Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@झंपी द रायटर / प्रेडिक्टर
@झंपी द रायटर / प्रेडिक्टर
@रिया मोदकांऐवजी मुगाचे डोसे
@रिया मोदकांऐवजी मुगाचे डोसे
मागे टिळकनगर विद्यामंदीर आहे
मागे टिळकनगर विद्यामंदीर आहे का?
झंपी, २०१५ मधे शरयुचे
झंपी, २०१५ मधे शरयुचे बाळंतपण, किंवा दत्तक मुल किंवा सरोगेट मुल.
जान्हवी आणि शरयू एकाच वेळी
जान्हवी आणि शरयू एकाच वेळी आया होतील बहुतेक
नाही. उलट सगळे सुबह के भुले
नाही. उलट सगळे सुबह के भुले घरी येणार आणि तिथेच श्री आणि जान्हवीला मूल होणार नाही असं कळणार आणि मग एक सरोगेट मदर, ती इस्टेट आणि श्री वर हक्क सांगणार. शिरेल २०२५ पर्यंत लांबेल मग. सतीसावित्री जानू त्या तिच्या प्रेमाला सोडावेल. मग सरोगेट मदरचे ही हृदपरिवर्तन होईल आणि ती मूल देऊन टाकेल यांना परत. पोरगं मात्र करंटं निघणार... कांताच्या पुढं २ पावलं. आणि विशेश म्हणजे तोवर आईआज्जी असणार बर का
सुमेधाव्ही>>>>>+१ शराच्या
सुमेधाव्ही>>>>>+१
शराच्या खोलीतला पलंग आणि त्यावरच्या उशा आणि पांघरुणे बघून मी म्हणाले पण माझ्या नवऱ्याला बघ एवढे श्रीमंत बंगलेवाले असूनही यांचं राहणीमान कित्ती साधं आहे किंवा कांताला सवय नसेल राहिली आता राजेशाही थाटाची म्हणून त्याच्याकरता सगळं साधं-सुधं आणलं असेल.
अग दक्षिणा, त्या आरजीला
अग दक्षिणा, त्या आरजीला अमेरिकेत दुसऱ्या (?) बायकोपासून सिमरन नावाची मुलगी आहे ना! तिला विसरलीस का? तीसुध्दा येईल अमेरिकेहुन धावत इस्टेटीवर आपला हक्क सांगायला!
Vinita, aapali maître farach
Vinita, aapali maître farach kartrutvavan zali nahi ka
Vinita, aapali maître farach
Vinita, aapali maître farach kartrutvavan zali nahi ka >>:D
सगळे सुटले परत
सगळे सुटले परत
अंजली, हो जान्हवीचं माहेर
अंजली, हो जान्हवीचं माहेर टिळकनगर areaत आहे, टिळकनगर शाळा आहे ती, टीव्हीवरपण दाखवली.
गुरुवार दि. २४ एप्रिल २०१४ :
गुरुवार दि. २४ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ लक्ष्मीकांतना आता घरात काहीतरी काम हवे आहे म्हणून ते किचनमध्ये येऊन तिथे चहा करत असलेल्या जान्हवीला मी चहा करतो. पूर्वीही इथे मी चहा करत असे तेव्हा आताही करायला मला काही अडचण येणार नाही. जान्हवी शक्य तितके प्रयत्न करते त्याला त्यापासून परावृत्त करण्याचे पण तो काही ऐकत नाही. श्री ऑफिसला जाण्यासाठी निघाला आहे. त्यापूर्वी चहा घेण्यास तो आला आहे. तोही पाहतो काका चहा करीत आहे. चहा करताना काका गरजेपेक्षा जास्त साखर घालत असल्याचे ही जोडी पाहते पण दोघेही काही बोलत नाही. श्री पहिल्याच घोटाला अडकतो कारण साखरेचे प्रमाण जास्त. तो जान्हवीला खूण करून चहा नको म्हणतो. लक्ष्मीकांत एक कप चहा घेऊन आपल्या बायकोला देण्यासाठी वरच्या मजल्यावर जातो. तोपर्यंत जान्हवी व श्री नवा चहा बनवितात. काका खाली येतो. दुसरीकडून आईआजीही चहासाठी येतात. त्यावेळी जान्हवी आपण केलेला चहा आईआजीना देते. तो चांगलाच असतो. काकाला बरे वाटावे म्हणून ती. "हा चहा काकांनी केलाय" असे खोटे सांगते. आई आपल्या पोराचे कौतुक करते.
