`तो' कोण???????

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 02:56

ओळखा बरं `तो' कोण ते ???? ..... Happy

Vavi Teaser.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाऊस पण येतोच की ग विनिता Happy
आणि हे वविसाठी नाही पावसासाठी आहे पक्का Happy
उअलटं लिहिलेलं Proud

आय मिन पावसासाठी नाही वविसाठी आहे पक्का Proud Lol

तो परत आलाय ....

आणि तो आपल्या सगळ्यांना बोलावतोय ....

लवकरच भेटु दोस्तहो .... मायबोलीच्या ववि ला ...

कधी एकदा बस सुरु होत्येय आणि गाण्यांची महफिल जमत्येय अस झालय मला .... Proud

Pages