जा अबे जा दिल्या किनारी सुखी रहा....

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता: 
मेहंदी रेस्टॉरन्ट 3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960 Phone:(973) 871-2323

अधिक माहिती अबेलाच विचारा.

माहितीचा स्रोत: 
बाराबाफ
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीच चांगले नसेल तर तुम्ही सर्वजण "मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना" ह्या क्लासिक गाण्यावर नृत्य करा .. Wink

शिवाय मेहेंदी है रंगनेवाली
हाथो मे गेहेरी लाली
कहे काकिया
अबे कलिया
हाथो मे खिलनेवाली है
तेरे मनमे, जीवनमे
अबे बेकरी मिलनेवाली है

हे गाणं पण सूट होइल असं वाटत आहे.

>> मेहंदी मधे काय काय चांगले असते?
बफेचं माहीत नाही.
एकदा डिनरला गेलेलं असताना त्यांची नॉनव्हेज स्टार्टर प्लॅटर आणि कैरीच्या स्वादाची मार्गरीटा आवडली होती असं आठवतंय.

खरंतर इथेच थांबायला हरकत नसावी .. म्हणजे हाच सिम्बॉलिक १०१ घेऊन अबे येऊ शकेल नविन अचूक किनार्‍याला ..

(माझी पोस्ट फक्त मार्गदर्शक आहे .. तिची १०२ अशी गणना केली जाऊ नये .. )

देसाई, तरी तुमचा निळा चेहरा नाही आला अजून. Proud

बाय द वे, शनिवारी सत्तर आहे टेम्परेचर. म्हणजे कमी थर. Proud

मी माबोचस घालून येईन म्हणतो... Wink
त्यापेक्षा कमी म्हणजे सिक्स कॅप.. ते फक्त बुवा जाणे...

abedekar, अचूक किनारी येण्याबद्दल अभिनंदन आणि स्वागत Happy
कॅलिफोर्नियात कुठे?
बेकरीत अतिप्रचंड इंटरेस्टींग गटग होतात (वेगळे बाफ न काढता :फिदी:). बेकरी बाफवर लक्ष ठेवावं लागेल.

आणि हो, १०५! यु आर वेल्कम Happy ए वे ए ठी स शुभेच्छा!

देसाई, पॅन्ट? आय मीन कुठल्या रंगाची पॅन्ट घालणार ते नाही लिहिलंत? Proud

हो अबे, कॅलिफोर्नियात कुठे आणि नेमकं कधी? आम्ही (यो.कि.कर एवेएठिच्या गडबडीत ते विचारायचंच विसरलो! :P)
राखी, थँक्स. Happy
बाफ काढायला आणि वाहवायला थोडी प्रॅक्टिस आणि थोडा वाह्यातपणा लागतो. शिकाल हळुहळू. Proud

स्वाती, Happy
चिंताच नको. चहा असतोच. बाहेर जेवून मग चहाला कोणाकडे तरी जाऊन गटग कंटिन्यु होतं. मागच्या गटगला होस्टीण बाई आणि त्यांच्या अर्धांगानी एकत्र चहा गाळनेसे प्यार बढता है ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं Proud

चहा गाळनेसे प्यार बढता है >>> Lol मीपु, बिल्लो सगळ्यांनी आधी जबरदस्त रॅगिंग केलं होतं मला होस्टीणबाईंना मदत करण्यासाठी.
अबे, अचूक किनारा निवडल्याबद्दल अभिनंदन. Happy

देसाई, सिक्स कॅप काय भानगड आहे? म्हणजे बुवांचे असतात ते पॅक आणि तुमचे कॅप का? Proud

इन देअर डिफेन्स, ३०-३५ कप चहा होता आणि सगळ्या अ सं बा आणि अ सं पु नविन कोर्‍या सोफ्यांवर बसून होतो Happy इन आवर डिफेन्स, आम्ही जेऊन आणि त्यानंतर टुगो पुड्या बांधुन दमलो होतो Proud

शाब्बास राखी! Proud

अबे अचूक किनारी आला की त्याला देऊ चहा गाळण्याचं काम पुढच्या वेळी. चु. किनार्‍यावरच्या लोकांना ते भारी जमतं म्हणे Proud

तरीपण राखी Proud
आमच्या बारात होस्ट मंडळी कामं इतकी चटचट, न बोलता करतात की चहाचा कप हातात येईपर्यंत चहा गॅसवर होता ह्याचा पत्ताही लागत नाही आम्हांला Proud

म्हणजे बुवांचे असतात ते पॅक आणि तुमचे कॅप का? >>> पॅक होण्याची शक्यता नाही. तेव्हा कॅप वर भागवीन म्हणतो.. Happy

इबा ते समजायला भरपुर इक्यु लागतो. तुमच्या यत्ते पलिकडल आहे हे... अवघड असणारच ... पण चु.कि.चे लोक शिकवतील फिकिर नॉट... वी बिलिव्ह इन छडी लागे ... लावताय क शिकवणी? Proud

लिहिलेले वाचताही येइना जणु ... इबा कुच लेते क्युन नही ? कुच (चष्मा) लगाते क्युन नही? ... अतातर मला तुमच्या 'आय'क्यु वर शंका येउ राहिलिये Proud

Pages