इंदू व बेबी आईआजीच्या खोलीत येऊन काकाची उपस्थिती अन्य स्त्रियांना खटकणारी होईल का ? अशा प्रश्नांची उत्तरे मागतात. आईआजी दोघीना समजावून सांगतत की त्याच्या घरातील प्रवेशामुळे कुणावर कसलाही परिणाम होणार नाही.
ऑफिसमध्ये श्री च्या समोर मनीष आहे. त्याला आर.जी. फ्लॅट डॉक्युमेन्ट्सविषयी आग्रही आहेत अणि ते श्री च्या ऑफिसचा पत्ता मागत होते असे सांगतो. श्री देखील काळजीत पडला आहे. तो आर.जी. ना फोन करून त्यांची क्षमा मागतो. फ्लॅटचा मालक खुद्द भरतीय असून याक्षणी तो परदेशात राहतो. मी येतोच आणि तुमच्या फ्लॅटसंदर्भातील सर्व कागपत्रे त्याच्याकडून घेईल. आर.जी. चा यापैकी कोणत्याच विकल्पावर विश्वास बसत नाही; पण श्री च्या बोलण्याला संमती देतो.
मामा, लक्ष्मीकांत दळण संपले
मामा, लक्ष्मीकांत दळण संपले आता काही महिने आर.जी. पुराण चालू.
अन्जू.... लक्ष्मीकांतचे दळण
अन्जू....
लक्ष्मीकांतचे दळण चालूच राहिल असे दिसत्येच.....मला एक कळत नाही की ती बेबी नावाची स्त्री आहे तिला तीन सख्खे भाऊ....पैकी एक अपघातात परलोकवासी झालाय, दुसरा अमेरिकेला गेला, गायब झालाय....तर तिसरा लक्ष्मीकांत आतापर्यंत भटक्या होता, तो आता घरी आलाय, तर कुठल्या बहिणीला आनंद होणार नाही का ? चला, तीनपैकी एक तरी भाऊ आपल्या घरात आला आहे....त्याच्या सुखदु:खाशी आपण समरस होऊ या. पण ते राहिले बाजूलाच उलट हीच बहीण (जिच्या स्वतःच्या संसाराचीही फरफट झाली आहे) आईकडे येऊन भावाने आम्हा बायकांत राहणे बरोबर नाही वाटत. मी इतक्या वर्षात अशी एकही बहीण पाहिलेली नाही जिला भावाविषयी प्रेम वाटत नाही.
म्हणजे काय ?
बेबोचा अभिनय एकाच स्टाईलचा
बेबोचा अभिनय एकाच स्टाईलचा असतो. कुठलीही प्रतिक्रिया देताना एकदा डोळे पश्चिमेकडे वळवते व मग पूर्वेकडे आणि मग समोर डायलॉग. परत दुसर्या माणसाने एखादे वाक्य उच्चारले की परत पुर्व, पश्चिम्...मग समोर...
जगात भारी जान्हवीने, घर "जोडताना" दोघांना घरी परत आणायचे आहे व दोघींना (मावशी अन बेबो) फुटवायचे आहे हे धेनात ठेवावे.
in short, kalachya bhagacha
in short, kalachya bhagacha saransh ha ki janhavi ani shree ne karan nasatana khote bolanyachi apali parampara pudhe chalu thevali ahe.
सुमेधा... "मावशी" राहू दे
सुमेधा...
"मावशी" राहू दे जान्हवीजवळ...असे मला वाटते. तशी ती फार माया करते जान्हवीला....तिला प्रसंगी तिने वाचविलेही आहेच आईआजीच्या क्रोधापासून. दोघीत सतत चांगलाच संवाद घडत असतो. बेबीबाबतच्या मताशी मात्र मी सहमत.
