तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.
ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….
असे एक एक पिक्चर्स पाहत गेले आणि यांच्या निरागस सौंदर्यात, गोड गुलाबी हसण्यात आणि अस्सल वाटावे अश्या अभिनयात गुंतत गेले. असेच एकदा माधुरीचा सिनेमा आहे म्हणून बघायला बसले…. पण सिनेमा संपता संपता 'त्याचा' अतिशय राग येऊ लागला. माधुरीला सहनशक्तीच्या पलीकडे त्रास देणारा 'हा' मग डोळ्यात खुपू लागला. 'अंजाम' बघतांना माझ्या मनाचा अंजाम काहीसा त्याचा राग येण्यातच झाला.
http://www.youtube.com/watch?v=tfDfH7pZoyE
योगायोगाने काहीच दिवसात बघण्यात आला तो 'डर' …. आकर्षक हास्याची खोडकर जुही …. अहाहा, तिचं खळाळतं हसणं, चेहेर्यावर सोडलेल्या कर्ल बटा, बोलके डोळे अन ते लावण्य. जीव ओवाळून टाकावा अशीच. पण जीव ओवाळून टाकावा ना …वेडं व्हावं प्रेमात पण आवडतो म्हणून जसा उस मुळासकट खाउन टाकू नये असेच काहीसे 'त्याचे' झाले हो त्यावेळी…. 'तू है मेरी कि… कि… किरण' म्हणत केवढं ते त्रास देणं. इथे जाइल तिथे जाईल कुठे कुठे तिचा पिच्छा. बर मागे फिरणं तर फिरणं पण घाबरवायचं कशाला न अश्या सुंदर मुलींना?? घाबरलेल्या, रडवेल्या बर्या दिसत नाहीत न त्या.
http://www.youtube.com/watch?v=ZiFiuYB8YuA
असाच होता हा त्यावेळी…. याच्या ह्या अश्याच वागण्याने जरा उतरलाच होता मनातून पण पुढे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'दिवाना' पाहिला आणि जरा जरा छबी धुतल्या जाऊ लागली. मळवट जर कमी होऊ लागली. समज आल्यापासून राग-बिग येत नाही त्याचा पण फार असा कधी आवडला नाहीच. आज कधी कधी विचार करतांना वाटतं आपल्या मनात पूर्वीही आणि आजही इतकेंदा स्वतःबद्दल उत्सुकता, राग, आवड आणि काय काय जागृत करवून घेणाऱ्या या 'शाहरुख खान' च्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे कि मग नाहीच आवडत फारसा आपल्याला तर कसलं आलंय डोम्ब्लाचं अभिनय कौशल्य हे ठामपणे ठरवून टाकावं …. या माणसाबद्दल मी अजूनही द्विधा मनःस्थितीतच आहे …. खरच.
dreamz
dreamz Unlimited
http://en.wikipedia.org/wiki/Dreamz_Unlimited
थॅन्क्स गोगा. हो हीच कंपनी.
थॅन्क्स गोगा. हो हीच कंपनी. वन टू का फोर आणि फिर भी दिल है... मधे गोंधळ झाला.
जुही बरोबर केमिस्ट्री बघावी
जुही बरोबर केमिस्ट्री बघावी तर आमिर ची ….मग ते कयामत से कयामत पासून हम है राही प्यार के ते ईश्क पर्यंत सर्वच फिल्म अफलातून
त्या बुटक्याची.. कैच्याकै
त्या बुटक्याची..
कैच्याकै
मूर्ती लहान आहे पण कीर्ती
मूर्ती लहान आहे पण कीर्ती महानच आहे … निदान शाहरुख पेक्षा कैक पटीने
जोक मारला का? बुटक कसली
जोक मारला का?
बुटक कसली किर्ती?
भारतीय अवार्ड ला जात नाही आही आँस्कर ला गोर्यांच्या मागे पुढे करतो
मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आणि बाप दुसरी च्या मागे लागून पहिली ला सोडतोय
ही किर्ती ..... असली किर्ती बुटक्यालाच मिळो....
दिखाव्याची किर्ती
दिखाव्याची किर्ती
चला, आता आमिर व्हर्सेस
चला, आता आमिर व्हर्सेस स्शाहरूख चालू का? उत्तम.
जय हो. (भाई की नयी पिक्चर!!)
