गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात - जबाबदार सगलेच. कधि सुधारनार ?

Submitted by Babaji on 3 June, 2014 - 21:59

गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?

देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.

दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).

अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?

आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .

असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================

लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.

पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.

अजुन काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

dakshina - he asla kasala nav ? >> तुमच्या आडनावापेक्षा बरंच आहे की Lol

आणि रात्रीचं जेवण इतक्या लवकर? Proud

dakshina - he asla kasala nav ? >> तुमच्या आडनावापेक्षा बरंच आहे की
>>>
Lol

दुकानभाऊ प्लिज लवकर जेवा. नाहीतर चक्कर वगैरे आली तर पुन्हा म्हणाल या आयटीतल्या बायका माझ्याशी मायबोलीवर बोलत बसतात आणि मला जेवायला मिळत नाही. भारतातल्या कुपोषण या आजाराला आयटीतले लोकंच कारणीभूत आहेत

Proud
बस आता,, मी जरा काम करते नाही तर पुन्हा नवा लेख यायचा. आयटीतले लोकं मायबोलीवर बोलत बसतात अणि त्यामुळे काम वेळेत संपत नाही मग त्या कॅनपाशी यायला उशीर करतात मग कॅब्बवाल्यांना उशीर होतो आणि ते गाड्या जोरात चालवतात आणि मग अपघात होतात Uhoh

रिये तु काहीही कर आज आयटीवाल्यांना अभय नाही. त्यांची शंभरी दोनशी भरलेली आहे Proud Lol Rofl

धाग्याचं नाव बदलून "गोपिनाथजि मुन्डे साहेबान्चा दुर्देवी अपघात - आयटीवाले जबाबदार" असं ठेवा आता.
विषय काय? चाललंय कय?

रीयाचे वाटो लागून भय,'तया'ने काढीले कारण
गेला कराया 'तो' जेवण, फिरकेना इकडे.

आयटीवाल्यांची नालस्ती,वाटो लागे धास्ती
कुठून सुचली युक्ती,दुका म्हणे!

हाका मारून झाल्या,तरी संपेना जेवण
वाटे दुर्योधनाचा झाला,बकासूर.

दुकाचा धागा,दुकाची लिपी
दुका खेळे लपाछपी, ऑनलाईन...

दु:ख दुकाचे उकलेना,घास उतरेना
आणि करमेना,माबोविन...

असा दुका,फुका करी चूका
सांगितले तरी,शुद्धलेखनी.

दुका म्हणे खूप झाले,आत्ता सलले
झाला दुर्योधन कानतोडे, डुआय.

(प्रेरणा-ष्रि.दुर्योधन्राव कानतोडे ऊर्फ दुका ऊर्प्फ दुकान ऊर्फ दुर्योधन एअरब्रोके)

अमानवियच्या नव्या धाग्यास जरूर भेट द्या-स्वागोतोत्सुक व प्रवेश खाली आहे. Wink
.
.
.
1576799tdm2i6w3qb.gif

धन्यवाद.

आलं लक्षात. ^^ गटारातून बाहेर येणारे प्राणी आहेत तर!
एक शब्द बोललो, की येतात लगेच वास घेत.
जुनी सवय! जाणार नाही लवकर.

सर्व प्रेरणा दुका यांची आहे.मि निमित्त मात्र.. Wink

ती गझल नोहे.. अभंग स्टायल आहे...
गझल लिहीण्यास दोन गोष्टी लागतात.एक ओळींचे अवघड गणित आणि दुसरे उचलेगिरी.अर्थात दोन्ही प्रकार हे स्वतंत्र आहेत,तशीच ते करणारी माणसेही वेगवेगळी असतात. आम्हाला सोपे गणित जमते. तसेच उचलेगिरीशी आमचा संबंध आलेला नसल्याने,इतकेच काय उचलेगिरी हा शब्दही मला माबोवरच्या गझल विभागाची देण आहे... इति.

बाकी इब्लिस सर्,ती कु़की नसून ड्रेनेजचे मॅनहोल आहे व तो वळवळणारा हात असून तो द्वारपाल आहे हे समजावे.अमानविय-२ या धाग्यास भेट देण्यासाठीचे ते प्रवेश्द्वार असल्याने तसे करावे लागले.

