अनघड

Submitted by समीर चव्हाण on 3 May, 2014 - 08:13

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ बनवते
घोट चहाचा घेउन ती कामास लागते

रेंगाळत राहते मनाचे पान तुझ्याशी
वारा बनून मागे-मागे तुझ्या राहते

कळल्यावाचुन बरेच काही होत राहते
कळण्यासाठी पण थोडीशी शुध्द लागते

<<< व्वा वा

शेवटच्या शेरात शेवटचा शब्द (ठेपतो) हा अर्थानुसार योग्य वाटत आहे पण जमीनीपासून वेगळा होत आहे. टायपो झाला असावा.

मस्त शेर!

अनघड काहीतरी घडावे ह्या हातातुन
वाचत असता कबिराचे दोहे जाणवते >> खूप आवडला. इतरही अनेक खयाल सुंदरच.

शेवटच्या शेरात काही चूक आहे असे वाटले. ठेपतो....?

खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ बनवते
घोट चहाचा घेउन ती कामास लागते

रेंगाळत राहते मनाचे पान तुझ्याशी
वारा बनून मागे-मागे तुझ्या राहते

कळल्यावाचुन बरेच काही होत राहते
कळण्यासाठी पण थोडीशी शुध्द लागते

पुस्तकात मी रमतो तितका बरा राहतो
खाली डोके हमरीतुमरीवरी आणते >>>>>>>>>> हे मात्र अगदीच मनातल Happy

आवडले शेर !

धन्यवाद !!