Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता:
मेहंदी रेस्टॉरन्ट
3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960
Phone:(973) 871-2323
अधिक माहिती अबेलाच विचारा.
माहितीचा स्रोत:
बाराबाफ
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
LOL
LOL
अरे वा अबेला दुसर्या
अरे वा अबेला दुसर्या किनार्याला दिले का.
चित्र मात्र झकास काढलय मै.
चित्र मात्र झकास काढलय मै.
बुवा गझलच लिहा ना.
बुवा
गझलच लिहा ना. 
हे सकाळी दुसर्या ठिकाणी
हे सकाळी दुसर्या ठिकाणी विचारलं होतं. आता योग्य जागी विचारते.
इथे लंच करून आमच्याकडे जायचं का उर्वरित टवाळक्या करायला? तिकडे एकदा बफे बंद झाला की हुसकून लावणार. आसपास निवांत बसण्यासारखं काही नसावं बहुधा.
होsss न चालायला काय
होsss न चालायला काय
उत्सवमूर्तींना पण चहा हवाच असेल.
होऽऽ
होऽऽ
मी त्यादिवशी तुमच्या घरी येऊ
मी त्यादिवशी तुमच्या घरी येऊ शकत नाही.. क्षमा असावी..
योग्य किनारी म्हणून चहा
योग्य किनारी म्हणून चहा मिळातोय हो, बे एरियात सांगावं लागेल उत्सवमूर्तींना चहा लागतो म्हणून.
देसाई, तुम्ही हल्ली भयंकरच
देसाई, तुम्ही हल्ली भयंकरच भाव खाऊन राहिलात की.
कट्ट्याला जायचं आहे...
कट्ट्याला जायचं आहे...
ओ देसाई, काय कट्टा कट्ट! कधी
ओ देसाई, काय कट्टा कट्ट! कधी बघितला नाही का?
कौशललाही बोलवा, त्यात काय!
कोण हा कौशल हो? आमच्या
कोण हा कौशल हो? आमच्या गटगपेक्षा त्याचा कट्टा महत्वाचा झाला तुम्हांला?
काय प्रकरण आहे कट्टा ?
काय प्रकरण आहे कट्टा ?
https://www.facebook.com/even
https://www.facebook.com/events/571499762957950/?ref_dashboard_filter=up...
इथे पहा... कौशल कट्टा म्हणजे काय ते..... महेश लाडने टाकलेलं Trailer पहा...
मी तिथे पुस्तक विक्रेता म्हणुनही चाललोय...
योग्य किनारी म्हणून चहा
योग्य किनारी म्हणून चहा मिळातोय हो, बे एरियात सांगावं लागेल उत्सवमूर्तींना चहा लागतो म्हणून >>> चा लागतो तर मग पाजता कशाला ?
तसेही बे एरियात येऊन चहा पिणारा उत्सवमुर्ती असेल तर काय कामाचा ... 
हे उत्सवमुर्ती म्हणजे नक्की
हे उत्सवमुर्ती म्हणजे नक्की कोण?
रामायण वाचतोय्स बी आणि
रामायण वाचतोय्स बी आणि विचारतोस 'उत्सवमूर्ती कोण?'
बी, आधी उत्सवमूर्ती या
बी, आधी उत्सवमूर्ती या शब्दाचा अर्थ सांग बघू ?
टिचर, टिचर, मी सांगू? ज्या
टिचर, टिचर, मी सांगू?
ज्या मूर्तीचा उत्सव असतो ती उत्सवमूर्ती
व्हर्जिनिया गटग चा
व्हर्जिनिया गटग चा उत्सवमूर्ती कोण होता सांग बघु बी.
चित्र आणि चारोळी दोन्ही झकास!
चित्र आणि चारोळी दोन्ही झकास!
त्याला उत्सुक्त करू नका.
त्याला उत्सुक्त करू नका.
Wow, California. They are
Wow, California. They are looking for grooms for Kim kardashian sister. Abe please get your horoscope done by limbyaa. Hope you are not manglik
विकु, माबोवर नवीन ज्योतिषी
बरं, वर नाव नोंदवायला काय घेणार?
मैत्रेयी, मी गुगलवर थोड वाचन
मैत्रेयी, मी गुगलवर थोड वाचन केल ह्या शब्दाबद्दल तर माझा असा अंदाज आहे की सणासुदीला ज्या देवतेचे आपण पुजन करतो ती त्यादिवशीची उत्सवमूर्ती असते. जसे की रामनवमीला श्रीरामाचे. गणेशोत्सवात श्रीगणरायचे. नवरात्रात दुर्गादेवीचे. अजून दुसरा अर्थ असाही असावा की मुळ धातूची/दगडाची मुर्ती विस्कळीत होऊ नये म्हणून मुळ मुर्तीची दुसरी एक प्रत तयार केली जाते आणि भक्त तिला पुजतात. अजून तिसरा अर्थ, ज्या व्यक्तीसाठी आपण एखादा कार्यक्रम आयोजित करतो ती व्यक्ती उत्सवमूर्ती. इथे बेडेकरला निरोप देत आहोत म्हणून बेडेकर उत्सवमूर्ती.
सांग .. मी चुक की बरोबर.
टाळ्या.. टाळ्या..
टाळ्या.. टाळ्या..
तू चुक नाही चूक नाही ...
तू चुक नाही चूक नाही ... बरोबर...
कडिपत्त्याची दोन रोपं मिळतील
कडिपत्त्याची दोन रोपं मिळतील काय?
आमच्या कढीपत्त्याची बाळं तगली
आमच्या कढीपत्त्याची बाळं तगली नाहीत. पुढच्या जीटीजीपर्यंत काही होतं का पाहू.
विकुंनी नाव नोंदवलं नाही का?
अबे चु.कि. कधी जाणार आहे?
Pages