>>>>> तो परत आलाय <<<<<<
अहो तोच तो गेल्यावर्षीचा परत कसा येईल?
हा दुसरा नव्या दमाचा आहे.
आता वंशपरंपरेने सगळेच एकसारखेच दिसतात, त्याला तुम्ही तरी काय करणार?
बर तो काळा आहे की गोरा?
गोरा असेल तर तर खात्रीने एकटादुकटा फिरत आला असणार,
अन काळा असेल, तर नक्कीच झुन्डीने येईल!
गोरा असेल तर मुकाट येईल अन जाईल,
काळा असेल तर आवाज करीत येईल!
काय हे सन्योजक, अजुन नै कळले म्हणता तो कोण ते?
अहो ढगाचे म्हणतोय मी!
त्यालाच तुम्ही सोफास्टीकेटेड / व्हाईट्ट कॉलर लोक मेघ वगैरे म्हणता, आम्ही आपले ढगातले ढ, तेव्हा ढगाला ढगच म्हणतो.
ववि? पाऊस?
ववि?
पाऊस?
पाऊस
पाऊस
ववी आणि धमाल
ववी आणि धमाल
पाउस
पाउस
मस्त रे भाऊ.
मस्त रे भाऊ.
तो परत आलाय ? असा कसा आला
तो परत आलाय ?
असा कसा आला परत... ?
ही काय वेळ म्हणायची परत येण्याची ?
ठिक आहे आता आलाय तर येउ द्या परत...?
वा वा वा! येऊदेत!
वा वा वा! येऊदेत!
अरे वा... मस्तच की...
अरे वा... मस्तच की...
चला......
चला......
वा! वा! मस्त की
वा! वा! मस्त की
'त्या' चे मना पासुन
'त्या' चे मना पासुन स्वागत...
चला, समस्त माबोकर तयारीला लागा...
ढिंच्यॅक-ढीन, ढिंच्यॅक-ढीन...
vavich
vavich
अजय ? समीर?
अजय ? समीर?
वरद विनायक? वसंत विहार?
वरद विनायक? वसंत विहार? वरिष्ठ विवेचक? वनिता विहार? वराह विचार? वस्ताद विहान?
की वर्षा विहार??
अरुंधती.. वरद विनायक? वसंत
अरुंधती..
वरद विनायक? वसंत विहार? वरिष्ठ विवेचक? वनिता विहार? वराह विचार? वस्ताद विहान?
अकु,
अकु,:हाहा:
मल्ल्या!
मल्ल्या!
>>>>> तो परत आलाय <<<<<< अहो
>>>>> तो परत आलाय <<<<<<
अहो तोच तो गेल्यावर्षीचा परत कसा येईल?
हा दुसरा नव्या दमाचा आहे.
आता वंशपरंपरेने सगळेच एकसारखेच दिसतात, त्याला तुम्ही तरी काय करणार?
बर तो काळा आहे की गोरा?
गोरा असेल तर तर खात्रीने एकटादुकटा फिरत आला असणार,
अन काळा असेल, तर नक्कीच झुन्डीने येईल!
गोरा असेल तर मुकाट येईल अन जाईल,
काळा असेल तर आवाज करीत येईल!
काय हे सन्योजक, अजुन नै कळले म्हणता तो कोण ते?
अहो ढगाचे म्हणतोय मी!
त्यालाच तुम्ही सोफास्टीकेटेड / व्हाईट्ट कॉलर लोक मेघ वगैरे म्हणता, आम्ही आपले ढगातले ढ, तेव्हा ढगाला ढगच म्हणतो.
अरुंधती भारीच.
अरुंधती भारीच.
लिंबुटींबु भौ.. मस्तच...
लिंबुटींबु भौ.. मस्तच...
लिंबुटींबु भै.. मस्तच... >+१
लिंबुटींबु भै.. मस्तच... >+१
बाप्पा?
बाप्पा?
लिंबू... मस्त!
लिंबू... मस्त!
काहीतरी क्लू वगैरे द्या
काहीतरी क्लू वगैरे द्या संयोजक
वर एवढे क्लु दिलेत लोकांनी.
वर एवढे क्लु दिलेत लोकांनी. अजुन काय वेगळं सांगावं ?
"तो" मी नव्हेच
"तो" मी नव्हेच
तो = ववि संयोजक तो =
तो = ववि संयोजक
तो = घारु
तो = वविचा रिपिट स्पॉट
तो = वविचा बाफ
बर संयोजक धन्यवाद विचारल ते
बर संयोजक
धन्यवाद
विचारल ते चूकीच झाल
केश्वे...
केश्वे...
अश्वे..
अश्वे..
Pages