Submitted by समीर चव्हाण on 3 May, 2014 - 08:13
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ बनवते
घोट चहाचा घेउन ती कामास लागते
रेंगाळत राहते मनाचे पान तुझ्याशी
वारा बनून मागे-मागे तुझ्या राहते
कळल्यावाचुन बरेच काही होत राहते
कळण्यासाठी पण थोडीशी शुध्द लागते
<<< व्वा वा
शेवटच्या शेरात शेवटचा शब्द (ठेपतो) हा अर्थानुसार योग्य वाटत आहे पण जमीनीपासून वेगळा होत आहे. टायपो झाला असावा.
मस्त शेर!
अनघड काहीतरी घडावे ह्या
अनघड काहीतरी घडावे ह्या हातातुन
वाचत असता कबिराचे दोहे जाणवते >> खूप आवडला. इतरही अनेक खयाल सुंदरच.
शेवटच्या शेरात काही चूक आहे असे वाटले. ठेपतो....?
अनेक जागी कहीन्काही बदलावसे
अनेक जागी कहीन्काही बदलावसे वाटत आहे पण जे आहे तेही आवडलेच आहे धन्यवाद
दैनंदिन जीवनाशी प्रामाणिक
दैनंदिन जीवनाशी प्रामाणिक रचना !
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ बनवते
घोट चहाचा घेउन ती कामास लागते
रेंगाळत राहते मनाचे पान तुझ्याशी
वारा बनून मागे-मागे तुझ्या राहते
कळल्यावाचुन बरेच काही होत राहते
कळण्यासाठी पण थोडीशी शुध्द लागते
पुस्तकात मी रमतो तितका बरा राहतो
खाली डोके हमरीतुमरीवरी आणते >>>>>>>>>> हे मात्र अगदीच मनातल
आवडले शेर !
धन्यवाद !!
५,६,७ खूप आवडले सर. धन्यवाद
५,६,७ खूप आवडले सर.
धन्यवाद
काही शेर सुंदर... गझल आवडली
काही शेर सुंदर...
गझल आवडली
गझल आवडली समीर कळल्यावाचुन
गझल आवडली समीर
कळल्यावाचुन बरेच काही होत राहते
कळण्यासाठी पण थोडीशी शुध्द लागते
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ
खरखर फिरुनी घश्यातली अस्वस्थ बनवते
घोट चहाचा घेउन ती कामास लागते........... व्वा.
आवडली गझल.
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
वा ....व्वा अनेक शेर खूप
वा ....व्वा अनेक शेर खूप आवडले . छान गझल .
झकास. कबीराचा लाजबाब ..
झकास. कबीराचा लाजबाब ..