मेतकुट (सोप्पे)

Submitted by तनमयी on 16 April, 2014 - 04:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

डाळ १ वाटी(/फुटाने डाळ )
ऊडीद डाळ १/२ वाटी
हळकुंड १/२
लाल सुकी मिरच्या २
मेथी दाणे पाव चमचा
हिंग १ चमचा (छोटा)
मिर १ चमचा (छोटा)

क्रमवार पाककृती: 

वरील सगळे जिन्नस छान खमंग भाजुन घ्यावे.आता सगळे एकत्र करुन मिक्सर मधुन फिरवावे झाले मेतकुट!

माहितीचा स्रोत: 
मीच
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच सोपा प्रकार.

मेतकुटाचे किमान ५० प्रकार प्रचलित आहेत असे दूर्गा भागवतांनी लिहिलेले आहे. पण त्यांनी ते कधी लिहिले नाहीत.