पाक टीम कडून सचिनला शुभेच्छा !

Submitted by केदार on 11 November, 2013 - 04:04

पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.

flex_2.JPG

पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अ‍ॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.

टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंडोबा हुडकतोय नकाशात, सचिनभावाचा बॉल आकाशात!>> Lol

आता माझी सटकली,
रावळपिंडी एक्सप्रेस अटकली >> Lol

ही कल्पना भन्नाट आहे केदार. इतरांच्या अ‍ॅडिशन्सही जबरी Happy

"सचिन व वीरू साठी, खाऊ मुलतानी माती"
'दूसरा' साकलैन, शोएबरावजी अख्तर ई. राहुलदादांनी आमची डिक्लेरेशन ची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

शोएब नडला, यॉर्कर पडला,
भाऊंची उचकली, गच्ची दाखवली!

शोएब, ए, बघतोस काय? मुजरा कर!

Pages