


बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके

पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.

प्र.चि. ०१

प्र.चि. ०२

प्र.चि. ०३

प्र.चि. ०४

प्र.चि. ०५

प्र.चि. ०६

प्र.चि. ०७

प्र.चि. ०८

प्र.चि. ०९

प्र.चि. १०

प्र.चि. ११

प्र.चि. १२

प्र.चि. १३

प्र.चि. १४

प्र.चि. १५

MTDC ने दिलेला सुखद धक्का. त्यांच्या रख-रखावबद्दल काही न बोलणेच बर्रे, पण ह्या वेळेस मात्र MTDC ने चकवले. नुकतेच नुतनीकरण झालेले MTDC चे suits.

प्र.चि. १६

प्र.चि. १७
३६० अंशातले प्र.चि. (पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा. दुर्भाग्यवश मायबोली embed करू देत नाहि.)

प्र.चि. १८

प्र.चि. १९

प्र.चि. २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow!

अनबिलिवीवेबल !! अत्युत्तम.

कसले भन्नाट प्रचि आहेत.. शब्दच नाहीये काही बोलायला. तुमचे स्किल्स तर सुपर्ब आहेतच पण कॅमेरा कोणता वापरलाय आणि लेन्स कोणती आहे?

मनापासून धन्यवाद मित्रानो.

जिप्सी |
मी मिस केलं हे सगळं. स्मित >>>>>
- आम्ही पण तुला खूप मिस केले. Happy किती मिस केले ते सोनाली सांगू शकते. Proud तरीही तुझे सल्ले होतेच बरोबर, अगदी जशास तसे सगळे execute केले.

prafullashimpi |
तुमचे स्किल्स तर सुपर्ब आहेतच पण कॅमेरा कोणता वापरलाय आणि लेन्स कोणती आहे? >>>>>
- धन्यवाद प्रफुल, मी ह्या वेळेस निकॉन D३२०० कॅमेरा १८-५५ मीमी लेन्स सोबत वापर्लाय. खालचे ३६० अंशातले प्रची मोबाईल कॅमेरा तून घेतलेत.

आम्ही पण तुला खूप मिस केले. Happy किती मिस केले ते सोनाली सांगू शकते. Proud >>>>>म्हणजे प्रत्येक किमी नंतर माझ्या नावाने शंख का? Proud

धन्यवाद कंसराज, जिज्ञासा आणि Yo.Rocks

Yo.Rocks ।
तुमची पावसाळी महाबळेश्वर सहल वाचनात आली होती, तेव्हाच पावसाळ्यात महाबळेश्वर करायचे ठरवले होते.

जिप्सी ।
म्हणजे प्रत्येक किमी नंतर माझ्या नावाने शंख का? फिदीफिदी >>>>>
- Lol हो, बराच….. Biggrin

प्रसिक |
खालचे ३६० अंशातले प्रची मोबाईल कॅमेरा तून घेतलेत>>>>>> कोणते अ‍ॅप? >>>>>
- गुगल nexus ५ च्या default कॅमेरात PhotoSphere म्हणून option आहे.

Pages