पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ?

Submitted by श्री on 5 April, 2014 - 10:00

पुण्यात फ्लॅटसचे रेट्स बर्‍यापैकी वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात ८०-९० लाखाला फ्लॅट घेऊन तो भाड्याने देणे गुंतवणुकीच्या दृष्टीने कितपत किफायतशीर ठरेल ?
आज फिक्स्ड डिपॉझिटला चांगला रेट आहे पण तो काही काळाने नक्कीच कमी होईल. अगदी ६ टक्के इंटरेस्ट रेटने पुढील १० वर्षांत होणारी फिक्स्ड डिपॉझीटवरील बचत ही फ्लॅटच्या १० वर्षांत वाढलेल्या किमंतीपेक्षा कमी असु शकते.
तुम्हाला काय वाटत ? पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ? आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठल्या एरियात फ्लॅट घेणं योग्य ठरेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय माहिती हवी आहे नक्कि ? मागच्या वर्षी ४१०० रेट होता यावर्षी ५२०० आहे ़़ ़़२०१५ मार्च मध्ये पझेशन आहे ़१० मजली टाॅवर्स आहेत ़बाकी माहिती वरील साईट वर आहे

इनोची, त्या सॉन्गबर्डचे पुण्यात बुकिन्ग ऑफिस आहे का ? असल्यास कुठे ? साईटवर शोधायचा प्रयत्न केला, पण हापिसात असल्याने खुप वेळ त्यांची वेबसाईट उघडून ठेवून शोधता येत नाहीये.

रिअल इस्टेटसाठी हि वेबसाईट लय बेस्ट आहे.. http://www.proptiger.com/

सॉन्गबर्डची माहिती - http://www.proptiger.com/#!/pune/bavdhan/skyi-songbirds-641276

पुण्यात इन्वेस्ट्मेंट/ रेन्ट्साठि चांगले डिमांडीग एरियास (पुढ्च्या ५ ते १० वर्षेसाठी) - वाकड आणि हडपसर (आयटी पार्क्सजवळ)

साँगबर्ड "स्वप्न प स्क्वेअर फूट" या कार्यक्रमात दाखवले..
१ बीएच्के - ३४ लाख
२ बीएच्के - ६० लाख
३ बीएच के - ९० लाख
अशा किंमती आहेत.

सध्या थांबा... ये बजेट आनि पुढचे बजेट या मुळॅ भाव पडतील असे वाटते .. कारण पैसा सोडवायचा असल्याने मोदी .. रिअल इस्टेट चा फुगा आधी फोडणार >>>>

खरंच काय ?
पुढच्या वर्षी फ्लॅटसंशोधन सुरू करणार आहे... Happy

असामि-असामि>> आपल्या पिरंगुटच्या बंगलो प्लॉट ची थोडी माहिती देता का? एरिया किती आहे, आणि किमत वगैरे..

अपना घर खरीदने की इच्‍छा रखने वाले लोगों के लिए जल्‍द ही बैंक सस्‍ते और आकर्षक होम लोन की सौगात ला सकते हैं. भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) के किफायती घरों के क्षेत्र को प्रोत्‍साहित करने के उपायों के तहत अब किफायती आवास परियोजनाएं और भी आकर्षक व सस्‍ती हो सकती हैं.

और भी... http://aajtak.intoday.in/story/affordable-homes-may-get-cheaper-1-771821...

----------------------

हे जर झाले तर घरांच्या किंमती वाढतील

पुण्यात फ्लॅटसचे रेट्स बर्‍यापैकी वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात ८०-९० लाखाला फ्लॅट घेऊन तो भाड्याने देणे गुंतवणुकीच्या दृष्टीने कितपत किफायतशीर ठरेल ?

भाड्याने देणे अजिबात परवडणार नाही. १० % सुध्दा भाडे न मिळाल्याने बँकेचा हप्ता सुध्दा जाणार नाही. पण उद्या विकायचा म्हणल्यास भाव वाढल्याने अ‍ॅप्रिसिइशन होण्याची शक्यता ( शहरात ) जास्त आहे. महत्वाच बस स्थानक इ ठिकाणि केलेली गुंतवणुक कामी येऊ शकते. ( ही शक्यता आहे )

पिंपळी निलख एरिया रहायला कसा आहे? गाडी नसेल तर रहाणे कितपत शक्य आहे? रोज लागणार्‍या वस्तु न्यु डी पी रोड वर मिळतात का ? निओ स्काय पार्क बद्दल काही माहिती आहे का ?

कालच न्यू डीपी रोडवरच्या २४के ग्लिटराटी मध्ये एकांकडे जाऊन आले. काही काही दुकाने झाली आहेत पण एकंदरीत टू व्हीलर तरी हवीच ह्या भागात राहायचे तर.

घराच्या किमतीबद्दल माहिती मिळण्यासाठी सरकारी वेबसाईट https://nhb.org.in/#

जर आपल्या शहराचा price tend बघायचा असल्यास https://residex.nhbonline.org.in/2012-13/NHB_Residex.aspx
जर चार्ट डाउनलोड केला तर रिसेल मध्ये किती घरे गेली त्याची पण माहिती आहे.
घराच्या स्टँपपेपरम्ध्ये दाखवलेल्या किमती ५ वर्षात अंदाजे मुंबईत ३५%, पुण्यात ३२% तर पिंपरी चिंचवड मध्ये २७% ने वाढ्ल्या आहेत.

Property seekers should show their interest in residential projects in pune because it comes up with the best price ranges with different categories of flat. 1 BHK : 150 Apartments / 2 BHK : 280 Apartments / 3 BHK : 158 Apartments With Lower Budget

Property seekers should show their interest in residential projects in pune because it comes up with the best price ranges with different categories of flat. With Lower Budget

Pages