ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ववि साठी खास सोलापूरहून येणारे माबोकर >? आम्ही तिघे तिघे असताना सोलापुरी, ह्ये कोनं बे चौथं?

तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर कर होते.. Proud आणि सोबत त्यांची चिल्लिपिल्ली.. Happy

दिपक आहुजा, (_Deepak_) खास सोलापुर हुन आलेला.

तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर कर होते.. >> ओ आमाला पकडलाव का नाई ह्यातं???
मग दस... Proud
मला म्हैतच नव्हतं तुमी बी सोलापुर्चे हाव म्हणुन.. Wink

ओक्की डोक्की!

दीपक Happy शाब्बास Happy
म्ज्जा आली की नाही?
(वृ लिही बर )

एकटी अक्षताच शहाणी आहे हो तुमच्या ऑफिसातली Proud

ओ आमाला पकडलाव का नाई ह्यातं???
मग दस... फिदीफिदी
मला म्हैतच नव्हतं तुमी बी सोलापुर्चे हाव म्हणुन.. >> मस्त्त्त

धमाल आली. वृत्तांत मस्त.
संयोजकांना धन्यवाद Proud

काही फु.स. जे पहिल्यांदा आले त्यांच्यासाठी. जे पुढच्या वर्षी यायचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी.

आपण ग्रूप बरोबर आल्यावर ग्रूपनी मजा करावी. दोघानीच कोप-यात बिप-यात बसून राहू नये Proud
संयोजक खेळवणारे खेळ खेळायचे नसतील तर आधीच तसं जाहीर कराव. ग्रूप पाडल्यावरती अचानकपणे त्यातून गायब होऊ नये.

दरवर्षीप्रमाणे ववि मस्त पार पडला. नव्यानी संयोजनात आलेल्या लोकांच कौतुक. राखी तुझंपण बर्का Wink

रिसोर्ट मालकांनी सॉलिड कंटेंट देऊन पण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्या वविकरांच कौतुक Happy
चिल्लर पार्टीनी जास्त धमाल केली.

Pages