Submitted by टीना on 5 August, 2014 - 05:37
हेअरक्लीप्स च्या बॉक्स मधे जोड हरवलेली एक पिन सापडली तिथुन सुरु झालेला हा प्रवास ..
मग विचार आला भाचीचा आणि हात वळत गेले परिणाम तुमच्या समोर ...
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
थोडे फिनीशिंग हवे आहे अस माझ मत ...
तुमच्या सुचनांच आणि कल्पनांच मनापासून स्वागत आहे ..
ताक : माबोवरुन मागे अपलोड केलेले फोटो गायब झाल्याने आता परत पिकासा वरुन ते फोटो इथ टंकले आहे.
इथे परत फोटो टाकताना मज्जा वाटली. कधीकाळी तयार केलेल्या ह्या हेअर्क्लीप्स..नवा गडी नवा राज्य तसला प्रकार..ना त्याला पॉलीश ना काही ना काही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग तुझे फोटो कुठे हरवले?
अग तुझे फोटो कुठे हरवले?
वेल ते माबोवरुन अपलोड
वेल ते माबोवरुन अपलोड केल्यामुंळे हरवले बहुधा :(..
धागा अपडेट करु का ?
उगा मुद्दाम वर काढल्यासारखा वाटायला नको
टि ना butterfly चे design कर
टि ना butterfly चे design कर सुरेख दिसेल , वरिल फोटो मस्त
कसल्या क्यूट आहेत अग्ग
कसल्या क्यूट आहेत अग्ग
वा सगळ्याच गोडुल्या झाल्या
वा सगळ्याच गोडुल्या झाल्या आहेत,..
किती सुरेख
किती सुरेख
मस्त आहेत.
मस्त आहेत.
Pages