गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात - जबाबदार सगलेच. कधि सुधारनार ?

Submitted by Babaji on 3 June, 2014 - 21:59

गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?

देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.

दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).

अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?

आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .

असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================

लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.

पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.

अजुन काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवले , ज्योती चौधरींचा उल्लेख केलेला आहे. स्कूल बस पॉलिसी ठरलेली आहे. त्यावरूनही बोम्बाबोम्ब चालू आहे. त्यात काही पालकच काड्या घालीत आहेत. रिक्षामधल्या मुलांच्या सम्ख्येवर बंधने आण्ली तर पर हेड खर्च जास्त होतो म्हणून पालक ओरडताहेत.
पोलीसांच्या पावत्या फाडण्याबद्दल...
पावत्या का फाडाव्या लागतात बरे?
रुल ब्रेक केल्यावर पोलीसाम्नी थाम्बवल्यावर ' वाटाघाटीची' भाषा प्रथम कोण सुरु करते बरे ? ::फिदी:

तुम्ही प्रामाणिक पणे पावती फाडायचे सांगितल्या बरोबर आनदाने पोलिस पावती फाडतात कारण त्याना रेकॉर्डकरता काही व्हाईट केसेसही लागतात::फिदी:

पोलीसांच्या पावत्या फाडण्याबद्दल...>>
मी एकदा पावती फाडायची तयारी दाखवली होती, ती महिला पोलिस सरळ म्हणाली परवाना जमा करुन घेत आहे, सोमवारी न्यायालयात जाउन पावती करुन या आणि नंतर अमुक तमुक पोलिस स्टेशन मध्ये ती पावती दाखवुन तुमचा परवाना घेउन जा. माझी २-३ दिवस वाया घालवण्याची आणि फेर्‍या मारण्याची परिस्थीती नव्हती, वाटाघाटी करावी लागली :(, आणि तिला विचारु पण शकत नव्ह्तो की पावती करण्यासाठी न्यायालयात जायची काय गरज आहे ते Uhoh कायद्याचं प्रचंड अज्ञान.
रच्याकने मी डावं वळण फ्री आहे असं समजुन वळालो होतो, दिल्लीला बहुतेक डावी वळणं फ्री होती, पुण्यात आल्यावर ती जुनी सवय नडली.

ज्ञानालाही काही किंमत असते ! मी असे बरेच ज्ञान पोलीसांकडून विकत घेतले आहे....::फिदी:

उदा ज्ञानप्रबोधिनीकडून साहित्यपरिषदे च्या चौकात आता नो एन्ट्रीमुळे जाता येत नाही आणि ती नो एन्ट्री नव्याने झाली आहे आनि ज्ञानप्रबोधिनिच्या जरा पुढे, लायसण काढताना जी लाल वर्तुळातली चिन्हे शिकिवतात तसे दाखविणारा बोर्डही आहे हे ज्ञान मी ट्रॅफिक पोलीसाकडून नुकतेच शम्भर रुपये फी देऊन प्राप्त केले::फिदी:

पोलीसाकडून नुकतेच शम्भर रुपये फी देऊनओप्राप्त केले:>>
मी पण 'लकडीपुलावरुन दुचाकीला परवानगी नाही' हे ज्ञान २०० रु फी भरुन प्राप्त केले होते. मी त्याला सांगायचा प्रयत्न केला की मी नविन आहे माहित नव्ह्तं वगैरे, त्याने थंड नजरेने दुचाकीच्या नंबरकडे पाहिलं आणी म्ह्टला तु तर इथलाच दिसतोय मग तुला कसं माहित नाही, शिवाय माहिती नाही म्हणुन २०० रु, जर माहिती असेल तर ४०० रु दंड आहे Proud
मै कुछ बोल्या नही, २०० रु देके आभार मानके चला आया, नंतर Z पुल के बारे मे महिती मिळा Proud

"लकडीपुलावरुन दुचाकीला परवानगी नाही " हे ज्ञान मी ही रू १५० /- देवून प्राप्त केले आहे.
त्या दिवशी जेवणाचा बेत रद्द करावा लागला. वडापाव वर दिवस ढकलला हे ही आठवले Happy

दुकाजी,
काहीही असो पण एकदा तुमाले पहायचं हो.. खरच....एक डाव कडकडून भेटायचंय.ही जी काही नवीन 'लिपी' माबोला दिलिये त्याबद्दल तुमचा सत्कार तर बनतोच ना भाऊ....बराहाऐवजी इकडे टायपायला शिका आता..

बाकी मुद्दा चांगला... आरटीओ ऑफीसचा,लायसन्स इश्यूचा मुद्दा पटला... सगळ्यांचीच कुठे ना कुठे चूक ही होतेच.बाकी माणसं कमी गाड्या जास्त अशी अवस्था आपल्या देशाची... नाक्यावरून भाजी आणायलासुध्दा फोरव्हिलर काढतो आपण लोग... त्यात नियम करण्याची आणि पाळण्याची,दोन्हीची 'बोम्ब'(हा दुका लिपीतला शब्द Proud )

पूण्याचे रिक्षावाले परवडले पण पोलीस नकोत बा... Sad नंबरप्लेटा बघून खिसा गरम करून घेतात...त्यात ते पुण्याचे वन वेचे नियम त्यांच्या मदतीला आहेतच ... :रागः

लेख वाचून हसू आवरलं नाही. Lol Rofl आयटी कंपन्या इंडिका गाड्या हायर करतात म्हणजे सगळ्या झाडून आयटीच्याच मालकिच्या का? प्रायव्हेट नाहितच? मुंडेंच्या अपघातावरून तुम्ही आयटी/लायसन्स/ आयटीला लागू होणारे कायदे/ इंडिका गाडी वाले "फास्त" अस्तात या सर्व मुद्द्यांपर्यंत (कि गुद्द्यापर्यंत?) पोचलात.

