जलरंग

Submitted by अग्निपंख on 6 May, 2014 - 05:48

camlin जलरंग वापरुन काढलेले चित्र..

12.JPG13.JPG

याआधिचे प्रयत्न..
http://www.maayboli.com/node/48472
http://www.maayboli.com/node/48525
http://www.maayboli.com/node/40611

विनंती : जलरंग चित्रकलेसाठी उत्त्म मार्गदर्षक पुस्तक माहिती असल्यास सुचवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वर्षा.
बुकगंगा वर ह्याच पुस्तकाचे काही पानं दिलेली पाहिली, खुपच छान! ह्या विकांताला "Watercolour-Milind Mulick" ची खरेदी नक्की. Happy

छान आलंय. मला वाटतं सफरचंदासाठी क्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.

धन्यवाद!
क्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.>>
क्रेयॉन्स मला जास्त आवडत नाही.. Sad
पेन्सिल्स आणि जलरंग जास्त आवडतात Happy