क्विलींग हेअरक्लीप्स

Submitted by टीना on 5 August, 2014 - 05:37

हेअरक्लीप्स च्या बॉक्स मधे जोड हरवलेली एक पिन सापडली तिथुन सुरु झालेला हा प्रवास ..

मग विचार आला भाचीचा आणि हात वळत गेले परिणाम तुमच्या समोर ...

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

थोडे फिनीशिंग हवे आहे अस माझ मत ...

तुमच्या सुचनांच आणि कल्पनांच मनापासून स्वागत आहे ..


ताक : माबोवरुन मागे अपलोड केलेले फोटो गायब झाल्याने आता परत पिकासा वरुन ते फोटो इथ टंकले आहे.
इथे परत फोटो टाकताना मज्जा वाटली. कधीकाळी तयार केलेल्या ह्या हेअर्क्लीप्स..नवा गडी नवा राज्य तसला प्रकार..ना त्याला पॉलीश ना काही ना काही Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी आवडलं. लाईट कलरच्या पिन्स वर जर डार्क आणि डार्क पिन्स वर लाईट कलरचं क्विलिंग वापरलं तर जास्ती चांगलं दिसेलसं माझं मत.

दक्षि +१

फिनीशींग साठी, रिकामपनाचे उद्योग वगैरे धागे आहेत, त्यात पहा / वाचा. मला वेळ नाही नाहीतर दिले असते शोधुन Happy

मस्त !!!

धन्यवाद सर्वांचे ..

स्वाती >> Lol न पचण्यासारखा compliment होता .. नाही केलेत क्लासेस कधी कसलेच.. छंद आहे करायचा आवड नाही सो ते घेण्याचा पण विचार नाही केला कधी.. एखादी मैत्रीण असते करणारी किंवा कुठे काही नवीन दिसल की बरेचदा लक्षात येउन जाते कस करायच ते... लहरी आहे मी स्वभावाने सो लहर आली की करते एखाद्यावेळी.. रमतगमत जमुन जात Proud

दक्षिणा >> घराजवळ फक्त काळ्या पिनच सापडल्या . खर तर कुंदन लावायचा सुद्धा विचार होता पण ते हि मिळायची मारामार म्हणून यात भागवल .. त्या कलर पिन्स नाहीत नेलपेन्ट लावलय मी Sad

वर्षा_म >> बघते नक्की ..

त्या कलर पिन्स नाहीत नेलपेन्ट लावलय मी अरेरे>>>> मि अस ऐकलय कि बरेच जण क्विलिंग करायचा आधि पेपर ला ट्रान्स्परेंट नेल्पॉलिश चा थर देतात.ग्लेझ येणयसाठि आणि टिकण्यासाठी.मी हि बर्याचदा वापरते,अक्रिलिक पेंट वर्,कुंदन चिकटवल्यावर....चकाकि येते आणि निघून पडण्याचि शक्यता कमी असते.

आगदि छोटे खडे असलेल्या अक्सेसरीस न हि असा कोट देण्याचा सल्ला दिला जातो...तेव्हा तुम्ही जे केलय ती चांगली कल्पकता आहे...तो दु:खी सम्केत देणारा चेहरा हसरा करा Happy

बाकि, क्लिप्स तर मस्तच झाले आहेत....

दक्षिणा >> प्रयत्न करते आता परत ..

गोपिका >> मी पण दिलाय तसा कोट .. छोटे खडे असलेल्या अक्सेसरीस वर हि दिलाय .. Happy

मेटल आणि पेपर च्या स्ट्राँग बाँडिंग साठी ग्लू कुठला छान राहील कुणाला कल्पना आहे काय ?

सुंदर

अरे केसांचा अंबाडा टाईप हेयरस्टाईल बनव्ण्यासाटी एक क्लीप भेट्ते म्हण्जे ति लांब असते त्यात केस गूंतवाय्चे आणी रोल करायचे आणि नंतर ती क्लिपची दोन्ही टोक अड्कवायची एकमेकात्...कुटे मिळेल जरा सांगु शकाल काय?

छानच Happy

Pages