Submitted by लाजो on 19 June, 2014 - 01:01
'तो' .....
'तो' म्हणजे... सळसळता उत्साह
'तो' म्हणजे... खळाळता प्रवाह
'तो' म्हणजे... गाण्यांचा पाऊस
'तो' म्हणजे... भिजण्याची हौस
'तो' म्हणजे... मस्तीचा झरा
'तो' म्हणजे... हास्याचा फवारा
'तो' म्हणजे... ढोलकीची थाप
'तो' म्हणजे... गटगंचा बाप
'तो' म्हणजे... मातीचा गंध
'तो' म्हणजे... नवे ऋणानुबंध
'तो' म्हणजे... वार्षिक पर्वणी
'तो' म्हणजे... सुखद आठवणी
'तो' परत येतोय...
सगळेच वाट बघतोय........
वविकरांनो.... येन्जॉय... आम्ही लांबुनच येंजॉय....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा... मस्तच.. ये हुइ ना
वा... मस्तच.. ये हुइ ना बात... अफलातुन जमलीय
मस्त
मस्त
मस्त...
मस्त...
मस्तच लाजोबेन.... तुझी
मस्तच लाजोबेन....
तुझी संमती गृहीत धरुन ही रिक्षा फिरवनार आहे
वा सहीच.
वा सहीच.
मस्त
मस्त
वाह!! मस्तच लाजो
वाह!! मस्तच लाजो
मस्त आम्हिपण लांबुनच
मस्त
आम्हिपण लांबुनच
apratim... 'तो' म्हणजे...
apratim...
'तो' म्हणजे... गटगंचा बाप
>>
he khaas ch
लाजो, एकदम मस्त जमलयं. हेच
लाजो, एकदम मस्त जमलयं. हेच येन्जॉय केलं खूप .
छानच जमलीये!
छानच जमलीये!
लाजो, एक नंबर!!! मस्त!
लाजो, एक नंबर!!! मस्त!
'तो' म्हणजे... गटगंचा बाप>>>
'तो' म्हणजे... गटगंचा बाप>>> अगदी खरयं! रि +१
मस्त! अप्रतिम!!!
झक्कास जमलीय! :)
झक्कास जमलीय!

व्वा! लाजो, मस्त कविता!
व्वा! लाजो, मस्त कविता!
व्वा लाजो! किती चपखल वर्णन
व्वा लाजो! किती चपखल वर्णन केलस!
वा लाजो मस्तच. तो दिवस किंवा
वा लाजो मस्तच.
तो दिवस किंवा तो क्षण मस्तच. :स्मितः
http://www.divshare.com/downl
http://www.divshare.com/download/25703659-883
लाजो सही रे सही.
लाजो सही रे सही.
जे ब्बात!!
जे ब्बात!!
धन्स मंडळी @ देवकाका,
धन्स मंडळी
@ देवकाका, भारीच!!!!!
@ मल्ल्या, ववि चे ऑफिशिअल सोंग - रॉयल्टी दे....
रॉयल्टी दे....>>> लाजो,वविला
रॉयल्टी दे....>>> लाजो,वविला ये. रॉयल्टी मिळेल..
@ मल्ल्या, ववि चे ऑफिशिअल
@ मल्ल्या, ववि चे ऑफिशिअल सोंग - रॉयल्टी दे....
देईन. अर्थातच वविला आल्यावर...
हे बाकी एकदम बेस केल बघ
हे बाकी एकदम बेस केल बघ
देवकाका , मस्तच , तबला
देवकाका ,
मस्तच , तबला तुम्हीच वाजवलाय का ?
नाही रे! किरण, तबल्याचे 'लूप'
नाही रे! किरण, तबल्याचे 'लूप' वापरलंय!
देवकाका मस्त एक्दम
देवकाका मस्त एक्दम
लाजो, किरणकुमार आणि निलुदा,
लाजो, किरणकुमार आणि निलुदा, चाल आवर्जून ऐकल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दलही, मनःपूर्वक धन्यवाद!
क्या ब्बात लाजो !
क्या ब्बात लाजो !