का???? यांनाच अधिकार आहे का
का???? यांनाच अधिकार आहे का बोलायचा???
आता ऐकाच....
हम आ चूके है.....
युनिस्को चा अवार्ड बुटक्याला
युनिस्को चा अवार्ड बुटक्याला नाही मिळाला.. नुसते चित्रपटात काम करून दिग्दर्शकाची चुकी काढून माझेच खरे म्हणत किर्ती वाढत नाही... चित्रपटात इतर पण काम करतात...
युनिवर्सिटी मधे बुटक्याला नाही बोलवले जात,,, तिथे शाहरूख, अमिताभ यांना बोलवतात...
सरफरोश आधी काय किर्ती होता हे
सरफरोश आधी काय किर्ती होता हे "मेला" "बाजी" सारख्या चित्रपटात दिसून आले आहे
डोंबलाची किर्ती... म्हणे
शाहरूख ला नाव ठेवल्या शिवाय
शाहरूख ला नाव ठेवल्या शिवाय तुमचे हीरो चांगले होऊच शकत नाही..
आणि आम्हाला शाहरूख ला चांगले म्हणायला या ऐर्यागैर्यांना नाव ठेवायची गरज सुध्दा भासत नाही
आईईङ्ग …. आम्ही शाहरुख ला
आईईङ्ग …. आम्ही शाहरुख ला कुठेही नाव ठेवलेले नाहीये उलट आम्हीच कसे कन्फ्युज आहोत ते सांगतोय हव तर पोस्ट मधलं शेवटचं वाक्य वाचा परत आणि कसलाही विचार न करता शाहरुख नाव दिसला म्हणून तुम्ही लागलात लगेच गरड ओकायला इथच दिसतं हो शाहरुख चा चाहता वर्ग….शाहरुख ची कीर्ती, त्याचे अवार्ड त्यानेच कसे खरेदी केलेले आहेत हे माहितीये बहुदा तुम्हाला ते लगेच स्वस्तात ओसरेल अशी भीती वाटते कि काय :))))))
आत्तापर्यंत चाललेल्या
आत्तापर्यंत चाललेल्या चांगल्या चर्चेला उगाच उग्र आणि भांडणाचे स्वरूप देण्याची गरज नाहीये …. समजदार माणसांसारखे समजदारपणे आणि कॉमिक सेन्स ठेवून तसेच मोठ्ठ्या मनाचे धनी आहात असे दाखवून ग्रेसफुली चर्चा करावी ...... Request
..he dusaryanna sanga... He
..he dusaryanna sanga... He song mazya samor nako ho
Lekh vegla ani tumchya pratikriya vegalya.. Tumchyay GARAL lach uttar dile tumachyach bhashet... Ata ugach song gheu naka ho
Changlya grssfull? Pratisad
Changlya grssfull?
Pratisad vaacha adhi....
Butakyala bolalo ki lagech.. Changli charcha yaav tyav...?
Jo aawadat nahi tyachya var kashala lekh kadhaycha? Ani kadhla tar jyanna aawadato tyache aikun ghyaychech mag.
Amir la bolalya bar tumache
Amir la bolalya bar tumache mothe man disale aamhala... Tumhi ka ghet nahi comic sens... Dusaryanna shikavnya peksha?
Aso... Kinkrant chalu
Aso... Kinkrant chalu zali...
Bhandan karayche nasate yaat...
Ani ektari shahrukh chya bajune asayla hava...
उदयन काही कारण नव्हते एवढ्या
उदयन काही कारण नव्हते एवढ्या आक्रमकपणे लिहिण्याचे.
शा.खा.च्या इतर चाहत्यांनी पण आधी त्यांचे मुद्दे संयमित भाषेत लिहिले आहेत की.
आणि हो आमिरला बुटका वगैरे संबोधायची पण काय गरज आहे ?
नाव घ्यायला लाजता की काय ?
खरेतर तुलना होऊच शकत नाही दोघांमधे. पण करायची झालीच तर आमिरचा अभिनय सरस आहे नक्कीच.
बाकी ते ऑस्कर फिस्करचे माहित नाही, आपली इंडस्ट्री त्या ऑस्करला एवढे का महत्व देते तेच पटत नाही.
