क्विलींग हेअरक्लीप्स

Submitted by टीना on 5 August, 2014 - 05:37

हेअरक्लीप्स च्या बॉक्स मधे जोड हरवलेली एक पिन सापडली तिथुन सुरु झालेला हा प्रवास ..

मग विचार आला भाचीचा आणि हात वळत गेले परिणाम तुमच्या समोर ...

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

थोडे फिनीशिंग हवे आहे अस माझ मत ...

तुमच्या सुचनांच आणि कल्पनांच मनापासून स्वागत आहे ..


ताक : माबोवरुन मागे अपलोड केलेले फोटो गायब झाल्याने आता परत पिकासा वरुन ते फोटो इथ टंकले आहे.
इथे परत फोटो टाकताना मज्जा वाटली. कधीकाळी तयार केलेल्या ह्या हेअर्क्लीप्स..नवा गडी नवा राज्य तसला प्रकार..ना त्याला पॉलीश ना काही ना काही Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल ते माबोवरुन अपलोड केल्यामुंळे हरवले बहुधा :(..
धागा अपडेट करु का ?
उगा मुद्दाम वर काढल्यासारखा वाटायला नको Sad

Pages