गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
जल
जल
भूमी आणि नभ
भूमी आणि नभ
आप,अनल ,अनिल, आणि नभ.
आप,अनल ,अनिल, आणि नभ.
भूमी जल आणि नभ.
भूमी जल आणि नभ.
नभ
नभ
संयोजक, एकच महाभूत अस्णारे
संयोजक, एकच महाभूत अस्णारे झब्बू सांगितले तर बरे पडेल ना? आता फोटो बरेचसे एकाच टाईप्चे येत आहेत. एक किंवा त्याहून जास्त महाभूत असेल तर सिलेक्शनला सोपे जाईल शिवाय वैविध्य जास्त प्रमाणात येईल.
जस्ट अ सजेशन.
अग्नि, वायू
अग्नि, वायू
जल, भूमि,आकाश.
जल, भूमि,आकाश.
भुमी, नभ, Yo
भुमी, नभ, Yo
इंद्रा,
इंद्रा,
अग्नि, आकाश
अग्नि, आकाश
खरोखर महाभूत
खरोखर महाभूत
भूमि, जल, आकाश
भूमि, जल, आकाश
no need to say anything
no need to say anything
जल आणि नभ....
जल आणि नभ....
दिनेश दा मस्त फोटो...
दिनेश दा मस्त फोटो...
वायू, आकाश, भूमी
वायू, आकाश, भूमी
पृथ्वी आणि तेज (कौसानीतला
पृथ्वी आणि तेज
(कौसानीतला हिमालय - सूर्योदयाच्या वेळी)
भूमी , जल
भूमी , जल
भुमी, नभ
भुमी, नभ
(No subject)
जल आणि नभ
जल आणि नभ
जल, नभ, भूमी
जल, नभ, भूमी
सग्ळ्यांचे फोटो एकापेक्षा एक
सग्ळ्यांचे फोटो एकापेक्षा एक भारी आहेत.
नभ, भूमी
नभ, भूमी
जल, भूमी, नभ
जल, भूमी, नभ
फारच मस्त कल्पना,संयोजक...
फारच मस्त कल्पना,संयोजक... सही प्रचि आहेत एकेक
भूमी, नभं.
भूमी, नभं.
स्वाती.. मूर प्लेन्स...
स्वाती.. मूर प्लेन्स... मस्तच!
भुमी, आप
इंद्रा, कुठला फोटो आहे?
इंद्रा, कुठला फोटो आहे?
Pages