अशी धमक का नाही की आपण एखादा पुरस्कार चालू करावा आणि त्याला दुनियेने मानावे.
महेश ... अनुमोदन
महेश ... अनुमोदन
नाव घ्यायला ..त्यची लायकीच
नाव घ्यायला ..त्यची लायकीच नाही हो.म्हणुन घेत नाही नाव.....बोला आता......
>>नाव घ्यायला ..त्यची लायकीच
>>नाव घ्यायला ..त्यची लायकीच नाही हो.म्हणुन घेत नाही नाव.....बोला आता......
मग उल्लेख पण करू नका ना एवढ्या पोस्टींमधुन, सोप्प आहे,
आम्ही कोणीच असे म्हणालो नाहीये की शा.खा.ची लायकी नाहीये.
पोस्ट वाचा हो जरा आधी
पोस्ट वाचा हो जरा आधी सगळ्या.... मग बोला....
तुमच्या हिरोवर बोलले की लगेच बदल झाला का ?
असो..
आम्ही मात्र "कंफ्युज्ड" नाही आहे...
उदयन तुम्ही नेहेमी असे शाहरुख
उदयन तुम्ही नेहेमी असे शाहरुख च्या नावाने डीफेन्सिव का होता.… शाहरुख म्हणजे काय तुमचा कोणी नातेवाईक आहे काय? कि तुमचा जवळचा मित्र आहे. पहिले तर घरात पाळलेला प्राणी सुद्धा नसावा मग काय होतं तुम्हाला लगेच एवढ चिडायला.…शाहरुख आणि तुमच्या नात्यांपेक्षा तुमचं आमचं इथलं नात जास्त महत्वाच नाहीये काय ? तुम्ही ज्या पद्धतीचे शब्द वापरता इथे कुठेही कोणीही असे शब्द वापरलेले नाही. आणि तुम्हाला शाहरुख आवडतो यावर कुणाची हरकत सुद्धा नाहीये … खुशाल आवडून घ्या …. आणि तेवढीच मानसिकतेची खुशाली इतरांच्या आवडीच्या बाबतीत देखील असू द्या.
याउपरही तुम्हाला आणखी काय काय कडू बोलत राहायचे असेल तर तुमची इच्छा…. पण आपण चांगल्या भाषेत, ग्रेसफुली, हेल्दी डिस्कशन केलेत तर बर होईल.
तुम्ही आमिर चे नातेवाईक आहात
तुम्ही आमिर चे नातेवाईक आहात का की तुम्चा जवळाचा मित्र आहे.. पाहिले तर घरात पाळलेला प्राणी सुध्दा नसावा..
मला आमिर बिल्कुल आवडत नाही आणि त्याची तुलना केलेली तर अजिबातच नाही.. मी आमिर ला काय शब्द वापरतो याचे आपल्याला का काही असावे ?
मुळात तुम्हाला शाहरुख आवडत नाही हे मायबोलीच्या प्रत्येक धाग्यावर दिसुन आलेलेच आहे त्यावरुनच या धाग्याचे महत्व कळतेच कुणाला ही..
डिस्कशन करा .. चांगल्याभाषेत केली तर बरे पडेल.... वर बर्याच पोस्टीत चांगली भाषा दिसुन आलीच नाही आहे.. हवे असल्यास परत वाचा
असो
पण आपण चांगल्या भाषेत,
पण आपण चांगल्या भाषेत, ग्रेसफुली, हेल्दी डिस्कशन केलेत तर बर होईल.<<<
ह्या विधानामुळे नुकताच मयींना नवोदीत आशावादी भरकटलेला माबोकर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनंदन!
असो मी कुणावर वैयक्तिक टिका
असो
मी कुणावर वैयक्तिक टिका केलीच नाही... मी आमिर वर केली .. त्यात तुम्हाला एवढे लागायचे कारण नाही आहे
बेफ़िकीर
बेफ़िकीर

पहिले तर घरात पाळलेला प्राणी
पहिले तर घरात पाळलेला प्राणी सुद्धा नसावा

<<
उदयन, खरेतर तुम्ही ज्यांचे
उदयन, खरेतर तुम्ही ज्यांचे फॅन्स आहात (उदा. शा.खा.) त्यांनी फार फार जपून राहिले पाहिजे.
याला कारण "तुमचे आवडीचे वाक्य"
Pages