गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
जल, नभ, भूमी ह्या
जल, नभ, भूमी ह्या कॉम्बीनेशनचे खुप प्रची आहेत.
कन्याकुमारीचा समुद्र (जल, नभ)
कन्याकुमारीचा समुद्र (जल, नभ)
भूमी नभ
भूमी नभ
अनल, अनिल
अनल, अनिल
अग्नी, भूमी (लेकानं काढलेला
अग्नी, भूमी
(लेकानं काढलेला होळीचा फोटो)
जिप्सी, मस्तच रे!
जिप्सी, मस्तच रे!
नभ आणि जल
नभ आणि जल
धन्स ललिता आप, अनल, नभ (अनल
धन्स ललिता
आप, अनल, नभ (अनल = सूर्य)
परत एक भूमी, नभ
परत एक भूमी, नभ
वा ! जिप्सी एकदम सुरेख फोटो
वा ! जिप्सी एकदम सुरेख फोटो !!
A1
जिप्सी too good!
जिप्सी too good!
काय सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे
काय सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे !
तेज आणि धरतिसाठी हे चालेल का?
तेज आणि धरतिसाठी हे चालेल का?
अजुन एक भूमी नभ
अजुन एक भूमी नभ
हा चालेल का? भूमि आणि नभ आहेत
हा चालेल का? भूमि आणि नभ आहेत
अरेच्चा पाणी पण आहे की
अनिल, भूमी (विवेकानंद
अनिल, भूमी
(विवेकानंद मेमोरियलची जमीन आणि समुद्रावरचा भणाण वारा)
मस्त फोटो.. ललिता, एकदम हटके
मस्त फोटो.. ललिता, एकदम हटके फोटोच टाकला आहेस..
(No subject)
भुमी, आप, नभ
भुमी, आप, नभ
भूमि, आप, अनिल, नभ आणि सुर्य.
भूमि, आप, अनिल, नभ आणि सुर्य.
मस्तच
मस्तच
तेज आणि नभ
तेज आणि नभ
अग्नि. घरी केलेली होळी
अग्नि. घरी केलेली होळी
जिप्सी, माझ्या फोटोच्या
जिप्सी, माझ्या फोटोच्या विरुद्ध बाजूने काढलास का फोटो?
शोभा
शोभा
जिप्सी मस्त फोटो. भूमी,नभ
जिप्सी मस्त फोटो.
भूमी,नभ
जिप्सी, माझ्या फोटोच्या
जिप्सी, माझ्या फोटोच्या विरुद्ध बाजूने काढलास का फोटो? >>> अगदी तसाच दिसतोय हं
अगदी तसाच दिसतोय
अगदी तसाच दिसतोय हं>>>>>>>>>.हो ना. मी पण चक्रावलेच.
(No subject)
तेज आणि आकाश
तेज आणि आकाश
Pages