एखाद्या आयटी कंपनीचे ट्रान्स्पोर्ट डिपार्टमेंट कसे काम करते हे तुम्ही कधी जवळून पाहिलंय का? की फक्त बाहेरूनच अशा वावड्या उडवताय? इंडिका फास्त, हॉर्न खूप वाजवतात, रॅश ड्राईव्ह करतात आणि एम्प्लॉयी लेट येतात इतकंच दिसतं तुम्हाला? ट्रॅफिक जॅम्स. अनेकदा इतर गाडीचालक न आल्याने उपलब्ध असलेल्या गाडीचालकांवर आलेला ताण. हे नाही दिसत? एम्लॉयी लेट येतात ते दिसतंय, रात्री बेरात्री पर्यंत काम करून पुन्हा सकाळी ७ ला ऑफिस गाठताना त्यांची तारांबळ होत असेल हे लक्षात घेतोय का आपण? नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला?

उद्या इंडिका बंद केल्या, बसेस सुरू केल्या, तरी अपघात होणार नाहीत याची हमी तुम्ही द्याल का?

नेमका प्रॉब्लेम काय आहे?

>>>>>
बहुदा त्यांना आंबानींना पैसे उधार देता येत नाहीत हा असावा Uhoh

आणि दुकानजी,

<<आय्टि शब्द आला म्हनुन का ? मि वर सकाळ पेपरमधे महिनाभर इन्डिकावाल्यानबद्दल येत होत ते लिहिलय. एक इन्डिका धड असल तर बघा. मग अपघात होत नाहित का ? या गाड्या कोन वापरतं ?

मग आयटिवाल्यानवर राग आहे का अस का विचारता ? मुम्बईत टेक्सी आहेत. पन आहे का अपघात ? विचार करा कि जरा>>

मुंबईत एकही अपघात होत नाही की काय? Uhoh
मग मुंबईचं नाव अजुन गिनिज बूकात कसं नाही आलं? Uhoh

सगळे अपघात आयटीवाल्या कर्मचार्‍यांनी केलेल्या उशीरामुळे फास्ट चाललेल्या गाड्यांनीच होतात की काय? Uhoh
मग सगळ्या आयटीवाल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा धाखल करायला हवा काय?

ओ काकु
तुम्हि परवदन्याचा पोइण्ट काढला पहिल्यान्दा. मग उत्तर तसच भेटनार ना ? मला परवदत म्हनुन तुमच्या घराबाहेर रात्रि पोल्ल पावरचि स्पिकर सिस्तिम वाल लावुन गानि लावलि तर चालल का ?

सकाळ इतके बेस्ट मराठी कोणीच "लिहून" देत नाही ( google transliterate पण नाही ) . मी नेहमी सकाळ वर जातो, तिथे टाईप करून इकडे कट पेस्ट करतो. तर दुर्योधन साहेब esakal .com वापरून बघा . आता तुम्हाला मुद्दाम अशीच भाषा वापरायची असेल तर गोष्ट वेगळी

काकू? Rofl

बरSSSSS

तर मला तुम्ही काय उत्तर दिलं वगैरे बद्दल मी काही बोललेच नाहीये. कशाला मनावर घेता फार?
न्का काळजी करू आंबानींची ... त्यांना कोणीतरी दुसरं उधारी देईल. किंवा आले तुमच्याकडे तर माझ्याकडे पाठवा, मी देईन हो! तुम्ही चिल्ल्ल्ल्ल!

बाकी ते घरापाशी गाणी लावणं आणि अपघात करणं एकसारखंच आहे का? Rofl

आणि हो तरीही माझ्या घरापाशी जेंव्हा गाणी लावणार असाल तो दिवस सांगून ठेवा. मी चांगल्या गाण्यांची लिस्ट देते.... चांगली १० - १२ दिवस तीच गाणी लावलीत तरी चालेल. फक्त १० नंतर बंद करावी लागतील.
कारण ते मला परवडत असलं तरी पोलिसांना परवडणार नाही. Proud

मग कधी लावताय गाणी?

कारण ते मला परवडत असलं तरी पोलिसांना परवडणार नाही. >>रिया अगं पोलिसाना आवडेलच की दंड घ्यायला गाणी लावणा-यांकडून, देणा-याना परवडेल का पण Lol

ata kasa ??? adhee neet marathit sanagat hoto tar kalat navhata na ?
>>>
आइंग Uhoh

असो तुमच्या काळजीपोटी म्हणतेय होssss! तुम्ही रियाकाकूच्या घरा समोर १० नंतर गाणी लावली तर रियाकाकू ला मज्जा येईल. कारण तिला गाणी आवडतात पण पोलिसकाकांना नाही हो आवडत..... मग पकडून नेतील ना पोलिसकाका दुकान बाळा? कच्च अच्च कलतय बाल?

विनिताकाकू, असं हसू नये बाळाला.
त्यांना कळालं नव्हतं हे की त्यांना पोलीस पकडून नेतील.
समजून संगावं...

असू दे हो दुकानबाळा, आपण हात करू विनिता काकूला

मी कधी म्हणलं बाळा मला काकू म्हणू नका?
म्हणा की.....

दक्षुतै, बघ की मी केंव्हाची लिहितेय इथे तरी मला बर म्हणेनात हे.
आदरच नाही मोठ्यांबद्दल आजकालच्या या पिढीला Proud

Pages