ह्या घरात सगळे स्वयंपाक घरातच
ह्या घरात सगळे स्वयंपाक घरातच का घुसतात
बेबोची साडी गुलाबी, परकर
बेबोची साडी गुलाबी, परकर पांढरा>>>>>>>>. तीचा काय भरोसा नाय....ती पोपटी रंगाच्या साडीत लाल परकर पण घालेल
त्या फोटोत आमची डोंबिवलीची
त्या फोटोत आमची डोंबिवलीची शाळा बघून फार बरं वाटलं
बेबीविषयी अगदी खरं बोललात
बेबीविषयी अगदी खरं बोललात मामा. मीही तो भाग बघताना मनात हाच विचार केला कि इतक्या वर्षांनी आपला भाऊ घरी परत आलेला पाहून कोणत्या बहिणीला आनंद होणार नाही. पण बेबीला इथे वेगळीच चिंता लागून राहिलीय.
त्या आरजीला घरी आणण्याआधी
त्या आरजीला घरी आणण्याआधी त्या बेबीला घराबाहेर काढा आधी.
आधी घराबाहेर काढा मग घरात
आधी घराबाहेर काढा मग घरात घ्या.. रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी
रिया, अगदी अगदी माझ्या मनात
रिया, अगदी अगदी माझ्या मनात काल हेच आलेकी दोघेही गरज नसतांना खोटे बोलले. ह्या शिरेलीत अतिखोटेपणा आहे आणि काही वेळा उगाचच.
गोखले एवढे श्रीमंत पण गरम
गोखले एवढे श्रीमंत पण गरम पातेलं उचलयाला चिमटा नाही वापरत
, काल जान्हवी / काका हातपुसणंच वापरत होते गरम पातेलं उचलून ठेवायला.
जान्हवी बाबा-भाऊ सगळं विसरली आहे दुरावलेली नाती परत आणण्याच्या नादात :ड
चिमटा वापरणारे श्रीमंत आणि न
चिमटा वापरणारे श्रीमंत आणि न वापरणारे गरीब हे काय लॉजिक आहे????
असे म्हणतात की जे स्वतःच्या
असे म्हणतात की जे स्वतःच्या सन्सारात सुखी नसतात, ते दुसर्याच्या सन्सारात कायम बिब्बा घालायचा प्रयत्न करतात. बेबो पण त्यातलीच दिसते.
सगळे असे नसतात, पण बेबी आत्या एवढी भोचकपणा करताना दाखवलीय की कधी कधी असे वाटते की या सिरीयल मधल्या सगळ्याच बायका कॉमन सेन्स न वापरता काम करतायत.
मामान्शी बेबो बाबत एकदम सहमत.:स्मित:
दारुडा, बायकोला मारणारा,इ.इ.
दारुडा, बायकोला मारणारा,इ.इ. असा दीर/भाऊ अचानक परत आल्याने त्या चार बायकांना त्याच्याशी कसे वागायचेय हा प्रश्न पडणे समजू शकते. लक्ष्मीकांत आणि त्या चौघींच्या नात्यातले अवघडलेपण पटले. पण
बेबीने आईला काय सांगावे : इतके दिवस आपण बायकाच घरात होतो.श्री काय आपलेच बाळ. अचानक एक पुरुष घरात आल्याने ऑकवर्ड वाटतंय.
हे वाक्य ऐकताच बेफी यावर काय काय कमेंट्स करू शकतील असे वाटले होते.
नवनाथपुराणात मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात राहायला जातात तेही आठवले. आपल्या भावाचा बेबीने एक कोणी पुरुष म्हणून उल्लेख करणे वॉज हाइट...रादर ....डेप्थ ऑफ व्हॉटेव्हर.
सध्या आपण त्यामुळे तिला गुलाबी साडीला पांढरा परकर (किंवा जे असेल) असे कॉम्बो करता येणार नाही एवढेच समजू.
भरत षटकार :हाहा:
भरत
षटकार

Pages