Submitted by केदार on 11 November, 2013 - 04:04
पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.
पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लई भारी हं
लई भारी हं
केदारभावड्या, बग मागं फिरू
केदारभावड्या, बग मागं फिरू नगंस!
पिंडोबा हुडकतोय नकाशात, सचिनभावाचा बॉल आकाशात! होऊ दे खर्च!
आता माझी सटकली, रावळपिंडी
आता माझी सटकली,
रावळपिंडी एक्सप्रेस अटकली
पिंडोबा हुडकतोय नकाशात,
पिंडोबा हुडकतोय नकाशात, सचिनभावाचा बॉल आकाशात!>>
आता माझी सटकली,
रावळपिंडी एक्सप्रेस अटकली >>
ही कल्पना भन्नाट आहे केदार.
ही कल्पना भन्नाट आहे केदार. इतरांच्या अॅडिशन्सही जबरी
"सचिन व वीरू साठी, खाऊ मुलतानी माती"
'दूसरा' साकलैन, शोएबरावजी अख्तर ई. राहुलदादांनी आमची डिक्लेरेशन ची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
शोएब नडला, यॉर्कर
शोएब नडला, यॉर्कर पडला,
भाऊंची उचकली, गच्ची दाखवली!
शोएब, ए, बघतोस काय? मुजरा कर!
>>पिंडोबा हुडकतोय नकाशात,
>>पिंडोबा हुडकतोय नकाशात, सचिनभावाचा बॉल आकाशात! होऊ दे खर्च!
Pages