Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता:
मेहंदी रेस्टॉरन्ट
3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960
Phone:(973) 871-2323
अधिक माहिती अबेलाच विचारा.
माहितीचा स्रोत:
बाराबाफ
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>मी संध्याकाळी घरी पोहोचलो
>>मी संध्याकाळी घरी पोहोचलो आणि थंडी वाजून आडवा पङलो..
मेहंदीमधे एका वेटर शिंकल्याचे स्मरते..
कुठे शिंकला? एव्हरीबडी लव्ज रेमंडचा तो 'तोंडावर शिंक' एपिसोड आठवला.
भारी मजा आली. आता एक बारा गटग
भारी मजा आली. आता एक बारा गटग शोभेल असं ग्रँड-गाणी-बजावणी-गटग होउ द्या लवकरच.
लेबल लावलेला खाऊ आणणार्या वृंदाताई एकट्याच नव्हेत हे मी शेवटी सिद्ध केलं
सानिका इज म्हणिंग राईट..
सानिका इज म्हणिंग राईट..
परत पास्टा केला की मेलबॉक्समधे ठेवेन तिच्यासाठी...
Pages