Submitted by मुग्धमानसी on 6 November, 2013 - 04:58
मी दिवाळीत काढलेली रांगोळी. कशी आलीये?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी दिवाळीत काढलेली रांगोळी. कशी आलीये?
सुंदर.
सुंदर.
छानच!
छानच!
छान, प्रमाणबद्ध काढलीय. (
छान, प्रमाणबद्ध काढलीय. ( अवघड डिझाईन आहे. )
सुंदर.
सुंदर.
मस्त...
मस्त...
मस्तच! रांगोळी पेन्सिल वापरुन
मस्तच! रांगोळी पेन्सिल वापरुन काढलीये की हातानेच?
धन्यवाद! चनस>>> पेन्सिल
धन्यवाद!
चनस>>> पेन्सिल वापरलेली नाही. पूर्ण रांगोळी हातानेच काढली आहे.
सुंदर !!
सुंदर !!
ओ सो नीट !!! ब्युटीफुल!!
ओ सो नीट !!! ब्युटीफुल!!
मस्त
मस्त
सुंदर...
सुंदर...
वॉव सही. ही पण कला सुंदर
वॉव सही. ही पण कला सुंदर
मस्त!!
मस्त!!
मस्त आलीय रांगोळी
मस्त आलीय रांगोळी
सुरेख !!!!
सुरेख !!!!
ही हाताने काढली?! किती सुबक
ही हाताने काढली?! किती सुबक सुंदर आहे!
धन्यवाद सर्वांना!!
धन्यवाद सर्वांना!!
अगदी सुबक.
अगदी सुबक.
छान.
छान.
छान आलीये.
छान आलीये.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान काढलियेस गं! एवढी
छान काढलियेस गं! एवढी सिमेट्री कशी जमते कोण जाणे...
किती रेखीव आणि नाजूक आहे...
किती रेखीव आणि नाजूक आहे... पेन्सील ने कढल्यासारखी.... माझ्या हातून जाडीभरडी डिझाईनच येते

खूप सुबक... पेशन्सचं काम आहे हे... डासांचं साम्राज्य पसरायच्या आत, पाठीची रग जाणवू न देता, नाजूक हाताने एका जागी बसून शिस्तीने रांगोळी च्या रेखीव नाजूक रेषा टाकणे...
धन्यवाद साई, ड्रिमगर्ल.
धन्यवाद साई, ड्रिमगर्ल.
छान रांगोळी.. सुबक रेखीव..
छान रांगोळी.. सुबक रेखीव.. ३-३ रेघांनी काढायला अवघड असलेली.. पण मस्तच आलीय..
रंगसंगती पण छान आहे..
मला यातले सर्वात जास्त काय आवडले माहिताय..?
ती छोटुली पावले.. ती एका मापाची, योग्य जागी आणी आकारात येणे जिकिरीचे असते पण तुझी पावले छान आलीयेत..
धन्यवाद प्रदिपा.
धन्यवाद प्रदिपा.
सुरेखच !
सुरेखच !