`तो' कोण???????

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 02:56

ओळखा बरं `तो' कोण ते ???? ..... Happy

Vavi Teaser.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो परत आलाय ?
असा कसा आला परत... ?
ही काय वेळ म्हणायची परत येण्याची ?
ठिक आहे आता आलाय तर येउ द्या परत...?
Happy

'त्या' चे मना पासुन स्वागत...
चला, समस्त माबोकर तयारीला लागा...
ढिंच्यॅक-ढीन, ढिंच्यॅक-ढीन...
Happy

vavich Happy

वरद विनायक? वसंत विहार? वरिष्ठ विवेचक? वनिता विहार? वराह विचार? वस्ताद विहान?

की वर्षा विहार?? Proud

अकु,:हाहा:

>>>>> तो परत आलाय <<<<<<
अहो तोच तो गेल्यावर्षीचा परत कसा येईल?
हा दुसरा नव्या दमाचा आहे.
आता वंशपरंपरेने सगळेच एकसारखेच दिसतात, त्याला तुम्ही तरी काय करणार?
बर तो काळा आहे की गोरा?
गोरा असेल तर तर खात्रीने एकटादुकटा फिरत आला असणार,
अन काळा असेल, तर नक्कीच झुन्डीने येईल!
गोरा असेल तर मुकाट येईल अन जाईल,
काळा असेल तर आवाज करीत येईल!
काय हे सन्योजक, अजुन नै कळले म्हणता तो कोण ते?
अहो ढगाचे म्हणतोय मी!
त्यालाच तुम्ही सोफास्टीकेटेड / व्हाईट्ट कॉलर लोक मेघ वगैरे म्हणता, आम्ही आपले ढगातले ढ, तेव्हा ढगाला ढगच म्हणतो.

Pages