मॅनहोलला कुकी समजल्याने आता इथून पुढे तशा रंगाची कुकी खाविशी वाटेल की नाही कोण जाणे...तसेच मॅनहोल दिसताच कुकी खाण्याची आठवण येणार असल्याने तोंडाला पाणी सुटेल की काय अशी धास्ती अत्तापासूनच वाटू लागली आहे...
चु.भू.दे.घे. Happy Wink

साला हा विषय काय तेच झेपेना झालय,....
आयटी वाल्यांच्या इंडीका,अपघात,पोलीस ,व्याकरण,ड्रायव्हींग का अणखी काही

लिहीलय मात्र मजेशीर ..........
आपल्या देशात खुप रफ गाद्या चालवतात.... गाद्यात कापूस असतो दूकानराव Happy

इन्डिका वाले एकदम फास्त असतात..... बहुतेक ब्रेक फास्त करण्यासाठी जात असावेत Happy

मुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात..... बसने प्रवास करा कधी विशेषत: पीएमटीने मग कळेल वेळेची किंमत ...

असे अपघात तालन्यासाठि काय करायला पाहिजे ? ................. तुमचे तोंड बंद Happy

उदा- राशत्रिय स्वयन्सेवक सन्घ, सेवादल अशा लोकाना चालवायला सान्गा....... तुम्हाला काही कमीशन मिळणार आहे का ?.

दासू गुरुजी,
त्या इमेजच्या संपूर्ण ट्याग ला सिलेक्ट करून, वा एडिट करून त्याची लिंक बनवणार का?

अशी.
म्हणजे क्लिकले की डायरेक्ट अंडरवर्ल्ड मधे.

अपघातासारख्या विषयात उगाच आयटी लोकांच्या सवयी / संघ/ अमेरिकन कंपनी / सेवा दल / करप्शन याची सरमिसळ होतेय

हे तर काहीच नाही! अजून काँग्रेस, भाजप, मोदी, राहुल गांधी, अमेरिका, भारत अश्या बर्‍याच विषयांचा यात संबंध आहे! Happy

बाकी आय टी वाल्यांवर इतका राग का? इतरांनीहि शिकावे, इतर अनेक उद्योगधंदे आहेत ज्यात श्रीमंत होता येईल. टाटा, अंबानी इ. लोक आय टी च्या आधी इतर धंदे करून करून श्रीमंत झाले. राजकारणी लोक? ते पण श्रीमंत झाले, सगळे श्रीमंत लोक आय टी करूनच श्रीमंत होतात असे नाही.
शिवाय आय टी खेरीज इतर सगळे लोक शहाणे, कायदा पाळणारे वगैरे आहेत का? लाचलुचपत, भ्रष्टाचार, गरीबांवर अन्याय, कायदा न पाळणे या गोष्टी आय टी चा धंदा सुरू होण्यापूर्वीपासूनच चालू आहेत. आय टी वाले तीच पद्धत पुढे चालवत आहेत. खरे तर आय टी शिकून, अमेरिकन कंपन्यात काम करूनहि अजून अस्सल भारतीय राहिले याचे कौतुक व्हावे.

कुणा भाडोत्री गुंडाने हे दुष्कर्म केले असेल तर तो आय टी वाला, की मुसलमान, की ब्राह्मण की इतर कुणि याचा काही संबंध नाही, कारण सर्वांना कायदा एकच. पकडा, पुरावा गोळा करा, फिर्याद करा नि जबरदस्त शिक्षा ठोठवा.
तसे काही नसून नुसता दुर्दैवी अपघात असेल तर दुर्दैव, कर्मफळ असे काहीतरी म्हणावे लागेल.

झालं.... आता झक्कींना पण उलटं उत्तर येणार<<<

झक्की त्यांच्या पोस्टवरची उत्तरे वाचत नाहीत.

(इतकेच काय, त्यांची पोस्ट ते कशावर लिहीत आहेत हेही ते वाचत नाहीत, स्टँडर्ड पोस्टींचे हे एक बरे असते)

Happy

Pages