Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता:
मेहंदी रेस्टॉरन्ट
3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960
Phone:(973) 871-2323
अधिक माहिती अबेलाच विचारा.
माहितीचा स्रोत:
बाराबाफ
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्च् ट्च् एम्टी, नवीन बाफावर
ट्च् ट्च् एम्टी, नवीन बाफावर गेली नाहीस का अजून?
मै .. इकडे जा नि प्रस्तावना
मै .. इकडे जा नि प्रस्तावना वाच
http://www.maayboli.com/node/48457
आत्ता पाहिलं मी ते
आत्ता पाहिलं मी ते
अबे आणि टट्टाचे भाव साधारण
अबे आणि टट्टाचे भाव साधारण सारखेच दिसतायत. >>
मैने काढलेलं चित्रं.
मैने काढलेलं चित्रं.
घोड्याच्या चेहेर्यावर्चे रागिट भाव घोडा-अबे वजनाच्या प्रपोर्शनमधल्या घोटाळ्यामुळे वाटतात.
हवेत उडणार्या मुंडावळ्यांमुळे नवरामुलगा / हासिडिक ज्यु असे ड्युएल लुक्स आहेत.
जे काय हसाडायचय ते तट्टं
जे काय हसाडायचय ते तट्टं हासडलेल ना आक्का. अबेला कशाला त्रास?
चित्र भारी आहे!
चित्र भारी आहे!
मै, चित्रं गटग बीबी एका
मै, चित्रं
गटग बीबी एका नव्या लेव्हलला नेला
प्रमाणे वाटतायत.
त्या तट्ट्याचे डोळे मायबोली स्मायली
सायो !! तूच, तूच खरी कलेची
सायो !! तूच, तूच खरी कलेची जाणकार
(No subject)
चित्र हेडरात टाकू काय?
चित्र हेडरात टाकू काय?
म्हणजे काय? टाकच... म्हणजे
म्हणजे काय? टाकच... म्हणजे पुढच्या ए वे ए ठि पासून चित्राची परंपरा सुरू होईल..
ओके.
ओके.
पैठण्यांचे रंग, काठ, पदर
पैठण्यांचे रंग, काठ, पदर स्पेसिफिकेशन कुणाला सांगायचे आहेत? चॉइस मिळणार आहे की नाही?
पैठणी मागेल तिची वरच्या
पैठणी मागेल तिची वरच्या तट्टाणीवरून वरात काढणेत येईल... हुकूमावरून..
कुणाला म्हणजे काय. अबे, बुवा,
कुणाला म्हणजे काय. अबे, बुवा, काकवा, सगळ्यांची एकच ड्रेस डिझायनर नाही का (युअर्स ट्रुली ...)
(No subject)
वरात तट्टाणीवरून की
वरात तट्टाणीवरून की हुकुमावरून? (सिंडीने कॅच सोडलाच होता... :P)
हुकुम म्हणजे मला अनिल कपूरच
हुकुम म्हणजे मला अनिल कपूरच आठवतो. वरात त्याच्यावरून का? आता बघा नावनोंदणी कशी जोरात होते
सायो, वरात तट्टू/घोडा/घोडी
सायो, वरात तट्टू/घोडा/घोडी वरुन असेल ना अस्वलावरुन नाही

अस्वलाला नटवणार नाही की काय??
अस्वलाला नटवणार नाही की काय??
(No subject)
डोळ्याला रेबॅन, बुडाला
डोळ्याला रेबॅन, बुडाला तट्टं!
अबेरावांच्या लग्नाचा झालाय बेत घट्टं!
वरातीची शान, बुवा बेभान
वरातीतल्या बायांचा बेस जमलाय स्टेपकट्टं!
तटि: ही चारोळी मैच्या सुंदर चित्राला टायटल म्ह्णून अर्पण्ण!
बुवा .. .सिक्सर
बुवा .. .सिक्सर
इकडचा फाजिलपणा पाहून अबेला
इकडचा फाजिलपणा पाहून अबेला कुठून आलो इथे लिहायला असं झालं असेल
मै, नवीन प्रथा- गटगचा वृत्तांत असा चित्रातूनच द्यायचा.
चनस, जमणार असेल तर वर नाव
चनस, जमणार असेल तर वर नाव नोंदव.
कोपच्यात वृंदाताईंना विचारा.
सायो ,. हो बघते जमतयं का ..
सायो ,. हो बघते जमतयं का .. वृंदाताईंना / मै ला त्रास द्यावा लागेल पण
बुवा,
बुवा,
दोनला निघावेच लागेल.. त्याच
दोनला निघावेच लागेल.. त्याच दिवशी 'कौशल कट्टा' आहे....
https://www.facebook.com/events/571499762957950/?ref_dashboard_filter=up...
वृंदाताई आणि प्राची येणार
वृंदाताई आणि प्राची येणार आहेत होऽऽ!
Pages